Best Marathi Fishpond 2023 मराठी फिशपॉंड्स | मराठी शेले पागोटे

Marathi Fishpond For Collages | मराठी फिशपॉन्ड | मराठी शेले पागोटे

Marathi Fishpond For Collages | मराठी फिशपॉन्ड | मराठी शेले पागोटे

इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्ना
पण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा

गोबरे गोबरे गाल ,भाऊंचे गोबरे गोबरे गाल
सर्व पोरी म्हणतात हमारा इश्क तेरे नाल

मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली
अग बाई हाच माझा बाहुबली

शॉप आहेत बंद मिळतोय फक्त किराणा
भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराना

गावात उभा आहे माझा भाऊ
सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय  quarantine मध्ये कशी राहू

काल भाऊला एका पोरीचा फोन आला
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग
भाऊ म्हणे टोकन घे न लाईनमध्ये लाग

Funny Marathi Comments

कोरोना मुळे पूर्ण विस्वात सुरु झाली मंदी
आम्हाला खायायची आमच्या__________ च्या लग्नात बुंदी

जेवणानंतर दिला जातो मुखवास
मुली करतात काकांसाठी कडक उपवास

भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
आणि काकांचा नुसता फोटो बघायला पोरी बसता नटून थटून
ये लाव ग लिपस्टिक

भाऊंनी वाड्यातून बघितलं तिच्याकडे वाकून
ती पळाली वावरात चपला तिथंच टाकून

Read Also:- Funny Marathi Comments for Fb

दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
भाऊ ला पाहून वहिनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय

घालून शर्ट ठेवल्या उघड्या २ गुंड्या
दिसतो आपला भाऊ सावंगी चा हार्दिक पांड्या

तुझे फोटो बघून दादा मन माझे दाटवले
मुली म्हणतात तूच माझा रामदास आठवले

भाऊंची pose बघून भाऊ दिसतो स्वर्गात
भाऊंना पाहून सर्व पोरी म्हणतात
मी का नव्हते याच्या वर्गात

कित्येक पोरी कोमट गेल्या कित्येकांना झालाय गम कारण
कोरोना च्या भीतीने घरातच
अडकलाय handsome

कोकणात भेटतो आंबा भाऊंचा लुक बघून पोरी म्हणतात
धनी रातच्याला इथंच थांबा

प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचों
भाऊ आमचा घालतो अमूल माचो

गावात असते प्रत्येक घरात अंगण
गावात असते प्रत्येक घरात अंगण
भाऊला पाहून पोरी म्हणतात
हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण

नागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्या
नागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्या
जशी एन्ट्री झाली तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या
आला ग माझा बबड्या|आला ग माझा बबड्या

गाई ला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊ
लाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ

चेहरा भोळा लफडी सोळा

भाऊंनी बघितलं तिच्याकडे वाकून
ती पळाली वावरात ताम्बरेला तिथंच टाकून

पाणी गरम केला निघाल्या वाफा
फोटो बघुनी मुली म्हणतात बाकी सगळे झेंडू
हाच माझा चाफा

पहिल्यांदा पाहते, नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .

डोळे तुझे जुलमी गडे,
डोळे तुझे जुलमी गडे,
जवळून पाहिले तर वाकडे-तिकडे

ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:
अजीब दास्तां है ये,
कहां शुरु कहां खतम,
ये लेक्चर है कौनसा,
न वो समझ सके न हम.. 

तीकडून आला म्हाशीचा घोळका
तीकडून आला म्हाशीचा घोळका
…. म्हणे त्यात मला ओळखा

तू दिसतेस गोड,
तू हसतेस गोड,
तू दिसतेस गोड,
तू हसतेस गोड,
च्यामायला तुझा चष्मा तेवडा फोड

परातीत परात, परातीत भात
परातीत परात, परातीत भात
… बसली दारात तर
उंदीर कसा येइल घरात

कशाला करतेस बॉय कट ,
कशाला करतेस बॉब कट ,
कशाला करतेस उगीच कट कट ,
एकदाच करून टाक गांधी कट .

तू भी सुखी मै भी सुखी
मागून पहिले तर इलू इलू
मागून पहिले तर इलू इलू
समोरून पहिले तर डुकराचे पिलू

येतात ते येतात उशिरा येतात ,
बसतात ते बसतात पुढेच बसतात ,
हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,
त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .

फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला

हे पण वाचा
<—-Marathi Love Status—->
<—-Marathi Attitude Status—–>

रूप तेरा मस्तना
रूप तेरा मस्तना
आणि बेंच तूटेल बसताना

पिच्छे से देख तो क्या  personality है
पर आगे से देख तो   municipality है

हा माझा भाऊ तो माझा भाऊ
मग सिनेमाला कोना बारोबर जाऊ

मगून पहिले तेरे इस्त्री कडक
समोरून पहिले तर डांबरी खडक

अंधारातून आली
हसली म्हणून दिसलीस

तेरे बिना मेरी जिंदगी है अधुरी
मै तेरा डॉ. नेने तू मेरी माधुरी

तू आया , हवा का झोंका खुशबू तेरे साथ लाया ,
लगता है साले , तू आज भी नही नहाया.

बहारो फूल बरसाओ मेरा “दोस्त ” आया है .
होठो पे मुस्कान , गली में महक लाया है .
बरसो तक थी जिसे पानी से “एलर्जी ”
वह आज “लक्स ” से नहाया है.

Funny Marathi Comments

भगवान के यहा से कुछ गधे फरार हो गये….
कुछ गिरफ्तार हो गये,…
कुछ हमारे यार हो गये…

काय बुवा , या मुली जीन्स घालतात कश्या ,
घालतात ते घालतात पण काढतात कश्या ?

स्वताला समज़तो मिथुन…!
आणि ड्रेस उचलतो इथून तिथून…!

बारीक मुली साठी
पुढून सपाट मागून सपाट
हि तर आहे गोदरेज च कपाट ..

तुम जिस साबुन से नहाती हो…..
तुम जिस साबुन से नहाती हो…..
उस साबुन को किस साबुन से धोती हो….?

सेल.. सेल.. सेल…
खोबरेल तेलाचा सेल..
आता तरी लाव तुज्या ज्हिप्र्याना तेल …

जीवलग मैत्रिणींसाठी,
आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,
हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या

चष्मा असणार्‍या मुलासाठी,
“चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,
चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत”

केस पांढरे असलेल्यां साठी
फिनोलेक्स नं आणलं पाणी,……….
फिनोलेक्स नं आणलं पाणी
आनं केसं पिकली कापसा वाणी……….

बोर्नविटा खाऊन अली माज्या अंगात शक्ति
शोधून शोधून थकलो आहे तरी कुठे माजी भक्ति

“आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल ,
मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल”

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी
तरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
प्रदीप म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
.
.
.
कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात
किती माझा चांगला भाऊ…….

इवलीशी खार बघा झाडावर कशी चढते सुरुसुरु,
माझ्या मापाची जीन्स् नाही तर मी तरी काय करू !

लागला जरा धक्का तिचा,
भलताच पण होता मऊ;
ती म्हणे सॉरी मजला,
मी म्हणालो थॅन्क्यु!!”

हुसेन हुसेन सद्दाम हुसेन
मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन

करायला गेली रक्त दान
करायला गेली रक्त दान
डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण…

शरीरात नाही बाटलीभर रक्त
आणी मी म्हणे हनुमानभक्त

जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या

ये तेरे बाल है या घनघोर अंधेरा
होजा गंजा कर दे सवेरा

तुझ गाव पूना
माझ गाव पूना
आपली दोघांची जोड़ी म्हणजे
तम्बाखू आणि चुना

सामने से देखा तो कश्मीर की कली
पीछे से देखा तो जय बजरंगबली

पेहेला पेहेला प्यार है
पेहेली दुसरी नाही ये तो तिसरी बार है

स्वत: ला समजतो विनोद खन्ना
हा तर आहे तुटक्या चपलीचा पन्ना

****** ला वाटत कि ती आहे परी ,
पण तिच्या पेक्षा माझी कामवाली बरी

तू सूरजमुखी , मी चंद्रमुखी
मै तुजसे दुखी तू मुजसे दुखी
तू छत से कूद जा..
मै भी सुखी तू भी सुखी

हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती
हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती
फिर भी दिन भर बक बक करती

ज्या घरच्या ह्या होतील सुना
ज्या घरच्या ह्या होतील सुना
त्या घरची भांडी वाजतील खना खना

चार चपला हाना
पण मला कॉलेज सुंदरी म्हणा

बड़ी बड़ी बाते
अन
भिक मांगके खाते

झकास टोपी माझी दिसते तुला भकास
नजर च तुझी अशी जस किड लागले पिकास

दूर से देखा तो आसमान की परी
दूर से देखा तो आसमान की परी
पास आके देखा तो पावडर से भरी

खिशात नाही आना
अणि
म्हणे मला बाजीराव म्हणा

छुम छुम कर आयी
झूम झूम कर गयी
.. सिंदूर लेके खड़ा था
वोह राखी बांधकर चली गयी

आई ची इच्छा होती मुलगा व्हावा
वडिलांची इच्छा होती मुलगी व्हावी
… झाला आणि दोघांची इच्छा पूर्ण झाली

बोलतो खनखनित
चालतो खनखनित
जवळ अल की वाटत
द्यावी सनसनित

म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
प्रदीप म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात
किती माझा चांगला भाऊ…….

चीफ गेस्ट म्हणून माधुरी ला आणली
लोकानी घातल्या शिव्या आणि अंडे टोमाटो हाणली

अविवाहित प्राध्यापक/प्राध्यापिका साठी
लिहुन लिहुन झिजले खडु….
लिहुन लिहुन झिजले खडु….
आता तरी द्या लग्नाचे लाडु…….

तुम जिस साबून से नहाती हो …..
तुम जिस साबून से नहाती हो …..
उस साबून को कीस साबून से धोती हो …..?

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी
तरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

अटक मटक चवळी चटक
उंची वाढत नाही तर
कॉलेज च्या गेट ला जाऊन लटक

मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,
पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .

काय मी सांगू , कस मी सांगू ,
मलाच वाटे मझी लाज,
वजनाचा काटा मोडला आज .

माय म्हणते युवराज ,
बाप म्हणतो शिवराज ,
हा तर आहे आपल्या कॉलेजचा ” पोतराज ” .

स्वत : ला समजतो harry पोटर ,
तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .

स्वत : ला समजते ऐश्वर्या राय ,
तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय .

लावायला गेली लाईट ,
कमी पडली हायीट.

Funny Marathi Comments

स्वत : ला समजते सुश्मिता सेन ,
हि तर माझ्या रेनोल्डोस  (renolodos ) ची फुटकी पेन.

स्वत : ला समजते ममता कुलकर्णी,
हि तर आमच्या घरची  molkarani.

कशाला करतेस बॉय कट,
कशाला करतेस बॉब कट,
कशाला करतेस उगीच कट कट,
एकदाच करून टाक गांधी कट.

बायल्या मुलाला
मुलांनो चला.
मुलींनो चला..
………., तूही चल…

पाठमोरी पाहिली तर वाटते हसिना
समोरुन पाहिली तर येतो पसीना

आपले पाय आमच्या ऑफिसला लागु देत….
पण चप्पल बूट बाहेरच राहु देत…

आयुष्याच्या वाटेवर
काटे असतील
नागमोडी वळने असतील
खाच खळगे असतील
तेव्हा चांगली चप्पल वापरत जा

कॉलेज ला येतो सुटा बुटात
अणि घरी झोपतो गोणपटात

तुम इतना क्यों मुस्कुरा रही हो
क्या काम है जो बुला रही हो

तेरे प्यार में पागल हो गया पीटर …
अब हीरो होंडा Splendor, 80 km
प्रति लीटर .. !!

कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,
मी पडले म्हणून खड्डा पडला .

चालता चालता माझ्या चपलीची टाच तुटली ,
खाली पडले तर फरशीच फुटली .

स्वत : ला समजतो मुकेश खन्ना ,
तो तर आहे माझ्या चपलीचा तुटका पन्ना .

लावायला गेली लाईट ,
कमी पडली हायीट.

चष्मा घातलो , तर ती बघत नाही ,
आणि नाहीत घातलो तर ती दिसत नाही.

नमस्कार मित्रानो तुम्हाला जर मराठी फिशपॉन्ड मराठी शेले पागोटे आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रणीमध्ये सुद्धा Share करा आणि तुमच्याकडे सुद्धा काही मजेदार मराठी फिशपॉंड्स असतील तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद 

Search for:fishpond in marathi,fish pond comments,fishpond marathi,fish point in marathi,fishpond in college,Funny Marathi Comments,fishponds for friends,marathi fishpond,fish pond in marathi,musical fishponds in college,ahirani ukhane,selfie status in marathi,chashmish girl status,musical fishponds in hindi,marathi dashing status,funny marathi comments,marathi fish point,marathi comments for friends,marathi girl name list,simple marathi girl,send off messages in marathi,name of girls in marathi,name of girls marathi.

3 thoughts on “Best Marathi Fishpond 2023 मराठी फिशपॉंड्स | मराठी शेले पागोटे”

  1. This is very nice blog and informative. I have searched many sites but was not able to get information same as your site. I really like the ideas and very intersting to read so much and Please Update and i would love to read more from your site
    Thanks.

    Reply

Leave a Comment