दादाभाई नौरोजी यांची माहिती || Dadabhai Naoroji Information In Marathi

Dadabhai naoroji information in marathi

Dadabhai Naoroji Information In Marathi || दादाभाई नौरोजी यांची माहिती:- दादाभाई नौरोजी Dadabhai Naoroji यांना …

पूर्ण वाचा दादाभाई नौरोजी यांची माहिती || Dadabhai Naoroji Information In Marathi

विनायक दामोदर सावरकर || Savarkar Information In Marathi

savarkar information in marathi

Savarkar Information In Marathi || विनायक दामोदर सावरकर :- वीर सावरकर हे हिंदुत्ववादी नेते, राजकीय …

पूर्ण वाचा विनायक दामोदर सावरकर || Savarkar Information In Marathi

पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती || Jawaharlal Nehru Information in Marathi

Jawaharlal Nehru Information in Marathi

Jawaharlal Nehru Information in Marathi || पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती:- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान …

पूर्ण वाचा पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती || Jawaharlal Nehru Information in Marathi

गोपाळ कृष्ण गोखले || Gopal Krishna Gokhale Information In Marathi

Gopal Krishna Gokhale Information In Marathi

Gopal krishna Gokhale Information in Marathi || गोपाळ कृष्ण गोखले मराठी माहिती:-उपलब्धीः महात्मा गांधींचे राजकीय …

पूर्ण वाचा गोपाळ कृष्ण गोखले || Gopal Krishna Gokhale Information In Marathi

नेताजी सुभाषचंद्र बोस || Subhas chandra bose Information in Marathi

subhas chandra bose information in Marathi

subhas chandra bose information in Marathi || सुभाषचंद्र बोस यांची माहिती :- सुभाषचंद्र बोस Subhas Chandra …

पूर्ण वाचा नेताजी सुभाषचंद्र बोस || Subhas chandra bose Information in Marathi

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक || Lokmanya Tilak Information in Marathi

Lokamanya Tilak Information In Marathi

Lokmanya Tilak Information in Marathi || लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे चरित्र:- बाळ गंगाधर टिळक …

पूर्ण वाचा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक || Lokmanya Tilak Information in Marathi

100+ [BEST] Attitude Marathi Status || Attitude Images || मराठी स्टेटस

Attitude Marathi Status

Marathi status:-मित्रांनो, आम्ही येथे तुमच्यासाठी मराठीमध्ये काही Attitude marathi status सांगणार आहोत,ज्याच्या मदतीने आपण आपल्या …

पूर्ण वाचा 100+ [BEST] Attitude Marathi Status || Attitude Images || मराठी स्टेटस

शुभ सकाळ शुभेच्छा || शुभ प्रभात || Good Morning In Marathi ||Good Morning Marathi Images

सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा

Good Morning in Marathi || सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा :-आपण सर्वाना वाटत असते कि आपल्या …

पूर्ण वाचा शुभ सकाळ शुभेच्छा || शुभ प्रभात || Good Morning In Marathi ||Good Morning Marathi Images

Famous Quotes of Mahatma Gandhi in Marathi | महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध विचार

Quotes of Mahatma Gandhi In marathi Language

quotes of Mahatma Gandhi in Marathi | महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध विचार :-महात्मा गांधी म्हणून …

पूर्ण वाचा Famous Quotes of Mahatma Gandhi in Marathi | महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध विचार

वादळवेडी – कुसुमाग्रज कविता

वादळवेडी – कुसुमाग्रज

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात…

कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे

देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात

कधी पतीस्तव सती होऊनी सरणावरती चढे

कधी जारास्तव विश्व जाळूनी घुसते वनवासात

तीर्थरुप ही कधी वाहते अमल जान्हवीपरी

कधी खिडकीतूनी मांसल हिरव्या नजरेची बरसात

नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा

कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात

उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी

कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात

हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी

कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात

ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया

हिच ठेविते फुटकळ मरणे किनखापी बटव्यात


कवी-कुसुमाग्रज

 

vadalvedi kusumagraj

प्रेम कर भिल्लासारखं – कुसुमाग्रज कविता

प्रेम कर भिल्लासारखं – कुसुमाग्रज पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, …

पूर्ण वाचा प्रेम कर भिल्लासारखं – कुसुमाग्रज कविता