स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार || Swami Vivekananda Quotes In Marathi

Swami Vivekananda Quotes In Marathi:-एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे स्वामी विवेकानंद Swami Vivekananda हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकाण्ड विद्वान होते. स्वामी विवेकानंदानी  ‘योग’, ‘राजयोग’ आणि ‘ज्ञान योग’ असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे, ज्याचा प्रभाव युगानुयुगे सर्वसामान्यांवर असेल. कन्याकुमारी येथे बांधलेले त्यांचे स्मारक अजूनही  स्वामी विवेकानंदांच्या  महान कार्याची कथा सांगते.

स्वामी विवेकानंद अशा विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व होते. ज्यांनी अध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जगताला  जीवन शिकवले , एक तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे असलेले स्वामी विवेकानंदांचे विचार खूप प्रभावी होते, जर एखाद्याने त्यांच्या जीवनात त्यांचे विचार लागू केले तर यश निश्चितच प्राप्त होते – एवढेच नाही तर विवेकानंदांनी लोकांना त्यांना प्राप्त झालेल्या आध्यात्मिक विचारींनी सुद्धा लोकांना प्रेरित केले, त्यातील काही विचार खालीलप्रमाणे आहे-Swami Vivekananda Quotes In Marathi–चला तर मग वाचूया

उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका……..
– स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda Quotes In Marathi

स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. …
– स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda Quotes In Marathi

हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.
– स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda Quotes In Marathi

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
– स्वामी विवेकानंद

Swami Vivekananda Quotes In Marathi

महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
– स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद

जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे.
जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.
– स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद

एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.
– स्वामी विवेकानंद


सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
– स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद

बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे.
– स्वामी विवेकानंद


शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
– स्वामी विवेकानंद


स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील
– स्वामी विवेकानंद


आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे.
– स्वामी विवेकानंद


चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.
– स्वामी विवेकानंद


घर्षण केल्याशिवाय रत्न उजळतनाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
– स्वामी विवेकानंद


स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
– स्वामी विवेकानंद


विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या.
– स्वामी विवेकानंद


कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा.
जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
– स्वामी विवेकानंद


जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही.
– स्वामी विवेकानंद


जर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे.
त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे.
– स्वामी विवेकानंद


जी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे.
– स्वामी विवेकानंद


जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या.
– स्वामी विवेकानंद


मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका
– स्वामी विवेकानंद


असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
– स्वामी विवेकानंद


जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
– स्वामी विवेकानंद


मनुष्यसेवा हीच देवाची सेवा आहे
– स्वामी विवेकानंद


शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे.
प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे.
– स्वामी विवेकानंद


वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते.
– स्वामी विवेकानंद


आम्हाला आशा आहे कि तुम्हाला स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार  Swami Vivekananda Quotes In Marathi आवडले असेल

हि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका धन्यवाद

2 thoughts on “स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार || Swami Vivekananda Quotes In Marathi”

Leave a Comment