[Best] Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो तुम्हाला जर आपल्या मित्रांना किव्हा परिवारातील सदस्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायच्या असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात.तुम्हाला येथे वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा Birthday wishes in marathi मित्रांना share करण्यासाठी मिळेल. आम्हाला आशा आहेत कि हे वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडेल.तुम्हाला काही अडचणी असल्यास तुम्ही आम्हाला comment box मध्ये कळवा.

Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

“”नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…..

Birthday wishes in Marathi


आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे……।
पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…..


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…

Birthday wishes in Marathi


उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Birthday wishes in Marathi


Happy Birthday wishes in Marathi For Friends

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा

Birthday wishes in Marathi


थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण
।।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।।
।।रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।।
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..*


हास्य असे की,फुललेले पारिजात जसे
स्वभाव असा की,शांत असलेला सागर जसा
सहवास असा कि अनंत सोबती
दरवळत असलेला चंदन जसा,प्रभा कांती अशी की,
इंद्रायणी उर्वशीला लाजवेल जशी
मुखवरी तेज असा की,प्रहरेला उमललेलं भास्कर जसा
काय बोलू आणखी शब्दच नाही
वाढदिवसाच्या मनःपूर्वक वावरभर शुभेच्छा


तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

Birthday wishes in Marathi


Marathi Birthday wishes For Friends

जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
हि एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा 

Birthday wishes in Marathi

आनंद प्रत्येक क्षणाचा तुझ्या वाटेला यावा*
*फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा*
सुख तुला मिळावे दु:ख तूझ्या पासून कोसभर दूर जावे*
*हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा
आणि प्रत्येक क्षण तूझ्या साठी आनंदाचाच यावा.
वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा..

Birthday wishes in Marathi


वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..*


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…

Birthday wishes in Marathi


Attitude Birthday wishes in Marathi

आमचे लाडके भाऊ …
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , …….
गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले,
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी,
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,
असे आमचे खास लाडके मित्र ……..
याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Happy Birthday Wishes In Marathi Language


आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण,
सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!
वहिनिचे चॉकलेट बॉय,
मुलींचे प्रपोजल reject करणारे,
पुण्याचे WhatsApp King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व
सगळ्या मित्रानाजीव लावणारे लाखों पोरींच्या
आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤
तसेच Avenger चे एकमेव मालक व
पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे ,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
या आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!


जन्मापासूनच जिम‍चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा…..


चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।। 


 Action Heरo ❤तसंच मनानं दिलदार ❤
बोलनं दमदार
वागणं जबाबदार
Cool Personality चे
सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे …
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing-boy
या नावाने प्रसिद्द असलेले,
6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,
नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,
आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे…..
तरुणांचे सुपरस्टार,__________
#तुला वाढदिवसाच्या  शुभेच्छा…


Vadhdivsachya Hardik shubhechcha

आपल्या_दोस्तीची_किंमत_नाही

_आणि #किंमत_करायला

#कोणाच्या_बापाची_हिंमत #नाही.

वाघासारख्या भावाला…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….


भाऊंबद्दल काय बोलायचं ….
इ.स. _________साली भाऊंचा जन्म झाला…….
आणि मुलींच नशीबच उजळलं…
लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…..
साधी राहणी उच्च विचार
सतत नवीन नवीन फोटो सोडून लाखो मुलींना impress करणारे..
आपल्या cute smile ने हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे…
________ गावचे चॉकलेट बॉय… मनानं दिलदार.. बोलणं दमदार.. आणि वागणं जबाबदार..
आमचे मित्र _____________ यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….


नेहमी वेळेवर हजर असणारे
(फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे……।
पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (भावाला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच मामच्या एका मुलीवर लक्ष केंद्रित करून असलेले……❤❤❤
एवढे सगळे कुटाने करूनही
आमच्या या जिवाच्या तुकड्याला म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा


आमचे लाडके भाऊ …
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , …….
गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले,
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,
असे आमचे खास लाडके मित्र ……..
याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो, तो आनंदाने जग आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा


केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा..आता तर DJ च लावा
भावाचा #[email protected] आहे #राडा@ तर् होनार …..

#दिल्लीत गोंधळ गल्लीत #मुजरा भाऊचा फोटो पाहुन #पोरी डोक्याला लावतात #गजरा…..उताऱ्याला गाडी #पळवनारे@ आणि चढाला #[email protected] मारनारे 150 CC ची #[email protected] 150 च्या #[email protected] ने पळवनारे आमचे लाडके….#मित्र म्हनु की #भाऊ #मित्रासारखा@ साथ देनारा आणी #भावासारखा@ खंबीर पाठीशी ऊभा रहानारा भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ -.. #🎂हॅपी बर्थडे #💐इतर शुभेच्छा …वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….


Happy Birthday Wishes in Marathi For Husband

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

happy birthday marathi


तुझ्या आधी, माझे जीवन आनंदी होते
आणि जेव्हा तू आलास तेव्हा माझे जीवन अधिक आनंदी झाले….
मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात आपल्यासारखे एक व्यक्ती आहे.
खूप !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


Birthday wishes in Marathi For whatsapp

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…..

Birthday wishes in Marathi


दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा   


नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

happy birthday wishes marathi


माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !


नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 

Birthday wishes in Marathi


तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

Birthday wishes in Marathi


“आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !! 

Birthday wishes marathi


  ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!! 

happy birthday wishes marathi


माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 


तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

happy birthday wishes marathi


आज तुझा वाढदिवस
वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…

Birthday wishes in Marathi


साधी राहणी उच्च विचार,

सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे

दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे,

आमचे लाडके बंधू …..

यांना वाढदिवसाच्या नाचत-गाजत शुभेच्छा…।। 
 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना !

happy birthday wishes marathi


सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…


तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

happy birthday wishes marathi


आज एक खास दिवस आहे, तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.
आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा.
तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..


आज आपण आपल्या आयुष्यातील नवीन वर्ष सुरू करणार आहात….
देव तुम्हाला आनंद – समृद्धी – समाधान – दीर्घकाळ – आरोग्य देवो,
आशा आहे की तुमचा खास दिवस तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण घेऊन येईल….
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


 नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

happy birthday wishes marathi


नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद रहावं,
तुमचं प्रत्येक क्षण सुखमय व्हावं,
तुम्ही इतके यशस्वी व्हा कि
सर्व जग तुम्हाला सलाम करेल.
येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्र्त होवो,
! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!

happy birthday wishes marathi


येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….

Birthday wishes in Marathi


नेहमी निरोगी रहा,
तंदुरुस्त राहा आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात रहा ..
,,!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

happy birthday wishes marathi


आज तुमचा वाढदिवस आहे,
आणि आज च्या खास दिवशी,
ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही
असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो,
मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण
तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत,
!! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

Birthday wishes in Marathi


तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,,,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,,,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

happy birthday wishes marathi


शिखरे उत्कर्षाची सर
तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता
आमची शुभेच्छा स्मरावी
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा

happy birthday wishes marathi


केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा

वाढदिवसा निमित्त शुभेच्छा


प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात

त्यापैकी तू एक आहेस भावा ..

अशा जिवाभावाच्या मित्राला

वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…


माझी अशी इच्छा आहे की,

जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल

तेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल….

आज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील…

वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…


देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,

आयुष्याच्या या नवीन वाटेवर

तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हला मिळो,

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


Birthaday wishes in Marathi for GirlFriends

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे
चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…

असाच राहो तो कायम

मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

happy birthday wishes marathi


    मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन

   गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान,

तुझ्यावर होईन मी फिदा.

हॅपीवाला बर्थडे मेरी जान


Birthday wishes in Marathi for Girlfriends

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 

birthday wishes marathi


Funny birthday wishes in Marathi

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली

तुला एक चांगला आणि हुशार मित्र

 

मला नाही मिळाला म्हणून काय झालं

 

तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे

आज तुझा वाढ दिवस आहे पण तुझी वाढ काय झालेली दिसत नाही ?
तू नीट वाढीस लागावे म्हणून वाढ दिवसाच्या खूप शुभेच्छा !


एका गोजिरवाण्या पिल्लाचं गाढवात रूपांतर झालेल्या माझ्या मित्रास माझ्याकडून वाढ दिवसाच्या खूप शुभेच्छा !


एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..

हॅपी बर्थडे


तुझ्या पांढऱ्या केसांना मी सन्मान देतो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 


देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..

रहस्य असंच कायम राहो

आणि

तुझा वाढदिवस छान साजरा होवो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 


वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट

पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 


दोस्तीची किंमत नाही..

आपल्या मैत्रीची कोणी तुलना करेल

एवढी हिंमत नाही

माझ्या वाघाला वाढदिवसाचा शुभेच्छा 


Birthday wishes in Marathi for Mother

आई तू चंद्र, सूर्य,
तार्‍यांएवढी आयुष्यमान हो,
तू फुलांसारखी सदैव आनंदी रहा,
तू दिव्यासारखी आमच्या आयुष्यात सदैव प्रकाश देत रहा.
तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो हिच श्री चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  आई आपल्या घराचं मांगल्य,
असते आपल्या घराच्या समृद्धीच तोरण,
तिच्या शिवाय जीवनाला अर्थ नाही,
आई वडिलांच्या सेवेशिवाय जीवनात कोणतही मोठ कर्तुत्व नाही.
आमच्या मातोश्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  आई तू माझ्या जीवनाचा आधार,
होतो मातीचा गोळा तू दिलास आकार
आई सांग कसे फेडू तुझे थोर उपकार,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

  आई तू चंद्र, सूर्य,
तार्‍यांएवढी आयुष्यमान हो,
तू फुलांसारखी सदैव आनंदी रहा,
तू दिव्यासारखी आमच्या आयुष्यात सदैव प्रकाश देत रहा.
तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो हिच श्री चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  आई तुला चांगले आरोग्य,
सुख आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Birthday wishes in Marathi for Father

  मी आज कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा, मी आज काहीही केले तरीसुद्धा,
माझे आयुष्यत दिलेल्या सर्व प्रेमाबद्दल आणि घेतलेल्या काळजीबद्दल
मी कधीही तुमचे उपकार फेडू शकत नाही.
तुम्ही माझ्या जीवनाचे नायक आहात।
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा !”

  आयुष्याच्या नवीन वर्षासाठी बाबा तुम्हाला अभिनंदन!
मी पाहिलेले तुम्ही सर्वात आदर्श व्यक्ती आहात।
मी तुमच्या पाउलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे
कारण मला तुमच्यासारखे प्रामाणिक आणि प्रशंसनीय व्यक्ती व्हायचं आहे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा !”

  मला या जगातला सर्वात चांगला मुलगा बनायचं आहे
कारण माझे बाबा जगात ले सर्वात बेस्ट बाबा आहेत
तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहू द्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा
माझे hero, माझे support,
माझा problem चे solution
नमस्कर मित्रांनो जन्मदिवस प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. हाच तो दिवस ज्या दिवशी आपण या जगात आपले छोटेसे अस्तित्व निर्माण केले. दरवर्षी वाढदिवस साजरा करण्याची कारण म्हणजे एक वर्ष आपल्या आयुष्यात होणारी वृद्धी. या एका वर्षात आपण बरेच काही नवीन गोष्टी शिकतो, नवीन अनुभव घेतो आणि नवीन नातेही जोडतो आणि याच गोष्टींमधून तुम्ही तुमच्या आयुष्याला आकार देता. वाढदिवसाला आपल्या नातेवाईकांसोबत साजरा करणे, केक कापला जाणे आणि असं बरंच की बरच काही नवीन आठवणींचा संग्रह आपल्या स्मृतीत जुळत जातो.

आणि ह्याच्या त्या आठवणी ज्या नकळत मोठे झाल्यावर आपल्याला आपल्या ओठावर स्मितहास्य फुलतात आणि अलगद आपल्या जुन्या आठवणींमध्ये मध्ये आपण केव्हा निघून जातो ते कळत सुद्धा नाही. म्हणून ह्या आठवणींच्या पूर्ण लाभ घ्या आणि जल्लोषात आणि आनंदी मनाने आपला वाढदिवस साजरा करा. तुमचा आवडता मराठी भाऊ एकदा पुन्हा आपल्याला आपल्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद !


हे पण वाचा:-

Steve jobs information in marathi

वाचा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाचा शुभ सकाळ शुभेच्छा

5 thoughts on “[Best] Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

 1. सुरेश
  “”नवा गंद नवा आनंद
  निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
  व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
  आनंद शतगुणित व्हावा.
  ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…..कोमल

  Reply
  • वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
   हफ्त्याचे ७ दिवस
   आणि माझ्या आवडीचा १ दिवस
   तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬..
   भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..*

   Reply
 2. वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस ..🎂🎂 आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …

  Reply

Leave a Comment