Thank You For Birthday In Marathi | धन्यवाद संदेश | वाढदिवस आभार:-
नमस्कार मित्रांनो आज आम्ही ह्या Thank You messages For Birthday In Marathi या लेखामध्ये काही आभार संदेश घेऊन आलोत जे तुम्ही तुमच्या वाढदिवशी आपल्या जिवलग मित्र, मैत्रिणी, तसेच वडीलधारी मंडळीचे दिलेल्या शुभेछाबद्द्ल आभार व्यक्त करू शकता, त्यांना धन्यवाद संदेश देऊ शकता. चला तर मग….
माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा.
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी अगदी मनापासून स्वीकार करतो.
आपल्या याच शुभेच्यांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला.
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार.
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा.
धन्यवाद
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास
यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील..
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
मनापासून धन्यवाद !
आपण माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्या देऊन माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार.
आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक मनापासून स्वीकार करतो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो.
तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद
ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
धन्यवाद
birthday dhanyawad message in Marathi
मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार.
धन्यवाद…!
आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद
हे पण वाचा
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Retirement wishes in marathi
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून,
भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात.
तुम्हा सर्वांचे मनापासून आभार
Thank You For Birthday In Marathi
आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे.
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे.
असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा.
आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन.
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूद्या. आपला …..
आपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना.
birthday dhanyawad message in Marathi
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे…
असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!
माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
आपले खूप खूप आभार
नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो,
धन्यवाद.
जर तुम्हाला Thank You messages For Birthday In Marathi. आवडले असतील तर हे Thank You messages For Birthday In Marathi आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर जरूर शेयर करा.
here you will get Thank you Message in Marathi, birthday abhar pradarshan in Marathi, birthday dhanyawad message in Marathi