शुभ सकाळ शुभेच्छा || शुभ प्रभात || Good Morning In Marathi ||Good Morning Marathi Images

Good Morning in Marathi || सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा :-आपण सर्वाना वाटत असते कि आपल्या दिवसाची सुरुवात खूप चांगली आणि आनंदी वातावरणात उत्साहवर्धक व्हावी.जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात चांगली आणि उल्हासदायक होते तेव्हा साहजिकच आपला पूर्ण दिवस हा सुद्धा चांगला घालवला जातो आणि मन आनंदी राहते.दुसरीकडे जर आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्याप्रकारे झाली नाही तर आपला पूर्ण दिवस हा ताणतणावात घालवला जातो.दिवसाची चांगल्या प्रकारे सुरुवात करण्यासाठी एक चांगला उपाय म्हणजे दोन चांगले उल्हासदायक शब्द ऐकणे. हेच उत्साहर्धक शब्द दुसर्यांना पण आपण चांगले शुभ सकाळ शुभेच्छा पाठवून त्यांचा पण दिवस चांगला करू शकतो.

मित्रांनो या साठी आम्ही तुमच्यासाठी काही Good Morning In Marathi Quotes  देत आहो जे तुम्ही तुमच्या मित्र मंडळी मध्ये पाठवून त्यांना ऐकवून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणू शकता तसेच तुमचा दिवस हि चांगला प्रकारे घालवू शकता.

 

Good Morning Marathi


परिस्थितीचे चटके सोसल्या
शिवाय
कोणालाच मोठं होता येत नसतं
||   शुभ सकाळ  ||

Good morning in marathi


कधीच कुणावर अवलंबून राहायचं नाही
एकट्यानं लढायचं
 || शुभ सकाळ  ||

Good morning in marathi
Good morning wishes in marathi
प्रयत्न करत राहा
कारण
सुरुवात नेहमी कठीणच असते
 शुभ सकाळ

Good morning in marathi


Good Morning In Marathi Wishes

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.
शुभ सकाळ

Good Morning In Marathi Wishesसयंम आणि जिद्ध
हारु नका
जोपर्यंत जिंकत नाही
 शुभ सकाळ

Good morning in marathi


संधी एकदाच मिळते
त्याच सोन करायचं
कि
माती करायची
तेही आपल्याच हातात असतं
शुभ सकाळ

Good morning in marathi


आपली खरी स्वप्न तीच आहेत
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
शुभ सकाळ


तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
शुभ सकाळ


प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते मुहूर्त नाही
शुभ सकाळ


क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग नाही.
शुभ सकाळ


म्हातारपणी तुम्हाला भाकरी तुमचे अपत्य नाही संस्कार देतील.
शुभ प्रभात
Very Good Morning


समजदार व्यक्तीबरोबर काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्या पेक्षा श्रेष्ठ आहे.
शुभ प्रभात
Very Good Morning


खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.
शुभ सकाळ


जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा


Good morning wishes in marathi

सगळंच सोपं होऊन जातं
जेव्हा आपण आपल्या स्वप्नांशी प्रामाणिक असतो
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 
 शुभ सकाळ

Good morning in marathi


हव्या असलेल्या गोष्टींची
कधीच वाट नाही बघायची
त्या मेहनीतीने मिळवायच्या
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 
 शुभ सकाळ.

Good morning in marathi

<<<<<<<..वाचा प्रेरणादायी विचार जे तुमचं जीवन बदलून टाकतील….>>>>>>

 <<…आपल्या मित्रांना सुंदर आणि विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी येथे क्लिक करा…>> 

 


Good Morning In Marathi Suvichar

मेहनत नावाचा मित्र सोबत असला
कि
अपयशाची भीती नाही वाटत
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 
शुभ सकाळ.Good Morning Download Images

अशक्य सोडा पण
शक्य असतील तेवढ्या तरी
गोष्टी नक्कीच करा
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 
शुभ सकाळ.

Good morning in marathi


प्रयत्न केले तर
सगळं काही सोपे आहे
शुभ सकाळ.


कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो;
पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा


प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि
प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा


नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा


तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील
तर
तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा


संघर्ष्यातूनच
महान लोक
जन्माला येतात
शुभ सकाळ.


चुकांमुळे हार मानायची नसते
तर
त्यातून शिकून त्या सुधरायच्या असतात
शुभ सकाळ.

Good Morning in Marathi


अर्ध्यातच हार मानणारे
कधीच
यशाचे शिखर पार करू शकत नाही
|| शुभ सकाळ ||


Good Morning In Marathi Quotes