Raksha bandhan wishes Marathi || रक्षाबंधनाच्या शुभेच्छा :- राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाला यश मिळावे, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. तर या सणानिमित्त आम्ही तुमच्यासाठी या लेखामध्ये काही सुंदर शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्हाला आशा आहेत की हे तुम्हाला नक्कीच आवडतील.
Raksha bandhan wishes Marathi
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
रक्षाबंधनाचा सण यावा रोज..
गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ…
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले
तू माझा जीवाभावाचा भाऊ
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !
तु माझा आधार,
तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई
मला दिला मोठा आधार,
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !
थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !
दादा तुला कधीच सोडणार नाही.
आणि रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा
हक्क कधीच कोणाला घेऊ देणार नाही.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !
हे पण वाचा
Funny Marathi Birthday wishes
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला श्रावण
हा प्रेमळ सण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा….
लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे
कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !
हे बंध स्नेहाचे,
हे बंध रक्षणाचे,
रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा!
आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !
राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक
हार्दिक शुभेच्छा !!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा …..!
आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते,
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा …..!
हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास
तरी राहशील माझ्या जवळ,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा…!
नाते तुझे माझे, अलुवारपणे जपलेले,
या प्रेमाच्या धाग्याने बांधलेले
ताई रक्षाबंधानाच्या खूप खूप शुभेच्छा..!
आई-वडिलांचा मार नको असेल तर घरात एकतरी बहीण हवीच.
Happy Raksha Bandhan
लहान बहिणीसारखी चांगली गोष्ट
आयुष्यात असू शकत नाही.
आणि दादा म्हणून बोलावणाऱ्या बहिणीशिवाय
गोड कोणीच होऊ शकत नाही
रक्षाबंधानाच्या खूप खूप शुभेच्छा..!
राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे
भावाच्या वचनाची शपथ आहे
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !
रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा….!
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !
दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा दादा !
ना तोफ ना तलवार
मी तर फक्त घाबरतो माझ्या ताईला फार,
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आम्हाला आशा आहे Raksha Bandhan wishes Marathi या आमच्या लेखातील छान छान रक्षाबंधनाच्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आवडले असतील तर हे Raksha Bandhan wishes Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर share करा.तुमच्याकडे सुद्धा असे सुंदर शुभेच्छा असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही या लेखात ते update करू धन्यवाद.
मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा