[Best] Retirement wishes in Marathi || सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा संदेश

Retirement wishes in Marathi:-मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही काही सेवा निवृत्ती शुभेच्छा संदेश दिलेले आहेत हे तुम्ही तुमच्या सेवा निवृत्त होणाऱ्या प्रियजनांना,मित्रांना,सहकर्मी,नातेवाईकांना,शिक्षकांना,आई वडिलांना,बॉस,गुरुजींना whatsapp द्वारे किंवा फेसबुक द्वारे देऊ शकता. आता हे संदेश तुम्हाला एका क्लिक वर कॉपी व whatsapp,facebook किंवा twitter वर share करू शकता.तुमच्याकडे सुद्धा काही सेवा निवृत्ती शुभेच्छा संदेश असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये update करू धन्यवाद ….

Retirement wishes in Marathi

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य
आरोग्य,संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो.
निवृत्तीच्या अनेकानेक शुभेच्छा…!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


खरे आयुष्य सेवा निवृत्ती नंतरच सुरू होते.
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Retirement wishes in Marathi

 

तुमच्या वयाची साठी कधी आली आम्हाला कळले नाही..
आयुष्याच्या सेंकड इनिंगचा सदुपयोग करा..
मस्त फिरा आणि स्वस्थ राहा..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

 

तुमचे कामासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते.

मी आशा करतो की
निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात
आनंद आणि सुख समृद्धी कायम राहो.

सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Retirement…!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

Retirement wishes in Marathi

 

आज तुम्ही सेवानिवृत्त होताय विश्वास होत नाही.
तुमच्या आयुष्याची नवी वाटचाल सुखद आणि आरोग्याची जावो ही शुभेच्छा!

सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

Retirement wishes in Marathi

 

सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते
निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते
धागे असता जुळलेले हृदयाचे हृदयाशी
आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसते
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Retirement wishes in Marathi

 

 आयुष्याच्या या नवीन टप्प्यावर तुमचे अभिनंदन.
आपल्या सर्व आशा आणि योजना प्रत्यक्षात येवोत!

सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


 

या रोजच्या आयुष्यात खूप माणसे येतात अन् जातात

त्यातील मात्र काहीच कायमची मनात राहतात

जी खूप काही शिकवून जातात, अमूल्य क्षण देऊन जातात..

खरंच काही माणसं कायमचीच स्मरणात राहतात.

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


तुम्ही फक्त कंपनी मधून रिटायर झालेले नसून,
तुमच्या सर्व चिंता, काळजी आणि सकाळची अलार्म पासून रिटायर झाला आहात.
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

Retirement wishes Marathi

 

सेवानिवृत्ती हा जीवनाचा आणखी एक नवीन अध्याय आहे.
मी आशा करतो की आपण याचा आनंद विश्रांती,
चांगले आरोग्य आणि मजेसह घ्याल. अभिनंदन.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Retirement Wishes in Marathi

 

सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात,

वाईट वाटून घेऊ नका कारण आठवणी आपल्या कायम ताज्या राहणार आहेत.

सेवानिवृत्ती बद्दल अनेक शुभेच्छा..!

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

 

आजची सकाळ एक बातमी घेऊन आली आहे
ज्याला ऐकुन सर्व कडे शांतता पसरली आहे.
तुम्हाला शुभेच्छा देऊ तर देऊ कश्या?
तुमच्या सेवा निवृत्तीची बातमी ऐकुन डोळे भरून आली आहेत..!
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


प्रामाणिकपणे सांगू तर आज

मला थोडी इर्षा होत आहे.

तुमच्या निवृत्तीचा आनंद घ्या..!

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सूर्यासारखे तळपुनी जावे क्षितिजावरून जाताना

दगडालाही पाझर यावा निरोप शेवट घेताना

सेवानिवृत्ती बद्दल अनेक शुभेच्छा..!

तुमच्या सोबतीतल्या प्रत्येक क्षणाची आठवण सदैव स्मरणात राहील

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

Happy Retirement 

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव असले जरी सेवानिवृत्ती
तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार


सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात.
वाईट वाटून घेऊ नका आठवणी आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत.
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


आला आनंदाचा क्षण,
आता तुम्ही जगू शकाल आयुष्यातील प्रत्येक उरलेला क्षण,
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


काम करुन सतत दुखले असतील तुमचे खांदे आता तरी विसावा घ्या आली तुमची सेवापूर्ती.
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार

आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम..

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


तुम्ही होता तेव्हा सगळे प्रश्न सहज सुटत होते..काम सगळे पटपट होत होते.
पण आता तुम्ही सेवानिवृत्त होताय दु:ख तर खूप होतेय..
पण तुम्ही आनंदी राहाल या  आनंदाने मन खुशही होतेय..

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सेवानिवृत्तीचा दिवस आला.. अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला..
जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं… तुम्हाला जे जे हवे ते सारे मिळावे..
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

Retirement wishes in Marathi

 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा..
या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा..
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सोडून चाललात ऑफिस तरी मनातून दूर तुम्ही कधीच होणार नाही..
खात्री आहे आम्हाला दिवसातून एक फोन केल्याशिवाय तुम्हाला करमणारच नाही..
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


निवृत्ती नंतर जेथेही तुम्ही जाणार,

प्रार्थना आहे आमची की आनंदी राहणार

सेवा निवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


शेवटी झालात तुम्ही रिटायर,

आता बाय बाय टेन्शन,

आणि हॅलो पेन्शन.

रिटायरमेंटच्या अनेक शुभेच्छा..!

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


निरोपाचा क्षण आला

अन् पावले झाली स्तब्ध

बोलके झाले डोळे

अन् मुके झाले शब्द

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सेवानिवृत्ती कोणत्याही रस्त्याचा अंत नसून,

एका नवीन हायवे ची सुरुवात आहे.

माझ्या प्रिय वडिलांना सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


जीवनात दुरावा हा हवाच असतो प्रेम समजण्यासाठी,

निरोप आमुचा घेत आहात तुम्ही पुन्हा भेटण्यासाठी

Happy Retirement 

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


तुम्ही फक्त कंपनी मधून रिटायर झालेले नसून,

तुमच्या सर्व चिंता, काळजी आणि सकाळची अलार्म पासून रिटायर झाला आहात.

सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


 सेवानिवृत्ती शुभेच्छा

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की

निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य आरोग्य,

संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो.

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


स्वतंत्र आणि दीर्घ सुट्यांचा आनंद मिळवा. 

सेवानिवृत्ती च्या अनेक शुभेच्छा.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


उगतिचे ऊन आता मावळतीला पोहोचले आहे

मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे

तक्रार नाही खंत नाही संपण्यासाठीच प्रवास असतो

एक दिवस मिटण्यासाठीच काळजा मधला श्वास असतो

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


retirement wishes in marathi

तुम्ही इतकी वर्षे मन लावून काम केले,

त्या बदल्यात आता relax होऊन आराम करा.

सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी

निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी

ओल असावी हृदयांमध्ये स्नेह असावा ओठी

समोर आपल्या उभा आहे आभार प्रदर्शनासाठी

मैं सीखा और बहुत कुछ सिखाया है आपने,

तरक्की का असली मतलब बताया है आपने,

चले जाओगे माना हमारा साथ छोड़कर,

पर हमारे दिल में घर बनाया है आपने।

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

सेवानिवृत्तीचा दिवस तो दिवस असतो जेव्हा

तुम्ही कामावरून घरी जाऊन आपल्या

पत्नीला सांगतात की आता मी

नेहमी तुझ्या सेवेत हजर आहे.

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


प्रत्येक्षात कोणीही काम करणे थांबवत नाही.

त्यांना फक्त नवीन नोकरी मिळालेली असते.

आणि मला खात्री आहे की तुमच्यासाठी

तुमच्या पत्नीकडे भरपूर कामे असतील.

काम करा आणि निवृत्तीचा आनंद घ्या 

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर आज थोडे निवांत घ्या.
सेवानिवृत्त होताय आता तरी थोडे दमाने घ्या.
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


घराची जबाबदारी तुम्ही अगदी न कळत्या वयापासून सांभाळता..
आता तरी तुमच्या मनाप्रमाणे वागण्याचा क्षण आला तो जगून घ्या..

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


बस, ट्रेनचे धक्के खात केला तुम्ही प्रवास 

आता रिटायरमेंट म्हणतेय घरीच बसून करा मस्त आराम…

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


याच दिवसासाठी तुम्ही अपार मेहनत केली,
आता तरी थोड थांबा कारण वेळ सेवानिवृत्तीची आली,
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सतत घरातल्यांची तक्रार होती तुम्ही कुठे नेत नाही..
म्हातारे झालात तरी प्लॅनिंग काही संपत नाही.
आता करा वेळेचा सदुपयोग आणि मस्त करा जीवनाची नवी सवारी..
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सहवास तुमचा आम्हाला लाभला आम्ही धन्य झालो.
तुमच्यासोबत राहून नवे काही तरी शिकलो.
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सहकारी नाही तर मित्र म्हणून पाठिशी राहिलास..
आता मस्त जग मित्रा कारण तुझ आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा दिवस आला
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


 

उद्यापासून तुम्हाला कामावर यायची लगबग नसेल

पण तुम्हाला काही तरी नवीन करण्याची नक्कीच संधी असेल.

सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


 

निरोप घेऊन आज इथून चालले जाणार,

परंतु परमेश्वराला प्रार्थना आहे की

जेथे जाणार तेथे सुखाने व आनंदाने राहणार

सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही

आपली 60 व्या वायतील निवृत्ती देखील तारुण्याच्या स्फूर्ती

आणि उत्साहाने साजरी करीत आहात.

निवृत्तीचा आंनद घ्या.

Happy Retirement

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


आजची सकाळ एक बातमी घेऊन आली आहे

ज्याला ऐकुन सर्व कडे शांतता पसरली आहे.

तुम्हाला शुभेच्छा देऊ तर देऊ कश्या?

तुमच्या सेवा निवृत्तीची बातमी ऐकुन डोळे भरून आली आहेत..!

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


नवे क्षितीज नवी पहाट… फुलावी आयुष्यातील स्वप्नांची पहाट.. हे स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो… तुमच्या पाठिशी हजारो सूर्य तळपत राहो… ●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


दीर्घ सेवा निवृत्तीचा आनंद घ्या

आता आपण आयुष्यातील त्या गोष्टींचा आनंद घेऊ

शकतात ज्या करण्यात तुम्हाला आनंद येतो.

Happy Retirement

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा


तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने

आम्हाला कधीच लक्षात येऊ दिले नाही की,

तुमचे वय 60 ला पोचले आहे.

तुम्हाला अखंड सेवेनंतर मिळालेल्या आजच्या या

सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Retirement Wishes In Marathi

परमेश्वराला एकच प्रार्थना आहे की

मी जेव्हा तुमच्या वयात पोहचेल तेव्हा

मी देखील स्वभावाने तुमच्या प्रमाणेच दयाळू

आणि स्वाभिमानी राहो..

Happy Retirement

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


नवा गंध .. नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा..
नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा…
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


आजचा दिवस आपल्यासाठी अनमोल दिवस ठरावा आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिक सुंदर व्हावं.. आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


आयुष्याच्या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे… तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे… सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
उगवता सूर्य तुम्हाला तेज प्रकाश देवो…उगवणारी फुलं तुमच्या आयुष्यात गंध देवो.. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश

वैकुंठातून विष्णु भगवान,

कैलाश मधून महादेव,

आणि पृथ्वीवरून तुमचे

प्रिय आम्ही, तुम्हाला retirement

च्या शुभेच्छा देत आहोत.

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


RETIREMENT WISHES IN MARATHI

हे जरी खरे असले की देशाच्या

सैनिकाला सुट्टी नसते.

परंतु आता झालेली तुमची दीर्घ सेवानिवृत्ती

तुमचा संपूर्ण थकवा दूर करेल.

देशासाठी केलेल्या तुमच्या सेवेसाठी

संपूर्ण देश नेहमी आपला आभारी राहील.

सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा…!

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


आयुष्यभर तुम्ही देशासाठी, स्वातंत्र्यासाठी लढलात

आता तुमच्या आयुष्यात स्वतंत्र जगण्याची वेळ आली आहे.

माझी प्रार्थना आहे की या सेवानिवृत्ती काळात आपण खूप enjoy कराल आणि आयुष्याचा खरा आनंद उपभोगाल.

Happy Retirement Dear

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


आपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा

आता तुम्हाला ऑर्डर, शिस्त आणि निर्बंध

पाळण्याची अजिबात आवश्यकता नाही.

Happy Retirement

आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Retirement Wishes in Marathi चे Marathi messages आवडले असतील. जर तुमच्या कडे अशाच सुंदर सुंदर seva nivrutti Shubhechha किव्हा Retirement wishes Marathi status असतील तर तुम्ही comment box मध्ये ते लिहू शकता. ते आम्ही आमच्या मराठीभाऊ वेबसाईट द्वारे इतर लोकां पर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

here you can read Retirement Wishes in Marathi for seniors,Retirement Wishes in Marathi for teachers,Retirement Wishes in Marathi for Boss,Retirement Wishes in Marathi for father,Retirement Wishes in Marathi for Mother,Retirement Wishes in Marathi for friends,Retirement Wishes in Marathi for Relatives,Retirement Wishes in Marathi for coworkers,
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा,Happy Retirement messages Marathi,सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी,सेवानिवृत्ती कविता,निरोप समारंभ शुभेच्छा,शिक्षक सेवानिवृत्ती शुभेच्छा

Leave a Comment