[BEST] 500+ Marathi suvichar || मराठी सुविचार || Marathi Quotes

स्वप्न असं पहा कि जे क्षेत्र तुम्ही निवडाल त्या क्षेत्राची अतिउच्च पायरी गाठायची .आणि एकदा ती पायरी गाठली कि मग तेथे गर्दी फार नसते ,सगळ्या गोष्टी नीट होतात.आणि जगण्याचा अर्थ लागतो.व आयुष्य कारणी लागते.


एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तिमत्व म्हणून
जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपते
परंतु व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.”


जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.”


सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष
स्वतःलाच करावे लागतात
म्हणून अडचणीत आधार शोधू नका
स्वतः लाच भक्कम बनवा.”


कल्पना घ्या,
त्या कल्पनेला आपले जीवन बनवा –
त्याबद्दल विचार करा, स्वप्न पहा,
ती कल्पना जगा.
आपल्या मेंदूत, स्नायू, नसा,
शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारात बुडवून राहू द्या
आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा,
हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे.


स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय
आपल्या उपस्थितिची दखल घेतली
जात नाही!!!


कपड्यांचा सुगंध वास यात काही मोठी गोष्ट नाही, आपल्या चरित्याचा जेव्हा सुगंध पसरतो तेव्हा मजा येते !!


शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडाने देतो,शहाणा व्यक्ती तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून घर बनवतो.


त्यांना काय वाटेल?” ह्यांना काय वाटेल? जग काय विचार करेल? त्यापेक्षा वरचढ होऊन विचार करा, आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नाव असेल.


खेड्यातील मूल ही 💮रान फुलासरखी असतात
आणि या रानफुलांना जर
काळी कसदार जमीन
चांगला सूर्य प्रकाश ,चांगले खत ,पाणी
जर मिळाले तर
ति अशी रुजतात अशी उमलतात की
त्यांच्या समोर मुंबई ,पुण्यासारख्या 🌹गुलाब,कमळ, 🌺मोगरा सगळे फीके पडून जातात.


पहिल्या प्रयत्नात अपयश
आले म्हणून खचून जाऊ नका
कारण
यशस्वी गणिताची सुरवात
शून्या पासूनच
होत असते.


पराभव हा आयुष्यचा भाग
आहे
पण परत पुन्हा लढण्यास तयार
होणे ही जिवंतपणाची
निशाणी आहे.


आपण काही करण्यास घाबरत असाल तर ते लक्षात ठेवून आपले कार्य खरोखर धैर्याने भरलेले आहे.


कोणाच्या पायापडून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणे चांगले.


“माणसाची आर्थिक स्तिथी किती
चांगली असली तरी
त्याची जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची
मनस्थिती चांगली असावी लागते.


कमी वयात निर्णय घेतल्याचा फायदा होतो
जर तुम्ही आयुषाचे नियोजन करायला चुकलात
तर
तुम्ही पुढे जाऊन फार चूकणार असतात.

Marathi Quotes


नो बर्ड 🐦can fly
विथ
one wing🐦


कमी धेय ठेवणे
हा
गुन्हा आहे.


पैसा आणि प्रसद्दीसाठी नाही तर….
आई-वडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या
आनंद अश्रू साठी मोठ ह्यायचंय
हे लक्षात ठेवा।।।


अडचणी आयुष्यात नाही मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी
मार्ग आपोआप निघेल।


जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा,कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ,ज्यांच्यामध्ये क्षमता असते.”


शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते .


आयुष्यातील रेस म्हणजे लिंबू -चमचा रेस सारखी आहे .लिंबू पडला म्हणजे त्या रेसला काही महत्व नसते.तसेच आयुष्यात कुटुंब, समाज ,आणि व्यक्तिगत विकास या तिन्ही गोष्टींचा समतोल असला पाहिजे .नुसता चमचा घेऊन पळण्यात काही अर्थ नाही .तो लिंबू सांभाळून ठेवला पाहिजे.म्हणजेच या तिन्ही गोष्टींना सामान वेळ दिला पाहिजे.


आयुष्यात नियोजन खूप महत्वाचं आहे.
न हरता … न थकता ..न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरते.


मला जीवनात संघर्ष करायचा आहे .मला जगायचं आहे मला यश मिळवायचं आहे.


ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी असते.ज्यांना स्वप्न साकार करायची असतात.त्यांना दिवस मोठा हवा असतो.


जीवनात सोपं असं काहीच नसत ,काही मिळवायचं असेल तर त्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल..


दररोज फक्त 1 तास व्यायामासाठी द्या. दररोज 2 सेट सूर्यनमस्कार घाला. दिवसभर यामुळे अलर्ट राहाल.

आणखी Marathi suvichar वाचण्यासाठी पुढच्या  Page वर जा…

1 thought on “[BEST] 500+ Marathi suvichar || मराठी सुविचार || Marathi Quotes”

Leave a Comment