60+[BEST] Motivational Quotes in Marathi | Marathi Motivational Status

Motivational Quotes in Marathi:-आपल्या आयुष्यात कोणतेही कठीण काम करण्यासाठी आपल्या सर्वांनाच काही प्रोत्साहनाची आवश्यकता असते. असे बर्‍याचदा घडते जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कठीण वाटते तेव्हा आपण ते काम करू शकत नाही असे आपल्याला वाटते. अशा परिस्थितीत आपल्याला असे काहीतरी हवे असते जे आपल्याला ऐकून वा वाचून कठीण गोष्टी करण्यासाठी प्रेरित करेल.अशा परिस्थितीत आपण एकमात्र अश्या गोष्टीला महत्व देतो आणि ती म्हणजे आपल्या विचारांना प्रोत्साहन देणे होय.

motivational quotes in marathi प्रेरक विचार वाचल्यानंतर आपल्या आयुष्यात आनंद येऊ लागतो आणि आपण आपल्या ध्येयाजवळ देखील पोहोचतो. प्रेरणादायक विचार वाचल्यानंतर आपण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास सुरवात करतो. आपल्याला वाटते की आपण या जगात कोणतीही कामे करू शकतो. या विचाराने आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होतो.

Marathi Motivational Status | प्रेरणादायक सुविचार :-मित्रानो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही प्रेरणादायक सुविचार. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे प्रेरणादायक सुविचार नक्कीच आवडतील.

पंखा वरती ठेव विश्वास
घे भरारी झोकात
कळू दे त्या वेड्या आकाशाला
तुझी खरी औकात.

MARATHI MOTIVATIONAL QUOTES


हिम्मत एवढी मोठी ठेवा
कि
तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल.

MARATHI MOTIVATIONAL QUOTES


फक्त एकदा यशस्वी व्हा
मग बघा
तुमचा call हि न उचलणारे
दररोज call करतील.

Motivational Quotes in Marathi


महत्व वेगाला नाही
तर
आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला
चाललोय याला असत.

Motivational Quotes in Marathi

motivational quotes in marathi For Life


नशीबही हरायला तयार आहे
फक्त
तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे.

Motivational Quotes in Marathi


कितीही मोठे व्हा
पण
पाय जमिनीवर असू द्या
म्हणजे
कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही.

Motivational Quotes in Marathi


खेळ असा दाखवा
कि
जिंकता आलं नाही
तरी
आपली छाप सोडता आली पाहिजे.

Motivational Quotes in Marathi


मेहनतीच्या काळात कुणावर
अवलंबून राहू नका
म्हणजे
परीक्षेच्या काळात
कुणाची गरज भासणार नाही.

Motivational Quotes in Marathi


Marathi Motivational Status

तुटता तारा बघून
स्वप्न पूर्ण होत
असती तर
सगळे रात्रभर जागून
त्याचीच वाट बघत असते ना.

Motivational Quotes in Marathi


हरलात तरी चालेल
फक्त
जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे
हा खेळ आयुष्यातील
सर्वात कठीण खेळ होता.

Motivational Quotes in Marathi


इज्जत मागून मिळत नाही
तर
ती कमवावी लागते
आणि
ती कमवण्यासाठी
आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागत.

Motivational Quotes in Marathi


आयुष्य मगरीसारखं जगायचं
जेव्हा
perfect झडप मारायची
असेल
तेव्हाच हालचाल करायची.


देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच
जन्माला घातलं आहे
पण
इथे जो घासला जाईल
तोच चमकेल

Motivational Quotes in Marathi


दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा
स्वतःच साम्राज्य
तयार करून
दुसर्यांना कामाला ठेवायचं.

Marathi Motivational Quotes


स्वप्न मोठं ठेवा
income
आपोआप मोठा होईल.

Motivational Quotes in Marathi


फक्त एकदा यशस्वी व्हा
मग बघा
तुमचा call हि न उचलणारे
दररोज call करतील.


चार पैसे कमी कमवा
पण
आपला बाप गावातून जाताना
मान वर करून चालला पाहिजे
असं काहीतरी करा. 

Marathi Motivational Quotes


 तुला हफ्त्याच्या शेवटी पार्टी करायची असते
म्हणून तू पैसे जमा करतोस
आणि
मला माझं साम्राज्य उभा करायचंय
म्हणून मी पैसे जमा करतोय.

Marathi Motivational Quotes