Marathi Love Status Images || मराठी लव्ह स्टेटस || Love Status in Marathi

नमस्कार मित्रानो, तुम्ही जर Marathi Love Status, Love Shayari Marathi मराठी लव स्टेटस च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच प्रेम संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. Marathibhau.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी Love शायरी, प्रेम SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.


Marathi Love Status

तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!

Marathi love status

तू माझ्यावर प्रेम करत नाही
म्हणून काय झालं
मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो

Marathi love status

Marathi Love Status Images

तुझ्यासाठी जीव देणारे तुला
खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार…

Marathi love status

माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल
जेव्हा माझं पिल्लू
माझी फिरकी पकडायला
माझ्या बरोबर उभी असेल…


तिला वाटत असेल

एवढा कसा बदलोय मी
अग वेडे तुटलेल्या फुलाचा रंग बदलणारंच ना.. 

Marathi love status

Marathi Love Status For Girlfriends

मलाही वाटतं
तुझ्या हातात हात घालून
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून
शांत बसावं.

love status Marathi

मला इतकंच म्हणाच आहे तू लाख लोकांसी बोल
पण मला दिवसातून एक  msg किव्हा एक  call जरी करशील
मला पण बरं वाटेल
आठवण काढणार कोणीतरी आहे


प्रेम म्हणजे  brekup नंतर हि आपल्या
जोडीदारयाला जाणूनबुजून कॉल करणं
आणि
ohh sorry ha…
तुला चुकून  Phone लागला
मला सवय झाली होती ना …
असं म्हणणं


जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता
व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं
प्रेम नाही…..

love status Marathi

तीच नकळत चोरून बघणं
पण
मनाला एकदम वेड लावून जात
यार  …….


Love Status in Marathi

तुला तुझं पहिले प्रेम विसरता येईल कि नाही माहित नाही
पण असे काही क्षण देऊन जाईल कि
माझ्याशियाय दुसरं कोणी आठवणारच नाही…

love status in Marathi

प्रेयसी लोकल सारखी असावी
नेहमी लेट येणारी
पण तिच्याशिवाय option नसणारी…


कितीही रुसलीस कितीही रागावलीस
तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही…. 


गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस……

love status in Marathi

“फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…..”

Marathi love sms

असे असावे प्रेम
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे…
असे असावे प्रेम
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे…
असे असावे प्रेम
केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे……

Marathi love sms

तुला राग आला की
तू दिसतेस छान..
पण एक टक पाहत राहिले की,
खाली झुकवतेस मान..
तुझ्या माझ्या जीवनात
एक दिवस असा येणार आहे..
तुझी आई माझी सासू व
माझी आई तुझी सासू होणार आहे……

Marathi love sms

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल..
जर तू माझ्याशी प्रेम करशील
तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील
तर मी तुझ्या मनात असेल……

Marathi love sms

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…

 love status Marathi sms

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे…

मराठी लव स्टेटस

तुच माझी रूपमती,
सर्व मैत्रिणीत
तुच सौंदर्यवती,
म्हणून केली मी
तुझ्यावर प्रीती,
कधी बनशील तु
माझी सौभाग्यवती ..

Marathi love status

तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस..
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस

मराठी लव स्टेटस

आयुष्यात एवढं Successful व्हायचंय
जी आज नाही बोललीये..
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…


तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे……


जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते……


सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,
सुटता सुटेना..
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…


प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो……


विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल…..

मराठी लव स्टेटस

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू,
कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..

Marathi love status

ज्या व्यक्तीशी बोलताना,
दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही,
तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल,
तेव्हा समजून जा कि,
तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात
वेडे झाले आहात…..


वेडा होतो तुझ्या मिठीत,
यात माझा काय गुन्हा..
तू आहेसच एवढी गोड म्हणून,
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा…..

love status Marathi

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तू हळूच लाजवं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा…


आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते……


प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात… आज अचानक धडधड झाली….
डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली…


तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे..
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे..
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे..
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे…..


तिच्याच साठी मी, रोज एक कविता
करावी….
तिने ती माझ्याच समोर वाचावी,
अन वाचून झाल्यावर, मला
पाहून…
हळूच ती लाजावी….


<—Read best attitude Marathi Status—>

 <—Read Good Morning Messages in Marathi—>

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही…..


एखादयाशी हसता हसता
तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे…..


मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू
जगांत भारी नाही
पण माझं जग भारी करणारी आहेस तू …


Marathi Love sayari images

जो व्यक्ती खूप भांडणे करूनही
तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.
समजून जा कि तोच व्यक्ती,
तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो…..


माझं प्रेम,
तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं.
तुझ्या नंतरही कुणी नसेल,
जो पर्यंत,
श्वासात श्वास आहे,
माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…..


Marathi Prem Kavita

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर येशील आणि,
म्हणशील मी
‪‎तुझ्याशिवाय जगुच शकत नाही…


आयुष्यभर कोणासाठी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम…..


एक गुलाब म्हणतो I love You
एक स्माईल म्हणते I like You
एक रिंग – म्हणते  I marry-You
पण माझं एक छोटस Status म्हणतं.
खडूस i Really_miss_You


Marathi love status

प्रेम केलं ज्याच्यावर
त्याच्याशीच लग्न करणार..
नाही म्हणलं तर त्याला
मंडपातून मी पळवून आणणार……


मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे……


तुझी साथ आणि थोडा वेळ दे मला,
मी आयुष्यात असे काही बनेन की
आपल्या लग्नात आपली caste आडवीच नाही आली पाहिजे….!!


तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधीही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही….


Marathi love status

भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे..
पण तुला चोरून पाहण्यात एक,
वेगळीच मजा येते….


तुझी आठवण येणार नाही
असे कधीच होऊ शकणार नाही.
कारण मी तुझ्याशिवाय कुणावर..
प्रेमच केलंच नाही….!!


जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम
जि सहसा मिळत नाही…


कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर येशील आणि,
म्हणशील मी
‪‎तुझ्याशिवाय जगुच शकत नाही…..


जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम
जि सहसा मिळत नाही…..


आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Best  Marathi Love Status —मराठी लव स्टेटस नक्कीच आवडले असतील. तुमच्याकडे सुद्धा असे काही Marathi Love Status images मराठी लव स्टेटस असतील तर आम्हाला खालील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद…

search for:-Love Messages In Marathi, Emotional Status Marathi, Marathi Status On Love Life, Love Sad Status In Marathi, Marathi Love Status For Girlfriend, Marathi Love Status For WhatsApp, Sad msg Marathi, Marathi Romantic Status, Marathi Miss U SMS, Heart Touching Status In marathi

2 thoughts on “Marathi Love Status Images || मराठी लव्ह स्टेटस || Love Status in Marathi”

  1. खरं तर मी तुला लहाणपणीच मागायला पाहीजे होतं गं…!!
    .
    कारण,
    .
    थोडा वेळ रडलो की घरचे जे पाहीजे ते,
    .
    आणून तरी देत होते…

    Reply

Leave a Comment