Best 5 Motivational Books In Marathi | यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायक पुस्तके

Best 5 Motivational Books In Marathi | यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायक पुस्तके:-आपण कधी विचार केला आहे का ? की काहीच व्यक्ती आपल्या आयुष्यात का यशस्वी होतात आणि काही व्यक्तींना फक्त आपल्या दैनदिन गरजा पूर्ण करण्यसाठी सुद्धा नाकी नऊ येतात.काहींसाठी पैसे कमवणे हि फार शुल्लक  गोष्ट वाटत असते तर काहींसाठी खूप कठीण.काही व्यक्ती काही काम न करता हि खूप पैसे कमवतात तर काही व्यक्ती दिवसरात्र  खूप मेहनत करून सुद्धा मिळवू शकत नाही.आम्ही या लेखात तुमच्यासाठी 5 असे पुस्तकांची यादी देत आहोत जे तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणतील आणि तुमच्या या प्रश्नाची उत्तरे नक्कीच हि पुस्तके देतात.

आणि हो माझ्या 10 website यशस्वी होण्यासाठी सुद्धा रहस्य (The Secret) by Rhonda Byrne या पुस्तकाचा खूप मोठा वाटा आहे हे मी इथे आवर्जून सांगत आहे.

इथे आपण अशीच काही पुस्तकांची माहिती करून घेऊ. हे वाचून नक्कीच आल्याला रोजच्या जीवनातले काही प्रश्न सुटायला मदत होऊ शकेल.

आम्ही या लेखात तुमच्यासाठी 5 असे पुस्तकांची यादी देत आहोत जे प्रत्येकांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी नक्की वाचावी.

रहस्य (The Secret) by Rhonda Byrne

secretलॉ ऑफ अट्रैक्शन ला आपल्या जीवनाचा मूलभूत मंत्र बनवून आपण आपल्या जीवनात खरोखर इच्छित असलेल्या सर्व गोष्टी कशा मिळवू शकतो . हे पुस्तक आपल्याला शिकवते.

ते म्हणतात ना कि अगर आप शिद्दत से किसी चीज को चाहो तो पूरी कायनात उसको आपसे मिलाने की साजिश में जुट जाती है. हा फक्त एखाद्या चित्रपटाचा संवाद नाही तर ते प्रत्यक्षात जीवनात लॉ ऑफ अट्रैक्शन कार्य करते .

BUY

The 7 Habits Of Highly Effective People (अत्यंत परिणामकारक लोकांच्या 7 सवयी)

motivational marathi booksया पुस्तकामध्ये 7 तत्त्वे सांगण्यात आली आहे ज्यामुळे एखादी व्यक्ती वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अधिक प्रभावी बनते.
1) सक्रिय व्हा
2) ध्येयाचा शेवट लक्षात ठेऊन कामाला सुरवात करा.
3) प्राथमिक आणि महत्वाच्या गोष्टींवरच ध्यान केंद्रित करा.
4) नेहमी विजयाचा विचार करत राहा आणि स्वतःला विजयी समजत राहा.
5) प्रथम इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
6) सर्वांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करा .
7) मानसिक आणि शारीरिक कैशल्याचा विकास करत राहा .
BUY

Rich Dad Poor Dad (Marathi

 रिच डॅड पुअर डॅड – रॉबर्ट किओसाकी आणि त्याचे दोन वडील – त्यांचे खरे वडील (गरीब वडील) आणि त्याचा सर्वात चांगला मित्र (श्रीमंत वडील) यांचे वडील – आणि दोन्ही पैशांनी आणि गुंतवणूकीबद्दल त्याच्या विचारांना आकार देतात.

गरीब आणि मध्यमवर्गीय पैशासाठी काम करतात. पण श्रीमंत लोक पैशाकडून काम करून घेतात

आपण किती पैसे कमवतो या पेक्षा आपण किती पैसे गुंतवणूक करतो हे महत्वाच आहे

BUY

You Can Win By Shiv Khera

“विजेते वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात”

“अशिक्षित चोर ट्रेनमधून सामान चोरू शकतो पण शिक्षित व्यक्ती संपूर्ण गाडी चोरू शकतो. ग्रेडसाठी नव्हे तर ज्ञान आणि शहाणपणासाठी स्पर्धा करण्याची गरज आहे.”

BUY

हे पण वाचा
Happy Marathi Birthday wishes
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
wedding anniversary wishes in Marathi


Think and Grow Rich (विचार करा आणि श्रीमंत व्हा)

 तुम्ही तुमच्या विचारातून तुमचे आयुष्य कसे सफल सम्पूर्ण घडवू शकाल हे या पुस्तकातून समजावून सांगितले आहे.BUY

आपल्याला जर काही मोठ ,वेगळ,खास असं साध्य करायचं असेल तर हि पाच पुस्तकं खरोखरच वाचावीत.काहीतरी नाविन्यपूर्ण घडवण्यासाठी जि जिद्द लागते ती निर्माण करण्यासाठी हि पाच पुस्तके नक्कीच मदत करतील.

मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा

आम्हाला आशा आहे Motivational Books In Marathi हा लेख  तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

Leave a Comment