[ BEST ]शुभ सकाळ शुभेच्छा || शुभ प्रभात || Good Morning wishes In Marathi

Good Morning wishes In Marathi || सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा :-आपण सर्वाना वाटत असते कि आपल्या दिवसाची सुरुवात खूप चांगली आणि आनंदी वातावरणात उत्साहवर्धक व्हावी.जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात चांगली आणि उल्हासदायक होते तेव्हा साहजिकच आपला पूर्ण दिवस हा सुद्धा चांगला घालवला जातो आणि मन आनंदी राहते.दुसरीकडे जर आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्याप्रकारे झाली नाही तर आपला पूर्ण दिवस हा ताणतणावात घालवला जातो.दिवसाची चांगल्या प्रकारे सुरुवात करण्यासाठी एक चांगला उपाय म्हणजे दोन चांगले उल्हासदायक शब्द ऐकणे. हेच उत्साहर्धक शब्द दुसर्यांना पण आपण चांगले शुभ सकाळ शुभेच्छा पाठवून त्यांचा पण दिवस चांगला करू शकतो.

मित्रांनो या साठी आम्ही तुमच्यासाठी काही Good Morning wishes In Marathi  देत आहो जे तुम्ही तुमच्या मित्र मंडळी मध्ये पाठवून त्यांना ऐकवून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणू शकता तसेच तुमचा दिवस हि चांगला प्रकारे घालवू शकता.

Good Morning Marathi

परिस्थितीचे चटके सोसल्या
शिवाय
कोणालाच मोठं होता येत नसतं
||   शुभ सकाळ  ||

Good morning in marathi

 कधीच कुणावर अवलंबून राहायचं नाही
एकट्यानं लढायचं
 || शुभ सकाळ  ||

Good morning in marathi


Good morning wishes in marathi


 प्रयत्न करत राहा
कारण
सुरुवात नेहमी कठीणच असते
 शुभ सकाळ

Good morning in marathi

Good Morning wishes In Marathi Images

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.
शुभ सकाळ

Good Morning In Marathi Wishes


 सयंम आणि जिद्ध
हारु नका
जोपर्यंत जिंकत नाही
 शुभ सकाळ

Good morning in marathi

 संधी एकदाच मिळते
त्याच सोन करायचं
कि
माती करायची
तेही आपल्याच हातात असतं
शुभ सकाळ

Good morning in marathi

आपली खरी स्वप्न तीच आहेत
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
शुभ सकाळ


तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
शुभ सकाळ


प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते मुहूर्त नाही
शुभ सकाळ


क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग नाही.
शुभ सकाळ


म्हातारपणी तुम्हाला भाकरी तुमचे अपत्य नाही संस्कार देतील.
शुभ प्रभात
Very Good Morning


समजदार व्यक्तीबरोबर काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्या पेक्षा श्रेष्ठ आहे.
शुभ प्रभात
Very Good Morning


खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.
शुभ सकाळ


जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा

Good morning wishes in marathi photo

 सगळंच सोपं होऊन जातं
जेव्हा आपण आपल्या स्वप्नांशी प्रामाणिक असतो
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
 शुभ सकाळ

Good morning in marathi

 हव्या असलेल्या गोष्टींची
कधीच वाट नाही बघायची
त्या मेहनीतीने मिळवायच्या
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
 शुभ सकाळ.

Good morning in marathi

Marathi Love status

विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Marathi Motivational Status

Marathi Funny Comments

Wedding Anniversary Wishes Marathi

धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार

सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी


 


Good Morning wishes Marathi

मेहनत नावाचा मित्र सोबत असला
कि
अपयशाची भीती नाही वाटत
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ.


Good Morning marathi wishes Download Images

अशक्य सोडा पण
शक्य असतील तेवढ्या तरी
गोष्टी नक्कीच करा
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ.

Good morning in marathi

 प्रयत्न केले तर
सगळं काही सोपे आहे
शुभ सकाळ.


कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो;
पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि
प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील
तर
तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा

 संघर्ष्यातूनच
महान लोक
जन्माला येतात
शुभ सकाळ.


चुकांमुळे हार मानायची नसते
तर
त्यातून शिकून त्या सुधरायच्या असतात
शुभ सकाळ.

Good Morning in Marathi

अर्ध्यातच हार मानणारे
कधीच
यशाचे शिखर पार करू शकत नाही
|| शुभ सकाळ ||


Good Morning wishes In Marathi

देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो,
सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला.
|| शुभ सकाळ ||


जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही
पण
जर तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर
हा नक्कीच तुमचा दोष असेल.
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
शुभ सकाळ

Good Morning Wishes Marathi

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात
त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे
ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून …
शुभ सकाळ

सकाळ शुभेच्छा

पानाच्या हालचाली साठी हवा हवी असते ,
मन जुळण्यासाठी नातं हवं असतं,
नात्यांसाठी विस्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैत्री
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
 || शुभ सकाळ ||

Good morning in marathi

 मोगरा कितीही दूर असला तरी सुगंध येतोच,
तसेच आपली माणसे किती हि दूर असली
तरी आठवण येतेच.
||शुभ सकाळ ||

Good morning in marathi

 बळ आल्यावर प्रत्येक पाखरांन
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला उब दिली
ते घरटं कधी विसरू नये.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
 || शुभ सकाळ ||

Good morning in marathi

Good Morning wishes In Marathi Language For Whatsapp

 आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
||शुभ सकाळ||

Good morning in marathi

 आपल्याला जे लोक आवडतात
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यांना आपण आवडतो
त्यांच्यावर प्रेम करायला शिका
||शुभ सकाळ ||

Good morning in marathi

 आयुष्य खूप सुंदर आहे
आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| शुभ सकाळ ||


 शब्द बोलताना शब्दाला धार नको
तर आधार असला पाहिजे
कारण
धार असलेले शब्द मन कापतात
आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| शुभ सकाळ ||


Good Morning wishes In Marathi  For Friends

 जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी
जगात कोणती गोष्ट असेल
तर ती म्हणजे विश्वास
|| शुभ सकाळ  ||


 आदर हा गुंतवणुकी सारखा आहे
जेव्हा आपण इतरांना देतो
तेव्हा त्याची परतफेड दुपटीने होते.
|| शुभ सकाळ ||


 दुनिया कशी का असेना
आपण मनाने इतके चांगले रहायचं
कि तुमचा विस्वासघात करणारा
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| शुभ सकाळ  ||

 शुभ सकाळ शुभेच्छा

 मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एकावेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| शुभ सकाळ  ||

Good morning in marathi

काही गोष्टी पूर्ण होण्या साठी वेळ घेत असतात
त्यामुळे निरास होऊ नका
संयम बाळगा
|| शुभ सकाळ  ||


क्षेत्र कोणतही असो आयुष्यात मेहनीतील पर्याय नाही
आणि
मेहनत जर प्रामाणिक असली तर
यशाला सुद्धा पर्याय नाही
|| शुभ सकाळ ||


Good Morning Wishes in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा  |Good morning Marathi wishes


Marathi wishes Good Morning

 चांगली भूमिका,चांगली ध्येय आणि चांगले विचार
असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.
मनातही,शब्दातही आणि आयुष्यातही
|| शुभ सकाळ  ||


 जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही
कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत
|| शुभ सकाळ  ||

Good morning in marathi

 दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं कि समजावं
आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे.
|| शुभ सकाळ  ||


शुभ सकाळ शुभेच्छा

 जिगरी मित्र नाराज होतात
पण
तुम्हाला कधी सोडून जातं नाही.
|| शुभ सकाळ  ||

Good morning in marathi

स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने
माणसे जोडली जातात.
||शुभ सकाळ||

Good morning in marathi

 हसता हसता सामोरे जा आयुष्याला
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघून जाईल आयुष्य” कळणार नाही
आताचा हसवणारा क्षण परत मिळणार नाही
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||शुभ सकाळ ||

Good morning in marathi

मित्रांसाठी शुभ सकाळ शुभेच्छा

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण
जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
शुभ सकाळ

सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा

मानवाचा दानव होणे ही त्याची हार,
मानवाचा महामानव होणे,
हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
शुभ सकाळ

सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,
पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
शुभ सकाळ

सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा

अंधारच नसता तर चमकणाऱ्याताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
शुभ सकाळ

सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा

 यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||शुभ सकाळ ||

Good morning in marathi

  काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात.
काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ,
जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणंस
खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात…!!!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||शुभ प्रभात ||


  डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| शुभ प्रभात || 

 शुभ सकाळ शुभेच्छा

good morning images in marathi

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||शुभ सकाळ ||

Good morning in marathi

 मोर नाचताना सुद्धा रडतो…
आणि…… राजहंस मरताना सुद्धा गातो..
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही.
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपला दिवस आनंदी जावो.


good morning marathi messages

 आपला दिवस आनंदी जावो
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| आपला दिवस आनंदी जावो ||


शुभ सकाळ शुभेच्छा

  सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| आपला दिवस आनंदी जावो ||

Good morning in marathi

दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर
ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका…
हा विचार करा की घरा पेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो..
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपला दिवस आनंदी जावो.

Good morning in marathi

 जे आपल्या बाहेर आहे ते नव्हे
तर जे आपल्या आतमध्ये आहे
ते आपल्याला उंच घेऊन जाते
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| आपला दिवस आनंदी जावो ||

Good morning in marathi

 आनंदाने जीवनाची मजा घ्या
इतरांची दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा
हेच खरे जीवन आहे
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपला दिवस आनंदी जावो. 

Good morning in marathi

स्वतःच्या विजयाचा जर अभिमान वाटत असेल तर
तर शांतपणे जमिनी वरच्या मातीला विचारा
सध्या हा सिकंदर कुठे असतो?
शुभ सकाळ
|| आपला दिवस आनंदी जावो. ||


 लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा
कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही.”
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| आपला दिवस आनंदी जावो. ||


 जर तुम्ही नेहमीच
सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं
तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
तुम्ही किती असामान्य आहात.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| आपला दिवस आनंदी जावो. ||


  कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| आपला दिवस आनंदी जावो ||


स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| आपला दिवस आनंदी जावो. ||


 खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल
तर
एकट्याने लढायला शिका.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| आपला दिवस आनंदी जावो. ||

Good morning in marathi

 यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इछा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| आपला दिवस आनंदी जावो. ||


 दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना
तुम्ही बाळगलेला संयम आणि
तुमच्याजवळ सर्वकाही असतांना
तुम्ही दाखवलेला रुबाब.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||आपला दिवस आनंदी जावो. ||

Good morning in marathi

<<<..आपल्या मित्रांना सुंदर आणि विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी येथे क्लिक करा…>>

Good Morning wishes In Marathi


शुभ सकाळ शुभेच्छा

 अशी माणसे कमवा
जी वेळेला रक्ताच्या नात्याला मागे टाकतील.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
तुझा दिवस चांगला जावो.


ज्याला संधि मिलते तो नशीबवान.
जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान.
आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.
शुभ सकाळ

सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा

न हरता,न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
शुभ सकाळ

सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा

उगाच कोणीही कोना साठी रडत नसतं
अश्रू डोळ्यात तेव्हाच येतात जेव्हा प्रेम खरं असतं
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
तुझा दिवस चांगला जावो. 

Good morning in marathi

 खरा मित्र तोच असतो
जो तुमच्या सुखात सर्वात मागे
आणि
दुःखात सर्वात समोर असतो
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||शुभ सकाळ ||


Good Morning Marathi Images

  ज्यांचे आदर्श शिवाजी महाराज आहे
त्यांना कस लढायचं शिकवावं लागत नाही
तुमचा दिवस चांगला जावो
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||शुभ सकाळ. ||


  तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण,
जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे
तर त्या शिखर वरून तुम्हाला पूर्ण जग पाहता यावं म्हणून
तुमचा दिवस चांगला जावो
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||शुभ सकाळ ||

Good morning marathi

 सोपं नसतं हो
जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या व्यक्तीला विसरणं
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||शुभ सकाळ ||

marathi Good morning

अपयशाच्या भीतीने स्वाभिमानाशी तडजोड करून
आयुष्य कधीच जगायचे नसते
तुमचा दिवस सुखाचा जावो
हीच इस्वर चरणी प्रार्थना
||शुभ सकाळ. ||


good Morning marathi Status with Images

आयुष्य एकदाच मिळत
त्यामुळे दुसऱ्याला पाहून जगू नका
स्वतःच्या मर्जीने जगा आणि तेही  ROYAL
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||शुभ सकाळ ||

marathi Good morning

Good Morning Marathi Quotes

 किंमत स्वतःला जास्त द्या
दुसऱ्याला द्याल तर
स्वतःचा आत्मसम्मान हरवून बसाल
तुमचा दिवस चांगला जावो
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||शुभ सकाळ.|| 


  बाप फाटका जरी असला तरी
त्याचा हात धरून चालायला शिका
कोणाचे पाय धराची गरज पडणार नाही
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
तुमचा दिवस चांगला जावो
||शुभ सकाळ. || 


शुभ सकाळ शुभेच्छा

एवढे मोठे यश मिळवा कि
तुमचा अपमान करणाऱ्याच्या मनाला
लाज वाटली पाहिजे
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ प्रभात
तुमचा दिवस चांगला जावो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना 

शुभ सकाळ शुभेच्छा

Good Morning Marathi Wishes

  स्वतःवर विश्वास असला कि
तो माणूस कधीच हरत नाही आणि
कोना समोर झुकत सुद्धा नाही
तुमचा दिवस चांगला जावो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||शुभ सकाळ. || 


Good Morning Wishes Marathi

 तुम्ही लहान आहात म्हणून
तुम्हाला यश मिळणार नाही असे समजू नका,
कारण वाघ लहान असो वा मोठा
असतो वाघच
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
तुमचा दिवस आनंदी जावो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना 


  जोपर्यन्त तुम्ही वेळेची किंमत करणार नाही
तोपर्यंत तुमची वेळ येणार नाहीच
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
तुमचा दिवस आनंदी जावो 


शुभ सकाळ शुभेच्छा

 व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर
आपल्या अस्तित्वाला सुद्धा
लोकांचा सलाम असतो
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ प्रभात
|| तुमचा दिवस चांगला जावो. ||

 शुभ सकाळ शुभेच्छा

Good Morning marathi

आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कुणीच नसतं
तेथे उत्तर म्हणून स्वतःच उभं राहायचं असतं
ते पण थाटात
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
||शुभ प्रभात|| 


आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असते
जी नशिबात नसली तरी
मनात मात्र कायम असते
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ प्रभात
||तुमचा दिवस चांगला जावो. ||


<<<<…वाचा जीवनावर प्रभाव टाकणारे प्रेरणादायक विचार जे तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडवतील….>>>

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Good Morning wishes In Marathi -शुभ सकाळ शुभेच्छा नक्कीच आवडले असतील. तुमच्याकडे सुद्धा असे काही सुंदर प्रेरणादायी Good Morning Marathi wishes सुंदर शुभ सकाळ शुभेच्छा असतील तर आम्हाला खालील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद…..

6 thoughts on “[ BEST ]शुभ सकाळ शुभेच्छा || शुभ प्रभात || Good Morning wishes In Marathi”

  1. समजदार व्यक्तीबरोबर काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्या पेक्षा श्रेष्ठ आहे.

    Reply
  2. म्हातारपणी तुम्हाला भाकरी तुमचे अपत्य नाही संस्कार देतील.

    Reply
  3. लोभाने जवळ येणाऱ्या माणसांपेक्षा आपुलकीने जवळ येणाऱ्या माणसांना जपा आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ कधीच येणार नाही.

    Reply
  4. प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते मुहूर्त नाही.

    Reply
  5. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग नाही.

    Reply

Leave a Comment