[BEST] Makar Sankranti Wishes In Marathi || मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2024

Makar Sankranti Wishes In Marathi || मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2024:-मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. मकर संक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायण देखील म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान, व्रत करणं, कथा वाचन, दान करणे आणि सुर्याची उपासना करण्याला महत्त्व दिलं जातं.
मकर संक्रांतीच्या दिवशी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवतात. आम्ही या पोस्टमध्ये काही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा || Makar Sankranti Wishes  देत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्रमंडळीमध्ये पाठवू शकता.

Makar Sankranti Wishes In Marathi || मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश

makar sankrant

 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


makar sankranti wishes in marathi

तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


Makar Sankranti Wishes In Marathi

 

म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला….
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


Makar Sankranti Wishes In Marathi

 

नवीन वर्षाच्या,
नवीन सणाच्या,
प्रिय जणांना,
गोड व्यक्तींना,
” मकर संक्रांतीच्या ”
सर्वांना गोड गोड शुभेच्या !!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे .
तिळगुळ घ्या गोड़ बोला
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


Makar Sankranti Wishes In Marathi

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

 

नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


makar sankrant

फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

 

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा…
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


झाले गेले विसरून जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलू
संक्रांतीच्या­ हार्दीक शुभेच्छा
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


आठवण सूर्याची
साठवण स्नेहाची
कणभर तीळ
मनभर प्रेम
गुळाचा गोड़वा स्
नेह वाढवा
“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…….!!
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
“मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा”
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


Makar Sankranti Wishes Marathi

साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी


कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


तिळात मिसळला गुळ,
त्याचा केला लाडु…
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


मानत असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला,
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणि
शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी…
“म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि
जो मन जिंकेल तो जग जिंकेल ”
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्वाना मकर संक्रांतीच्या
संदेशरुपी गोड गोड शुभेछा.
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


“शब्द रुपी तिळगूळ घ्या,
गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा”
मकर संक्रांत हा एक गोड सण आहे.
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.
ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील
सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट,
सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो
ही परमेश्वर चरणी प्रार्थना!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


विसरूनी सर्व कटुता हृदयात ….
तिळगुळाचा गोडवा यावा…
दुःखे हरावी सारी,
आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळ्या पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात
आमच्याकडून तुम्हास हैप्पी मकर संक्रांत !!!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला ..
खात्ताकन हसला हातावर येताच बोलू लागला,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला….
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


विसरुनी जा दुः ख तुझे हे
मनालाही दे तू विसावा ..
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भिडवा ..!!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला
तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


तीळ तुझ्या गालावरचा
गूळ तुझ्या ओठावरचा
असा तिळगुळ दे प्रिये
हैपी मकर संक्रातीचा
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
शुभ मकर संक्रांति
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Makar Sankranti Wishes In Marathi चे Marathi messages आवडले असतील. जर तुमच्या कडे अशाच सुंदर सुंदर Makar sankranti Shubhechha किव्हा Makar sankranti Marathi status असतील तर तुम्ही comment box मध्ये ते लिहू शकता. ते आम्ही आमच्या मराठीभाऊ वेबसाईट द्वारे इतर लोकां पर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

here you can read Makar Sankranti Wishes In Marathi, Sankranti Wishes in Marathi, Makar Sankranti Status In Marathi,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा,Happy Makar Sankranti messages Marathi,मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश मराठी

Leave a Comment