हरलात तरी चालेल
फक्त
जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे
हा खेळ आयुष्यातील
सर्वात कठीण खेळ होता.
इज्जत मागून मिळत नाही
तर
ती कमवावी लागते
आणि
ती कमवण्यासाठी
आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागत.
आयुष्य मगरीसारखं जगायचं
जेव्हा
perfect झडप मारायची
असेल
तेव्हाच हालचाल करायची.
देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच
जन्माला घातलं आहे
पण
इथे जो घासला जाईल
तोच चमकेल
दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा
स्वतःच साम्राज्य
तयार करून
दुसर्यांना कामाला ठेवायचं.
स्वप्न मोठं ठेवा
income
आपोआप मोठा होईल.
फक्त एकदा यशस्वी व्हा
मग बघा
तुमचा call हि न उचलणारे
दररोज call करतील.
चार पैसे कमी कमवा
पण
आपला बाप गावातून जाताना
मान वर करून चालला पाहिजे
असं काहीतरी करा.
तुला हफ्त्याच्या शेवटी पार्टी करायची असते
म्हणून तू पैसे जमा करतोस
आणि
मला माझं साम्राज्य उभा करायचंय
म्हणून मी पैसे जमा करतोय.
श्रेष्ठ बनायचं असेल तर
तुम्हाला असे काम करावं लागणार
ज्यांचा सामान्य लोक
विचार पण करू शकणार नाहीत.
आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील
त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचे सामर्थ्य
तुमच्या मनगटात ठेवा
जेव्हा सगळंच संपून गेलंय वाटते
तीच वेळ असते
नवीन काहीतरी सुरु करण्याची.
हजार लोकांच्या शर्यतीत पहिल्या येण्यासाठी
999 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागत.
स्वतःची स्पर्धा स्वतःसोबत लावा आणि
स्वतःला हरवून पहा मग कोणी हरवू सक्त नाही तुम्हाला.
तुमच्याकडे फक्त दोन पर्याय आहेत
आता मेहनत करा
किंवा
नंतर पच्छाताप करा.
प्रॅक्टिस अशी करा
जस काय तुम्ही कधीच जिंकलात नाहीस
आणि
परफॉर्मन्स असा द्या कि
जस काही तुम्ही कधी हरलेच नाही.
एक वेळेस दहा काम करण्यापेक्षा
दहा वेळेस एकच काम करा
यश नक्कीच तुमच्या हातात येईल.
जगाला आवडेल ते कराल
तर एक product म्हणून राहाल
आणि
स्वतःला आवडेल ते कराल तर
साला एक brand म्हणून जगाल.
जर तुम्हाला पाहून
एखादी मुलगी रस्ता बदलत असेल
तर तुमच्यामध्ये आणि कुत्र्यांमध्ये काहीच फरक नाही.
जे काय कराचे आहे
ते गर्दीतून बाहेर येऊन करा
कारण
गर्दी तुम्हाला धाडस तर देईल
पण ओळख नाही
विचार असे मांडा
कि
तुमच्या विचारांवर
कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
आपली खरी स्वप्न तीच आहेत
जी
आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
Marathi whatsapp status
जेव्हा एक विज
काळोख्या अंधारतून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.
कितीही मोठा पाठिंबा
असला तरी यशस्वी
तोच होतो
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत
आणि
लढण्याची धमक असते…..!!
माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे
अस नाही,
पण जो मी काल होतो
त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी
एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं
तर माफ करा.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..
आणि
यशस्वी होणारे लोक
कारण सांगत नाही.
संकट तुमच्यातली
शक्ती आणि जिद्द
पाहण्यासाठीच येत असतात.
मागे आपला विषय निघाला
कि
समजायचं
आपण पुढे चाललोय.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत.
ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे
माणसाचा स्वभाव.
ते जेव्हा प्रयत्न सोडतात.
तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत
याची त्यांना कल्पना नसते.
खूप मोठा अडथळा आला की
समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये
खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,
निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडिन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
स्वतः चा विकास करा,
लक्षात ठेवा,गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा
आणि
कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत
नसतील
तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण
जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि
हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
ज्याला संधि मिलते तो नशीबवान.
जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान.
आणि
जो संधिचे सोने करतो तो विजेता.
पिढीजात मिळालेला संपत्तीचा नव्हे
तर
स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशांचा
गर्व असावा.
इतिहास वाचण्याची
नव्हे तर
इतिहास रचण्याची स्वप्ने पहा.
Marathi Status
सगळ्याच गोष्टींमध्ये
average
बनण्यापेक्षा
एकाच कोणत्यातरी गोष्टीत
master बना.
एक वेळ स्वतःची
झोप कमी केलेली चालेल
पण
स्वप्न कमी करू नका.
या स्पर्धेच्या जगात टिकून राहायचं असेल
तर
एकच मार्ग
नेहमी बाकींच्यांपेक्षा दोन पाऊले पुढे राहायचं.
लोकांची विचार करण्याची क्षमता
जिथे संपते ना
तिथून
आपली सुरु झाली पाहिजे.
खेळ असो वा आयुष्य
आपलं सामर्थ्य
तेव्हाच दाखवा
जेव्हा
समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.
Marathi whatsapp Status
यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत
करावी लागते
त्यापेक्षा
दुप्पट मेहनत
ते टिकवण्यासाठी करावी लागते.