[BEST] 500+ Marathi suvichar || मराठी सुविचार || Marathi Quotes

विपरीत परिस्थितीत काही लोक
तूटून जातात
तर काही लोक रेकॉर्ड
तोडून काढ़तात.


परीक्षा म्हणजे स्वतःच्या
आतमध्ये
डोकावून पाहण्याची संधी!!!!!!


कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतीलहि,
पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावे लागते
कारण
आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.


रोज सकाळी उठल्यावर
तुमच्या समोर दोन पर्याय असतात
स्वप्न बघत झोपा नाहीतर
उठा त्या स्वप्नाचा मागे लागा.

Marathi status

Marathi suvichar for Kids


जीवन सोपे नाही; संघर्ष केल्याशिवाय माणूस महान होत नाही; दगडसुद्धा हतोड्याच्या घावाशिवाय देव होत नाही.


तुमच्या स्वप्नांना सांगू नका
कि
तुम्हाला अडचण किती आहे
पण
अडचणींना आवश्य सांगा कि
तुमची स्वप्न किती मोठी आहेत.


ज्यांचे आदर्श छत्रपती
शिवराय असतील ते
आयुष्यात कधीच पराभूत
होऊ शकत नाही.”

Marathi status

आयुष्यात या ३ स्त्रीयांचा नेहमी आदर करा
१ जी तुम्हाला जन्माला घालते(आई)
२ जी तुमच्या साठी जन्म घेते(बायको)
३ जी तुमच्या मुळे जन्म घेते(मुलगी)


आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा, कारण जर आज नाही तर कधी नाही,लोका काही वेळा लक्ष घालतील, फक्त थांबु नका,तुमचे टप्पा कधीतरी येईल.


एक सत्य …….
वेळेनुसार जो व्यक्ती बदलते
ती व्यक्ती कधीच नसते
पण वाईट वेळेत हि जी आपल्या बरोबर
सावली सारखी उभी असती ती
ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काची असते.”


मनगटात स्वप्नानाना जिवंत
करण्याची
लाथ मारिन तिथ पानी काढण्याची
जिद्द आणि अवरित संघर्ष करण्याची
तयारी ठेवावी लागते.


निंदेला घाबरून आपल ध्येय सोडू
नका
कारण ध्येय साध्य होताच
निंदा करणाऱ्यांची मत बदलतात.


हिरव्या पिवळ्या माळावरुण शाल घ्यावी
सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी
ढाल घ्यावी
वेड्यापिश्या धगाकड़ूंन वेडेपिशे
आकार घ्यावे
रक्ता मधल्या प्रश्नासाठी धरती कडून
होकर घ्यावा
उसळलेल्या दर्या कडून पिसाळलेली
आयळ घ्यावी
आणि
भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ
घ्यावी।


संयम हा खुप कडवट असतो
पण
त्याच फळ फार गोड असते.”


कष्ट इतके शांततेत करा
कि
तुमचे यश धिंगाणा घालेल।।।।


विद्ववत्तेची आणि राजसत्तेची तुलनाच होऊ शकत नाही.राजाची पूजा त्याच्या राज्यात होऊ शकते परंतु ज्ञानी माणसाची जगभर पूजा होते.


स्वतःवर विश्वास असला पाहिजे .नकारात्मक लोक खूप भेटतात.परंतु आपल्यात जी जिद्द आहे,नवीन काही करण्याची उमेद आहे.ती खूप महत्वाची आहे .त्यामुळे नकारात्मक लोंकापासून दूर राहा .


नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.


आपली खरी स्पर्धा फक्त आपल्याशीच आहे .जर तुम्ही आज स्वतःला कालच्यापेक्षा चांगलं सिद्ध करू शकता तर तो तुमचा सर्वात मोठा विजय आहे.


जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातुन हरणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही !!


जेव्हा काही माणसांना तुमच्यातले
चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातले
वाईट सांगायला सुरुवात करतात.”


जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो त्यांच्यामध्ये धमक असते.


हार पत्करणे माझे ध्येय नाही
कारण
मी बनलोयच मुळात जिंकण्यासाठी!!!


लोकंच बोलणं कधीच मनावर
लावून घेवू नका….
लोकं पेरू विकत घेताना
गोड आहे का विचारतात
आणि खातांना मीठ लावून खातात.”


एखादि चमकनारी गोष्ट असते
चककनारी गोष्ट असते
आपल्याला वाटते ते सोने आहे
आपन जवळ जातो त्याला हात लावतो
ति काच 🔎 असते,कधीतरी ति काच लागती हाताला
त्याची जख्म🤕 होते,जख्मेची मोठी जखम चिघाळते
तिच गैंगरीन होत आणि आयुष कधी बर्बाद
होत ते कळत नाही!

आणखी Marathi suvichar वाचण्यासाठी पुढच्या  Page वर जा…
मराठी सुविचार संग्रह

1 thought on “[BEST] 500+ Marathi suvichar || मराठी सुविचार || Marathi Quotes”

Leave a Comment