[BEST] 5000+ Marathi Whatsapp status collection || मराठी स्टेटस संग्रह

दुबळे लोक बदल घेतात
बलवान माफ करतात
तर
बुद्धिमान दुर्लक्ष करतात.


जीवन कितीही कठीण असले
तरी
त्यामध्ये करण्यासारखे
नेहमीच काहीतरी असते
ज्यात
तुम्ही यशस्वी होऊ शकता.

 


लक्षात ठेवा
काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे
तर
आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.


लोकंच बोलणं कधीच मनावर
लावून घेवू नका….
लोकं पेरू विकत घेताना
गोड आहे का विचारतात
आणि खातांना मीठ लावून खातात.”


एखादि चमकनारी गोष्ट असते
चककनारी गोष्ट असते
आपल्याला वाटते ते सोने आहे
आपन जवळ जातो त्याला हात लावतो
ति काच 🔎 असते,कधीतरी ति काच लागती हाताला
त्याची जख्म🤕 होते,जख्मेची मोठी जखम चिघाळते
तिच गैंगरीन होत आणि आयुष कधी बर्बाद
होत ते कळत नाही!

Marathi Status 


स्वप्न असं पहा कि जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्राची अतिउच्च पायरी गाठायची .आणि एकदा ती पायरी गाठली कि मग तेथे गर्दी फार नसते ,सगळ्या गोष्टी नीट होतात.आणि जगण्याचा अर्थ लागतो.व आयुष्य कारणी लागते.


एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तिमत्व म्हणून
जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपते
परंतु व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.”


जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.”


सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष
स्वतःलाच करावे लागतात
म्हणून अडचणीत आधार शोधू नका
स्वतः लाच भक्कम बनवा.”


कल्पना घ्या,
त्या कल्पनेला आपले जीवन बनवा –
त्याबद्दल विचार करा, स्वप्न पहा,
ती कल्पना जगा.
आपल्या मेंदूत, स्नायू, नसा,
शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारात बुडवून राहू द्या
आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा,
हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे.


स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्थितिची दखल घेतली
जात नाही!!!


कपड्यांचा सुगंध वास यात काही मोठी गोष्ट नाही, आपल्या चरित्याचा जेव्हा सुगंध पसरतो तेव्हा मजा येते !!


शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडाने देतो,शहाणा व्यक्ती तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून घर बनवतो.


त्यांना काय वाटेल?” ह्यांना काय वाटेल? जग काय विचार करेल? त्यापेक्षा वरचढ होऊन विचार करा, आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नाव असेल.


खेड्यातील मूल ही 💮रान फुलासरखी असतात
आणि या रानफुलांना जर
काळी कसदार जमीन
चांगला सूर्य प्रकाश ,चांगले खत ,पाणी
जर मिळाले तर
ति अशी रुजतात अशी उमलतात की
त्यांच्या समोर मुंबई ,पुण्यासारख्या 🌹गुलाब,कमळ, 🌺मोगरा सगळे फीके पडून जातात.


पहिल्या प्रयत्नात अपयश
आले म्हणून खचून जाऊ नका
कारण
यशस्वी गणिताची सुरवात
शून्या पासूनच
होत असते.


पराभव हा आयुष्यचा भाग
आहे
पण परत पुन्हा लढण्यास तयार
होणे ही जिवंतपणाची
निशाणी आहे.


आपण काही करण्यास घाबरत असाल तर ते लक्षात ठेवून आपले कार्य खरोखर धैर्याने भरलेले आहे.


कोणाच्या पायापडून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणे चांगले.


“माणसाची आर्थिक स्तिथी किती
चांगली असली तरी
त्याची जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची
मनस्थिती चांगली असावी लागते.


कमी वयात निर्णय घेतल्याचा फायदा होतो
जर तुम्ही आयुषाचे नियोजन करायला चुकलात
तर
तुम्ही पुढे जाऊन फार चूकणार असतात.

Whatsapp Marathi Status


नो बर्ड 🐦can fly
विथ
one wing🐦


कमी धेय ठेवणे
हा
गुन्हा आहे.


पैसा आणि प्रसद्दीसाठी नाही तर….
आई-वडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या
आनंद अश्रू साठी मोठ ह्यायचंय
हे लक्षात ठेवा।।।


अडचणी आयुष्यात नाही मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी
मार्ग आपोआप निघेल।


जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा,कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ,ज्यांच्यामध्ये क्षमता असते.”


शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते .


आयुष्यातील रेस म्हणजे लिंबू -चमचा रेस सारखी आहे .लिंबू पडला म्हणजे त्या रेसला काही महत्व नसते.तसेच आयुष्यात कुटुंब, समाज ,आणि व्यक्तिगत विकास या तिन्ही गोष्टींचा समतोल असला पाहिजे .नुसता चमचा घेऊन पळण्यात काही अर्थ नाही .तो लिंबू सांभाळून ठेवला पाहिजे.म्हणजेच या तिन्ही गोष्टींना सामान वेळ दिला पाहिजे.


आयुष्यात नियोजन खूप महत्वाचं आहे.
न हरता … न थकता ..न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरते.


मला जीवनात संघर्ष करायचा आहे .मला जगायचं आहे मला यश मिळवायचं आहे.


ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी असते.ज्यांना स्वप्न साकार करायची असतात.त्यांना दिवस मोठा हवा असतो.


जीवनात सोपं असं काहीच नसत ,काही मिळवायचं असेल तर त्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल..


दररोज फक्त 1 तास व्यायामासाठी द्या. दररोज 2 सेट सूर्यनमस्कार घाला. दिवसभर यामुळे अलर्ट राहाल.

 


जिथे तुमची हिम्मत संपते
तिथून तुमच्या पराभवाची
सुरवात होते.


स्वतःवर विश्वास असेल तर
जगात
कोणतीही गोष्ट शक्य नाही.


यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच
असते
परंतु त्यांची एकाग्रता हि एखाद्या लेझर सारखी असते.


जबाबदारी ची जाणीव असली की
सकाळी कोणत्याच वेळेला
उठण्याचा कंटाळा येत नाही.


एकदा मरण जवळून पाहिलंना
कि जगण्यातील भय निघून जात.


जेव्हा वाईट वेळ येति ना
तेव्हा चांगले- चांगले माणसे सोडून
जातात
अगदी हिदर्याजवळची!!!!!!


प्रेम बिम धोका आहे
अभ्यास करा
हाच मोका आहे.


आपली चांगली वेळ जगाला सांगते की
आपण काय आहोत
परंतु
आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की
जग काय आहे.


इतिहासात भविष्य शोधत बसायचं
कि
भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी
आपल्या हातात आहे.


आग आपल्याला उष्णता देते, आपला नाश देखील करते, हा अग्निचा दोष नाही.


विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या.


जे काही आपल्याला कमकुवत करते – ते विष, शारीरिक, बौद्धिक किंवा मानसिक ते विषसमजून त्यागुण द्या.


कोणाचा निषेध करू नका. जर आपण मदतीसाठी हात वर करू शकत असाल तर नक्कीच वाढवा. जर आपण वाढवू शकत नाही तर हात जोडून आपल्या भावांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.


शुद्ध बिजेपोटी फळे रसाळ


प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका.


चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात…!!!


गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.


माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.


जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.


रात्री शांत झोप येणे
सहज नाही
त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असावं लागतं.”


अपयश आपल्याला यशाच्या नवीन मार्गांकडे घेऊन जाते.”


ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला!
कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात !! “


मित्र अशे निवडा की जे तुम्हाला
आयुष्यात यशस्वि होण्यास मदत
साथ देतीन.


जिंकायची मजा तेव्हाच
असते
जेव्हा अनेक जन तुमच्या
पराभवाची वाट पाहत असतात.

Marathi Status for facebook


माणसाला खरच एखादि गोष्ट करायची
असेल तर मार्ग सापडतो
आणि करायची नसेल तर कारणे सापडतात .


आपलं जे अस्तित्व आहे,व्यक्तिमत्व आहे ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.


जी काही उंची मोठी मानस गाठतातना ती उंची काही एका झेपेत मिळालेली नसते .ज्यावेळेस त्यांचे सहाध्यायी झोपेत असतातना त्यावेळस हि मानस अभ्यास करून एक पाऊल पुढे टाकत असतात..


आपले ध्येय उच्च ठेवा आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.”


ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.”


जगात असे दोन प्रकारचे लोक आहेत, एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो.”


नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली
खेचणारे लोक नेहमी
आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात.”


आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ
राहत नाही
पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आंनद मात्र लांब काळापर्यंत राहतो.”

 


जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न
करतात
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा.”


आयुष्य हि एक अशी ट्रेन आहे
जी जन्मा पासून मृत्यू पर्यंत
सुख – सुखाच्या
वेगवेगळ्या फलाटावर थांबते …!आणि
आपल्याला आपल्याला अनुभवाच
तिकीट घ्यायला प्रत्येक स्टेशनवर
उतरावे लागते.”


पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतात
म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच
बुडू देत नाही
अगदी आपल्या आई -वडीलासारख…

whatsapp Status in Marathi


टाकिचे घाव सोसल्या शिवाय देवपण अंगी येत नाही.


माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.


परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.


चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.


आपण जे पेरतो तेच उगवतं.


आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी.


यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.


संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.


काही लोक स्वतःच्या मनाने
जगात जगत असतात तर काही
दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून
जगत असतात आणि दुःख मात्र त्यांनाच
मिळत जे दुसऱ्यांच्या मनाचा
विचार करून जगत असतात.”


काट्यावरून चालणारी व्यक्ती
ध्येया पर्यंत लवकर पोहचते
कारण रुतणारे काटे
पावलांचा वेग वाढवतात.”


योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य
वागणूक
माणसाला त्याच्या विचाराचे
आणि जीवनाचे प्रवाह
बदलण्यास भाग पाडते.”


 

स्वतःचा दिवा विझलेला असतो
तरी सुद्धा
दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे
पाहणारे लोक अधिक सापडतात.”


लोकांना ओळखून डोळे
उघडे ठेवून मदत करा
नाहीतर लोक आपलेच गळे अवळतात.”


जर आपल्याला हिऱ्याची चाचणी घ्यायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा
उन्हात काचेचे तुकडेसुद्धा चमकू लागतात.”


सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते.”


प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा
आपोआपच गवसतात.”


नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा
कारण उद्या येणारी वेळ
आपल्या नशीबामुळे नाही तर
कर्तृत्वामुळे येते.”

Marathi Status


दगडात एक कमतरता आहे
की तो कधी वितळत नाही
पण एक चांगलेपणा आहे
की तो कधी बदलत नाही.”


गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावी लागते.”


पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा
मळलेल्या कपड्यातील
इमानदारीचा रंग रुबाबदार असतो”


यश तुमच्याकडे येणार नाही!
त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल !!


जबाबदाऱ्या भाग पाडतात
गाव सोडायला
नाही तर कोणाला आवडत
घर सोडून रहायला….


किंमत पैशाला कधीच नसते,
किंमत पैसे कमवतांना
केलेल्या कष्टाला असते.”


ठाम राहायला शिकावं
निर्णय चुकला तरी हरकत नाही
स्वतःवर विश्वास असला की
आयुष्य कुठून हि सुरवात करता येते.”


आयुष्यात काहीही नसले
तरी चालेल
पण तुमच्यासारख्या प्रेमळ
माणसांची साथ आयुष्यभर राहू द्या.”


सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल….!!!


स्वातंत्र्य म्हणजे संयम….. स्वैराचार नव्हे.


एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येऊ शकत नाही.


उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.


यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.


दररोज कमीत कमी 8 तास तुमच्या कामासाठी द्या. मग ते काम असो वा अभ्यास. पण 8 तास त्यासाठी वेगळे ठेवा.


शिस्त लावून घ्या. भरपूर मेहनत करा.

Marathi status


0 तास हे टाईमपाससाठी असावेत. इंटरनेट, मोबाइलवर कन्स्ट्रक्टिव गोष्टी पाहा पण डिस्ट्रक्टिव गोष्टींसाठी 0 तास ठेवा.


तुमचं आयुष्य घडवायचं कि वाईट संगतीनं बिघडवायचं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे.


फक्त पंख असून उपयोग नाही खरी आकाशातील उंच भरारी त्या पंखात असणाऱ्या हौसल्यात असते .


ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते.


सैनिक आणि परमेश्वर आपल्याला फक्त संकटकाळातच आठवतो.


दररोज 9 मिनिटे मेडिटेशन करा. जेणे करून लक्षकेंद्रीत व्हायला अधिक मदत होईल.


जिद्द ,इच्छाशक्ती ,कष्ट करण्याची तयारी या सगळ्या Phrases आहे.पण ज्यांना स्वप्न पाहायची असतात ,ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना हे सगळे फॉर्मुले सगळे एकत्र केले आणि ते Output च्या स्वरूपात YES I CAN मध्ये रूपांतरित होतात.


जिथे कधी चहा पिऊ शकेल का अशी शंका होती त्या ताज हॉटेलमध्ये २६/११ च्या रात्री सगळ्यात जास्त मी आणि माझ्या टीमची वाट पहिली गेली.आणि तिथेच अतिरेक्यांशी दोन हात केल्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्यपदक प्राप्त झालं.


जेव्हढा मोठा संघर्ष तेव्हढे मोठे यश मिळते.


विपरीत परिस्थितीत काही लोक तुटून जातात .तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात .


आम्हाला आशा आहे Best Marathi whatsapp Status या आमच्या लेखातील मराठी स्टेटस संग्रह तुम्हाला नक्कीच आवडला असेल . आवडला  असेल  तर हे Marathi whatsapp Status तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर share करा.आणि हो तुमच्याकडे सुद्धा असे मराठी स्टेटस संग्रह असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही या लेखात ते update करू धन्यवाद.


 

Leave a Comment