100+ [BEST] Attitude Marathi Status || Attitude Images || मराठी स्टेटस

Marathi status:-मित्रांनो, आम्ही येथे तुमच्यासाठी मराठीमध्ये काही Attitude marathi status सांगणार आहोत,ज्याच्या मदतीने आपण आपल्या मित्रांना आणि आपल्या ओळखीच्या लोकांना आकर्षित करू शकाल. ही Attitude marathi status तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी संबधित आहे,म्हणून तुमच्या व्हाट्सअँप वर whatsapp किंवा फेसबुकवर Facebook तुमच्या मित्रांसोबत share करुन तुम्ही स्वतःला सर्वात वेगळे दाखवू शकता.

Best Marathi Attitude Status

स्वतःची  personality अशी ठेवा कि,
तुम्ही मुलींच्या मागे नाही
मुली तुमच्या मागे लागल्या पाहिजे.

royal marathi attitude quotes

ज्यांनी माझी वेळ बघून नकार दिला
शब्द आहे आपला
अशी वेळ आणेल कि
वेळ घेऊन भेटावं लागेल मला.

Marathi status for boy

नुसता आवाज करून नाव नाय होत
काम असं करा कि
शांत राहिलात तरी
पेपरात छापून येईल.

Marathi status for boy

तालावर नाचायला आवडत फक्त
आई वडिलांच्या
बाकी लोकांना बोटावर पण
उभं करत नाही

Marathi status

फरक कधी पडला नाही आणि
पडणार पण नाही
concept तोच राहील
Give respect आणि  take respect

Marathi status

फालतू लोकांच्या जाण्यामुळे
आम्हाला फरक पडत नाही
आमचा रुबाब आहे तसाच राहतो.

Marathi status for boy

आम्हाला  hero पेक्षा  villain च आवडतो
कारण
आम्हाला हवा करण्यापेक्षा
दहशत करायला आवडते.

Marathi status

हाताला न लागणाऱ्या
स्वप्नाच्या मागे हि कधी तरी धावून पहावं,
जगणं अजून सुंदर होऊन जात

Marathi status

दिसणं कसेही असू द्या हो.
पण स्वभाव मात्र दिलदारच असला पाहिजे.

Marathi status

जास्त नाही थोडंच जगायचंय
पण
लोकांच्या कायम आठवणीत जगायचंय .

royal Marathi status

मन चांगलं आणि स्वभाव  royal ठेवा
देव आपल्याला
कधीच कमी पडू देणार नाही.

attitude Marathi status

Royal Attitude Marathi status with images

स्वतःची सावली निर्माण करायची असेल
तर
डोक्यावर ऊन झेलण्याची तयारी असली पाहिजे.


लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे
लोक पैशाला किंमत देतात
आणि आपण माणसाला.

attitude Marathi status

प्रेरणादायक मराठी विचार वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मराठी शुभ सकाळ शुभेच्छा वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

वय नाही विचार मोठे ठेवा
आणि
विचारापेक्षा जास्त
तुमचे कार्य मोठे ठेवा.

attitude Marathi status

Attitude Marathi status images

छोटस आयुष्य आहे
ते त्या लोकांसोबत घालवा
जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.


नेहमी खाली पडणारा हरत नाही.
हरतो तो
जो पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत नाही.


आपण आपली  quality आणि  attitude सोडला
तर
आपल्याला कुत्र पण विचारणार नाही.

attitude Marathi status

जिथं उभं राहायचं तिथं उठून दिसायचं
हीच आपली खरी ओळख आहे.

attitude Marathi status

कसंय ….
माणसानं माणसात असताना
मोबाईल खिशात ठेऊन माणसात रहावं….
तिथं मोबाईल हातात ठेऊन
माणसं खिशात ठेवल्यागत वागू नये
इतकंच….

Marathi attitude status

तरुणपणात एवढे मॅटर करा कि
म्हातारपण किस्से सांगण्यातच निघून गेले पाहिजे .

attitude marathi status

Marathi attitude status for Boy

तुम्ही कळपात राहता कि
स्वतंत्र राहता याने फरक पडत नाही
तर तुम्ही विचार कळपातल्या मेंढरासारखा करता कि
जंगलातील वाघासारखा ह्यावर
सर्व निर्भर


विस्वास स्वतःचा स्वतःवर असेल
तर
देव सुद्धा तेच लिहिणार
जे तुम्हाला हवं आहे.


आपण फक्त royal राहायचं
बाकीचे झक मारून मागे येतात .


आपली परिस्थिती कशीही असली
तरी
आपल्या जगण्याचा दर्जा आपल्या
विचारांवर अवलंबुन असतो.


कोणत्याही संघर्षात शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा
आपल्यातील फितूर ओळख
पुढचा संघर्ष सोपा होईल.


रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस,
आणि
माणसांचा दर्जा कळायला
फक्त एक प्रसंग पुरेसा असतो.


Royal attitude status in Marathi

जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे,
लोकांच्या आनंदासाठी
तर
वाघालाही सर्कस मध्ये नाचावे लागते.


आयुष्यात जिथे पर्याय म्हणून
कुणीही नसत तिथे
उत्तर म्हणून स्वतः च
उभं राहायचं असत.

attitude Marathi status

कुठल्याच गोष्टीचा घमंड करू नका
कारण जी वेळ साथ देते ना
ती लाथ पण मारते.

whatsapp marathi status

किती पण हुशार लोकांसोबत बसा
पण अनुभव
मैदानात उतरल्याशिवाय येत नाही.


वेळ खूप जखमा देते
कदाचित म्हणून
घड्याळात फुल नाही
तर काटे असतात.

whatsapp marathi status

Marathi status on Life

Camera फक्त फोटो बनवतो
image तर माणसाला स्वतः बनवावी लागते.

whatsapp Marathi status

स्वतःला  royal म्हणून घेण्यात
काही अर्थ नाही
आपली वागणूक बघून लोकांनी
आपल्याला  royal म्हटलं पाहिजे.

attitude marathi status

time बदलत आहे
माणसं हि बदलत आहे
आता माझा हि हक्क आहे
बदलण्याचा.

whatsapp marathi status

दीडदमडीची औकात नसण्यार्यांनी
अक्कड दाखवण्याचा गोष्टी करू नये.

Attitude marathi status

जेव्हा तुम्ही मला तुमचा  ego दाखवणार
तेव्हा मी तुम्हाला माझ्या  attitude ची ओळख करून देणार

whatsapp marathi status

सळसळत रक्त आहे हो
कोणासमोर झुकत नाही
आम्ही मराठे.


royal Marathi status for boys

आमच्याकडे फालतूंच
attitude खपवून घेतला जात नाही.

whatsapp marathi status

आपण किती पण सुधारलो
तरी girlfriend भेटत नाही
मग सुधरून काय फायदा


नाती-प्रेम-मैत्री तर सगळीकडेच असतात
पण परिपूर्ण तिथेच होतात
जिथे
त्यांना आदर आणि आपुलकी मिळते.


काही माणसं आयुष्यात भेटतात
आणि
काही माणसांमुळे आयुष्य भेटतं …!


उघडून वाचल्या शिवाय पुस्तक
आणि
समजून घेतल्याशिवाय माणूस कळत नाही….


स्वप्न छोट असलं तरी चालेल
पण
स्वप्न पाहणार्याच मन मोठं असलं पाहिजे .


Marathi Status for whatsapp

आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे
आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा
आनंद आणि समाधान .


Imposible पहा
हा शब्द स्वतः म्हणतो I m possible
फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला .


मनाला वाटेल ते करा
पण
मनाला लागेल असं काहीही करू नका.


फक्त फोटोमध्ये सोबत उभे राहणारे जवळचे नसतात
जवळचे तर ते असतात जे संकटाच्या काळात आपल्यासोबत असतात.


स्वतःवर विश्वास असला
कि
जीवनाची सुरुवात कुठून हि करता येते.


स्वतः रडूनही जो दुसऱ्याला हसवतो
तो नेहमीच सुखी राहतो.


संगत अश्या लोकांची ठेवा
जे तुम्हाला मोठं होण्यासाठी प्रोत्साहन देतील.


प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो
म्हणून काही माणसे क्षणभर
तर काही आयुष्यभर लक्षात राहतात.


फक्त आनंद शोधा
गरजा तर आयुष्यभर संपत नाही.


आयुष्याच्या पुस्तकात
सगळ्यात जास्त आनंद देणारे पान
म्हणजे बालपण.


बदलत्या काळानुसार परिवर्तन झालेच पाहिजे
क्षेत्र कोणतेही असू द्या.


चांगले लोक आणि चांगले विचार
जर तुमच्यासोबत असतील
तर तुम्ही कधीच एकटे राहू शकत नाही.


आयुष्यात कधीही संधी देणाऱ्याला धोका
आणि
धोका देणाऱ्याला संधी  देऊ नका.


माणूस जेव्हा एकटा पडतो
तेव्हाच तो आयुष्य जगायला शिकतो.


आयुष्याचे नियोजन दमदार असू द्या
तेव्हाच आयुष्य रुबाबदार जगता येईल.

attitude marathi status

आपण त्या लोकांपासून दूर राहायचं
जे लायकीपेक्षा जास्त मोठ्या गोष्ट्या करतात.


विसरून जा त्यांना
जे तुम्हाला विसरले.


कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी.


बोलून नाही करून दाखवा
तरच हि दुनिया फिदा होते.


जे होणार नाही
तेच त करायचं आहे आपल्याला .


 कोणी कितीही बोलू द्या
आपला विस्वास कमी होऊ दयायचा नाही.


Attitude marathi status

वेळेची मोठी गंमत असते
काही गोष्टी वेळेवर समजतात
आणि काही वेळ गेल्यावर.


यशाचा आनंद घ्या
पण पराभवाने शिकवलेले धडे
कधीच विसरू नका.


whatsapp status in Marathi

खरी मज्जा तर तेव्हाच येते
जेव्हा लोक आपली copy करतात .

whatsapp marathi status

बापाचा हात धरून चला
कोणाचे पाय पकडायला लागणार नाही.


असं क्षेत्र निवडा
जेथे तुम्हाला पैसे आणि नाव
दोनीही कमवता येईल.


Marathi status on Life

यशस्वी तोच होतो जो शत्रूवर नाही
तर आपल्या स्वप्नांवर विजय मिळवतो.


एकटा चाललो तेव्हा कळलं
आपण पण कोणापेक्षा कमी नाय.


कोणाच्या आयुष्यात आपण किती महत्वाचे आहोत
हे समोरून येणाऱ्या  replay वरून कळत.


वाईट दिवसात संघर्ष केल्याशिवाय
चांगले दिवस पाहता येत नाही .


Marathi Whatsapp Status on Life

कधीही आपली मान गर्वाने ताठ करू नका
जिंकणारे आपला गोल्ड मेडल सुद्धा मान झुकवून घेत असतात.


तुम्ही कळपात राहता कि स्वतंत्र राहता
याने फरक पडत नाही
तर तुम्ही विचार कळपातल्या मेंढरासारखा करता
कि जंगलातील वाघासारखा ह्यावर
सर्व निर्भर


जे लोकं  लाखात एक असतात ना
तोच आहे मी.


आम्ही चारचोघात प्रसिद्ध आहोत
कारण आमची मैत्री दिलदार लोकांसोबत आहे
गद्दार लोकांसोबत नाही.


आता पर्यंत हद्द बघतलीस
आता जिद्ध बघशील


जितकं बदलायचं होत तितकं बदललं आहे स्वतःला
आता ज्यांना problem आहे
त्यांनी स्वतःचा मार्ग बद्ला.


संयम ठेवा
आज जे तुम्हाला टाळायचा प्रयत्न करतात …
ते उद्या तुमची वाट पाहत राहतील.

attitude marathi status

Marathi Attitude Quotes

लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्वाचे


कॅमेरामुळे एक गोष्ट मात्र चांगली समजली
ती म्हणजे आयुष्यात कोणाला focus करायचं
आणि कोणाला blur हे कळालं

attitude marathi status

स्वतःला सिद्ध करण्याची जिद्ध आहे
ती हि रुबाबात


attitude नाही
पण self respect ठासून भरलाय आपल्यात.


जगणं  royal आहे हो
attitude वैगरे नाही आहे


https://marathibhau.com/birthday-wishes-in-marathi/

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Best Attitude Marathi Status —मराठी स्टेटस नक्कीच आवडले असतील. तुमच्याकडे सुद्धा असे काही Marathi Attitude  Status मराठी स्टेटस असतील तर आम्हाला खालील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद…

2 thoughts on “100+ [BEST] Attitude Marathi Status || Attitude Images || मराठी स्टेटस”

Leave a Comment