बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा 2024 | Buddha Purnima Wishes In Marathi | Buddha jayanti wishes Marathi

Buddha Purnima Wishes In Marathi:-भगवान बुद्धांचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाल्यामुळेे भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस बुद्ध पौर्णिमा ( Budhha jayanti ) म्हणून साजरी करतात.बुद्ध पौर्णिमा अथवा बुद्ध जयंती म्हणजे धम्माचा प्रसार आणि प्रचार करणारे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस. जगभरातील सर्व बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंती अथवा बुद्धपौर्णिमा साजरी करतात. भारताप्रमाणेच श्रीलंका, नेपाळ, तिबेट, बांग्लादेश, भूतान या देशांमध्ये अनेक बौद्ध धर्मीय आहेत.महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार सातवाहन काळात फार मोठ्या प्रमाणात झाला. नाग लोकांनी धर्मप्रचारास प्राणांची बाजी लावून दिली होती. हजारो बुद्ध लेणी कोरल्या गेल्या. सिद्धांच्या माध्यमातून नाथांपर्यंत आणि नाथांपासून वारकरी संप्रदायापर्यंत बौद्धधम्म झिरपत गेला.

बौद्ध धर्म हा महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता. आज, बौद्ध धर्माच्या तीन मुख्य संप्रदान – थेरवाद, महायान आणि वज्रयान आहेत.आज या लेखात आम्ही काही बुद्ध जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश देत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये मध्ये share करू शकता ..

Buddha Purnima Wishes In Marathi

Budhha purnima wishes in marathi

बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करुणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
🌷बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🌷


Budhha purnima wishes in marathi

बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
🌷बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷


एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्यांना प्रकाश देऊ शकते तसाच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करू शकतो
धम्मप्रसारक महान भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा


Buddha Purnima Wishes In Marathi

तीन गोष्टी जपासून कधीच लपु शकत नाहीत, सूर्य चंद्र आणि सत्य
सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांच्या जयंतीच्या शुभेच्छा🌷


Budhha purnima wishes marathi

बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
🌷बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा |🌷


Buddha Purnima Wishes In Marathi

गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा दिनी
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा |


Buddha Purnima Wishes In Marathi

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
🌷विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती
निमित्त हार्दिक शुभेच्छा!🌷


स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही
कार्य करा,
दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.
🌷˜”*°•.˜”*°• बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा •°*”˜.•°*”˜🌷


आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे
कोणाचीही भीती न बाळगणे.
कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका.
कोणावरही अवलंबून राहू नका.
🌷बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷


🌷नमो बुद्धाय !
˜”*°•.˜”*°• बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा •°*”˜.•°*”˜🌷


Buddha Purnima Wishes In Marathi

🌷विश्वाला अहिंसा आणि
शांतीचा संदेश देणार्‍या
भगवान गौतम बुद्ध यांच्या
जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!🌷


🌷भयाने व्याप्त असणाऱ्या
या विश्वात,
दयाशील वृत्तीचा
मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा🌷


हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी


बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र
तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून
सुख शांती आणि समाधान देऊन जाईल
अशी आशा,
हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा,
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌷


बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी
आपणास मन शांती लाभो
प्रेम आणि श्रद्धेचे फुले
तुमच्या मनात नेहमी वाढो..
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा🌷


Buddha Purnima Wishes In Marathi

प्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे
भगवान बुद्धांची दिशा,
आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो
तुमच्या खुशाली ची आशा…!
🌷बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.🌷


Buddha Purnima Wishes In Marathi

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महालसुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्ध
असे होते तथागत गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त
🌷गौतम बुद्धांच्या स्मृतीस त्रिवार वंदन |🌷


जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी
भगवान गौतम बुध्दांनी  स्वत:चे घरदार सोडून ध्यान मार्ग
आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला
वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना दु:खाचे मूळ
व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला
ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
🌷बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा |🌷


आम्हाला आशा आहे Buddha Purnima Wishes In Marathi या आमच्या लेखातील छान छान Buddha Purnima images आणि Budhha jayanti Marathi wishes वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा. आणि तुम्हाला हे बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment