10+ स्टिव्ह जॉब्स यांचे सर्वोत्कृष्ठ विचार || Steve jobs Quotes in Marathi

Steve jobs Quotes in Marathi || स्टिव्ह जॉब्स यांचे सर्वोत्कृष्ठ विचार:- मोबाईल, iphone आणि टॅबलेट वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला स्टिव्ह जॉब्स माहित नसेल हे अशक्यच आहे.स्टिव्ह जॉब्स ज्यांनी अँपल हि कंपनी सुरु केली ती आज जगातली सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनलेली आहे. स्टिव्ह जॉब्स यांनी विपरीत परिस्थितीचा सामना करून जे मोठं कार्य करून दाखवलं आहे ते एक सामान्य व्यक्ती स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही.जेव्हा त्यांनी अँपल कंपनी ची सुरुवात केली होती तेव्हा कोणालाच वाटत नव्हतं कि हि पुढे जाऊन जगातली सर्वात मोठी कंपनी बनेल. अँपल कंपनीने बनवलेली उत्पादनांना आज जगात सर्वात जास्त मागणी आहे त्याच पूर्ण श्रेय स्टिव्ह जॉब्स यानाच जातं.चला तर मग आज स्टिव्ह जॉब्स यांचे सर्वोत्कृष्ठ विचार वाचूया.


Steve jobs quotes in Marathi

Steve jobs Quotes in Marathi

महान कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या कार्यावर प्रेम करणे
-स्टिव्ह जॉब्स


एका रात्रीत यश मिळत नसते. त्याच्या मागे बरीच वर्षाची मेहनत असते.
-स्टिव्ह जॉब्स

Steve jobs Quotes in Marathi

मी सहमत आहे की हे “हट्टीपणा” आहे जे यशस्वी उद्योजक आणि अयशस्वी लोकांना वेगळे करते.
-स्टिव्ह जॉब्स

positive Quotes in Marathi

मला प्रेमात नाकारले गेले आहे, परंतु तरीही मी अजून प्रेमात आहे.
-स्टिव्ह जॉब्स

Marathi inspirational quotes

जग आपल्याला तेव्हाच महत्त्व देईल,जेव्हा आपण जगाला आपली क्षमता दाखवाल.
-स्टिव्ह जॉब्स

positive Quotes in Marathi

कधीकधी आयुष्य देखील आपल्याला दगडाने ठेच पोहचवते परंतु आपला विश्वास गमावू नका
-स्टिव्ह जॉब्स

positive Quotes in Marathi

व्यवसायातील महान गोष्टी कधीच एका व्यक्तीद्वारे केल्या जात नाहीत, त्या लोकांच्या संघाद्वारे केल्या जातात.
-स्टिव्ह जॉब्स

positive Quotes in Marathi

काहीतरी महत्त्वाचे होण्यासाठी जग बदलण्याची गरज नाही.
-स्टिव्ह जॉब्स

positive quotes

एक दिवस मरणार हे आठवणे,एखादी वस्तू गमावण्याच्या भीतीवर मात करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
-स्टिव्ह जॉब्स

positive Marathi Quotes

स्मशानभूमीतला सर्वात श्रीमंत माणूस असणं हे माझ्यासाठी महत्वाचे नाही. रात्री झोपताना मनात विचार येणे कि, आज आपण काहीतरी अप्रतिम कार्य केले आहे… ते माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे.
-स्टिव्ह जॉब्स

स्टिव्ह जॉब्स यांचे सर्वोत्कृष्ठ विचार

काय करू नये हे ठरवणे ठेवढेच महत्वाचे आहे जेवढे काय करायचे आहे हे ठरवणे.
-स्टिव्ह जॉब्स

positive Quotes

डिझाईन फक्त दिसण्यावरून किंवा ती किती आकर्षित याच्यावरून सर्वोत्तम बनत नाही तर ते डिझाइन ते कार्य कसे करते यावरून बनते.
-स्टिव्ह जॉब्स

positive Quotes

भुकेले रहा । मूर्ख रहा

-स्टिव्ह जॉब्स

inspirational marathi

तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे.

स्टिव्ह जॉब्स


एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात

स्टिव्ह जॉब्स


स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

स्टिव्ह जॉब्स


मृत्यू हा या जीवनाचा सर्वात मोठा अविष्कार आहे.
-स्टिव्ह जॉब्स


मित्रानो तुमच्याकडे जर स्टिव्ह जॉब्स यांचे सर्वोत्कृष्ठ विचार  असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Steve jobs Quotes in Marathi article मध्ये upadate करू

Steve jobs Quotes in Marathi हि पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळी मध्ये share करायला विसरू नका.

Leave a Comment