बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार || Babasaheb Ambedkar quotes in marathi

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार || Dr. Babasaheb Ambedkar quotes in marathi :-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते एक प्रख्यात कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते. डॉ भीमराव आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षासाठी दिले. दलितांचा मशीहा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान प्राप्त झाले आहे. त्याचे सर्व श्रेय डॉ भीमराव आंबेडकर यांना जाते.
भीमराव आंबेडकर यांनी सामाजिक मागासवर्गीयांची निराशा दूर केली आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवून दिला. आंबेडकर यांनी नेहमीच जातीभेद संपवण्यासाठी संघर्ष केला.

जातीय भेदभावामुळे भारतीय समाज पूर्णपणे अपंग बनलेला होता. अश्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर एक मसीहा बनून दलितांच्या हक्कासाठी संघर्ष केला त्यामुळे बर्‍याच प्रमाणात सामाजिक परिस्थिती बदलली.

चला तर वाचूया महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार


डॉ.बाबासाहेब आंबेडकर

शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!
—डॉ बाबासाहेब आंबेडकर


Quotes of Dr. Babasaheb Ambedkar

बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.

—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर

मला स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


हे पण वाचा
स्टिव्ह जॉब्स यांचे प्रसिद्ध विचार
स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध विचार
बिल गेट्स यांचे प्रसिद्ध विचार


Quotes of Dr. Babasaheb Ambedkar

माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


Quotes of Ambedkar marathi

अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


dr babasaheb ambedkar quotes in marathi

तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


स्त्रियांनी जी प्रगती केली आहे तिच्या पदवीनुसार मी त्यानुसार समुदायाच्या प्रगतीचे मापन करतो.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


dr babasaheb ambedkar quotes in marathi

तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा
त्यांच्यातील सदगुण शोधावे.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.

quotes of ambedkar in marathi


Quotes of Dr. Babasaheb Ambedkar || डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार

ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


आयुष्य मोठे होण्याऐवजी महान असले पाहिजे.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


चारित्र्य शोभते संयमाने,
सौंदर्य शोभते शीलाने.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


आम्ही पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.

quotes of ambedkar in marathi


हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


आपल्याला कमीपणा येईल
असा पोषाख करू नका.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


Dr. Babasaheb Ambedkar quotes in marathi

शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


ज्याला दुःखातून सुटका पाहिजे
असेल त्याला लढावे लागेल,
आणि
ज्याला लढायचे असेल त्याला
अगोदर शिकावे लागेल,
कारण ज्ञानाशिवाय लढलात तर
पराभव निश्चित आहे.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


लोक आणि त्यांचा धर्म सामाजिक मानकांनुसार; सामाजिक नैतिकतेच्या आधारे त्याची चाचणी केली पाहिजे. जर धर्म लोकांच्या हितासाठी आवश्यक मानला गेला तर इतर कोणतेही मानक मानले जाणार नाहीत.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक आहे.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर.


आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आम्ही ते update करू धन्यवाद

मित्रानो तुमच्याकडे जर Dr. Babasaheb Ambedkar quotes in marathi  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Dr. Babasaheb Ambedkar quotes in marathi या article मध्ये upadate करू
तुम्हाला Dr. Babasaheb Ambedkar quotes in marathi हे आवडले असतील तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये share करायला विसरू नका

Leave a Comment