New Dussehra wishes in marathi | दसरा शुभेच्छा 2024 | dasara Images

Dussehra wishes in marathi 2024 | दसरा शुभेच्छा 2024 | विजयादशमी शुभेच्छा 2024

विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.हा उत्सव वाईटावर चांगल्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. त्याचप्रमाणे, भगवान राम यांनी या दिवशी रावणाचा वध केला होता.मित्रांनो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये आम्ही दसरा-विजयादशमी हार्दिक शुभेच्छा |Dasara wishes in Marathi घेऊन आलो आहोत.जे तुम्ही दसऱ्याच्या -विजयादशमी च्या दिवशी आपल्या मित्रांना व परिवारातील प्रियजनांना त्यांच्या whatsapp ,facebook वर पाठवुन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ शकता.चला तर मग…

Dussehra wishes in marathi || दसरा शुभेच्छा

dasara marathi status

सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेसी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या लोकांना.
दसऱ्याच्या हार्दिक
शुभेच्छा..


happy-dasara-2022

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


Dussehra wishes in marathi

आला आहे दसरा,
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये
“HAPPY DASARA”


dasara marathi wishes

हिंदु संस्कृती आपली,
हिंदुत्व आपली शान,
सोनी लुटुनी साजरा करु,
आणि वाढवू महाराष्ट्राची शान।
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!..


झेंडूची फुले केशरी केशरी,
वळणावळणाचे तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत हि न्यारी!
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा


dasara Quotes marathi

झेंडूचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येउदे घरी ,
पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा ,
विजया दशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा।


happy dasara 2021

मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षाचा…
चैतन्यास संजीवनी लाभोनी,
होवो साजरा मनी,
उत्सव तो नवहर्षाचा….
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा.


dasara wishes in marathi

Happy dussehra wishes in marathi

या विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर,
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या
सगळ्या सिमा पार होवुन आपली
आकांक्षापुर्ती होवोत,
हीच शुभेच्छा


Happy dussehra wishes in marathi

या विजयादशमी निमित्त
सर्व राक्षसी प्रवृत्तिंवर मात करूया
आणि सत्य मार्गाने स्वयंपूर्णतेकडे
वाटचाल करूया.
विजयादशमी दसरा उत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा.


dasara Quotes marathi

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…


Dussehra wishes in marathi

चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद खरा!!
तुमचा चहेरा आहेच हसरा!!
ऊद्या सकाळी खूप गडबड,
म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!!
शुभ
दसरा.


dasara marathi status

लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद ,नवी आशा,
होतील मनातील पूर्ण इच्छा
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.

dussehra wishes in marathi


dussehra 2021

निसर्गाचं दान आपट्याचे पान
त्याला सोन्याचं मान तुमच्या
आयुष्यात नांदो सुख, शांती,
समाधान दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.


विजयादशमी म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस
या दिवशी आपण सर्वांनी अंधाराच्या
अपयशाच्या सीमा ओलांडून
यश, सुखसमृद्धी व भरभराटीकडे
वाटचाल करावी हीच परमेश्वर चरणी
मनःपूर्वक प्रार्थना…!


हे पण वाचा
Birthday Wishes Marathi
Marathi attitude status
Birthday Thanks Messages in Marathi
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments


dasara wishes in marathi

दारावर तोरण अणि अंगणात रंगोली
देवघरातील पाटावर सरस्वती विराजली;
सोने लुतुनी साजरा करुया दसरा
तुम्हाला लाभो सुखसमृधी आणि कीर्ती
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा !


विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरनेचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा


Dussehra wishes in marathi

दसरा
या दिवशी म्हणे सोन वाटतात…
एवढा मी श्रीमंत नाही…
पण नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली….
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच राहा…
दस-याच्या शुभेच्छा..


सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून
सर्वांमध्ये हे वाटायचे !!
दसरा
हार्दिक शुभेच्छा!.

Dussehra wishes in marathi


dussehra 2021

वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिना चे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या
रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे…
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!


dussehra 2021

निसर्गाचं दान आपट्याचे पान
त्याला सोन्याचं मान तुमच्या
आयुष्यात नांदो सुख, शांती,
समाधान दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..


dussehra 2021 wishes marathi

उमलतो आनंद मनी
जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा
मुहूर्त सोनेरी हा दसरा
शुभ दसरा.

dasara wishes in marathi


dussehra 2021 wishes marathi

दारी झेंडुची फुले
हाती आपट्याची पाने
या वर्षी लुटूयात
सदविचाराचे सोने
दसऱ्याच्या
सर्वांना मंगलमय
शुभेच्छा!


सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या
जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत…मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली..
सोनं देण्याएवढा मी श्रीमंत नाही…. पण माझी माणसच एवढी श्रीमंत आहेत की
तिथे सोन्याला किंमतच उरत नाही…
अशा माझ्या माणसांना
दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा…..


तुमच्या जवळ आणखी लग्नाच्या दसरा शुभेच्छा 2024 | dasara wishes in marathi | dasara status marathi / विजयादशमी शुभेच्छा .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏.

मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा

आम्हाला आशा आहे की दसरा शुभेच्छा 2024 | dasara wishes marathi | dasara status marathi/ विजयादशमी शुभेच्छा
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर share करायला विसरु नका…….👍

दसरा शुभेच्छा 2024 | dasara messages marathi | dasara wishes marathi 2024 | dasara status marathi 2024 / विजयादशमी शुभेच्छा या आजच्या पोस्टमध्ये दिलेले dasara status marathi,dasara sms marathi ,dasara Quotes marathi , 2024 dasara shubhecha marathi,Happy dussehra wishes in marathi, dasara status marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment