Bill Gates Quotes In Marathi:-जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्स यांना काही परिचयाची गरज नाही.ते त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. जगातील सर्वोत्कृष्ट सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट यांचे संस्थापक असलेले बिल गेट्स यांनी खूप अडीअडचणींवर मात करून हे यश मिळवलेले आहे.चला तर मग या लेखामध्ये आपण बिल गेट्स यांचे प्रसिद्ध आणि प्रेरणादायक विचार वाचणार आहोत.
Bill Gates Quotes In Marathi
सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका.
एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल.
-बिल गेट्स
जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही.
स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा.
स्वतःला सिध्द करा.
-बिल गेट्स
टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते.
खरया आयुष्यात आराम नसतो,
असते
ते फक्त काम आणि काम.
-बिल गेट्स
हे पण वाचा
स्टिव्ह जॉब्स यांचे प्रसिद्ध विचार
स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध विचार
बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रसिद्ध विचार
आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते,
त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते.स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत.
तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.
-बिल गेट्स
आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील,
कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
-बिल गेट्स
कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका.
एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही,
त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.
-बिल गेट्स
Bill Gates Quotes In Marathi
तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल.
-बिल गेट्स
आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
-बिल गेट्स
मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन.
कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील.
-बिल गेट्स
तुमच्या असंतुष्ट ग्राहकांकडूनच तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळते.
-बिल गेट्स
Bill Gates Quotes In Marathi
मोठ्या विजया साठी मोठे रिक्स घ्यावे लागतात.
-बिल गेट्स
माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले
तर
लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.
-बिल गेट्स
स्वतःची तुलना जगात कोना सोबत करू नका,
जर तुम्ही असं केलंत तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय.
-बिल गेट्स
तुमच्या असंतुष्ट ग्राहकांकडूनच तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळते.
-बिल गेट्स
मित्रोंना तुम्हाला Bill Gates Quotes In Marathi हा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.