[BEST] 500+ Marathi suvichar || मराठी सुविचार || Marathi Quotes

जिथे तुमची हिम्मत संपते
तिथून तुमच्या पराभवाची
सुरवात होते.


स्वतःवर विश्वास असेल तर
जगात
कोणतीही गोष्ट शक्य नाही.


यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच
असते
परंतु त्यांची एकाग्रता हि एखाद्या लेझर सारखी असते.


जबाबदारी ची जाणीव असली की
सकाळी कोणत्याच वेळेला
उठण्याचा कंटाळा येत नाही.


एकदा मरण जवळून पाहिलंना
कि जगण्यातील भय निघून जात.


जेव्हा वाईट वेळ येति ना
तेव्हा चांगले- चांगले माणसे सोडून
जातात
अगदी हिदर्याजवळची!!!!!!


प्रेम बिम धोका आहे
अभ्यास करा
हाच मोका आहे.


आपली चांगली वेळ जगाला सांगते की
आपण काय आहोत
परंतु
आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की
जग काय आहे.


इतिहासात भविष्य शोधत बसायचं
कि
भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी
आपल्या हातात आहे.


आग आपल्याला उष्णता देते, आपला नाश देखील करते, हा अग्निचा दोष नाही.


विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या.


जे काही आपल्याला कमकुवत करते – ते विष, शारीरिक, बौद्धिक किंवा मानसिक ते विषसमजून त्यागुण द्या.


कोणाचा निषेध करू नका. जर आपण मदतीसाठी हात वर करू शकत असाल तर नक्कीच वाढवा. जर आपण वाढवू शकत नाही तर हात जोडून आपल्या भावांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.


शुद्ध बिजेपोटी फळे रसाळ


प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका.


चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात…!!!


गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.


माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.


जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.


रात्री शांत झोप येणे
सहज नाही
त्यासाठी संपूर्ण दिवस प्रामाणिक असावं लागतं.”


अपयश आपल्याला यशाच्या नवीन मार्गांकडे घेऊन जाते.”


ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला!
कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात !! “


मित्र अशे निवडा की जे तुम्हाला
आयुष्यात यशस्वि होण्यास मदत
साथ देतीन.


जिंकायची मजा तेव्हाच
असते
जेव्हा अनेक जन तुमच्या
पराभवाची वाट पाहत असतात.

Marathi Quotes


माणसाला खरच एखादि गोष्ट करायची
असेल तर मार्ग सापडतो
आणि करायची नसेल तर कारणे सापडतात .


आपलं जे अस्तित्व आहे,व्यक्तिमत्व आहे ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.


जी काही उंची मोठी मानस गाठतातना ती उंची काही एका झेपेत मिळालेली नसते .ज्यावेळेस त्यांचे सहाध्यायी झोपेत असतातना त्यावेळस हि मानस अभ्यास करून एक पाऊल पुढे टाकत असतात..


आपले ध्येय उच्च ठेवा आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.”


ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.”


जगात असे दोन प्रकारचे लोक आहेत, एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो.”


नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली
खेचणारे लोक नेहमी
आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात.”


आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ
राहत नाही
पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आंनद मात्र लांब काळापर्यंत राहतो.”

आणखी Marathi suvichar वाचण्यासाठी पुढच्या  Page वर जा…
suvichar marathi

Leave a Comment