Thanks Messages For Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार संदेश:-आपल्या मित्र मैत्रिणीच्या किव्हा नातेवाईक मंडळीत कुणा ना कुणाचे लग्नाचे वाढदिवस हे दररोज येतच असतात.. लग्नाची तारीख आठवणीने लक्षात ठेवून बरेच जण लग्न जोडप्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नाची आठवण म्हणून शुभेच्छा देतच असतात.. काहीजण Whatsapp किव्हा सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देतात, तर काहीजण प्रत्यक्ष भेटून.. तेव्हा आपलेही कर्तव्य असते कि आपणही आठवणीने त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद द्यावे.
आजच्या डिजिटल काळात लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार देण्यासाठी सोशल मीडिया हा सर्वात उत्तम मार्ग आहे. त्यामुळे अनेक लोक Happy Anniversary शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद, Anniversary Aabhar Message in Marathi शोधत असतात. त्यामुळे हा लेख तुम्हाला उपयुक्त ठरेल.
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार शोधण्यासाठी जर तुम्ही या पोस्टवर आला असाल तर तुम्हाला इथे लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद तसेच anniversary abhar वाचायला मिळतील. यातील एखादा आवडेल असा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश किव्हा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद आभार संदेश निवडून त्यांना सेंड करा आणि त्यांचे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार व्यक्त करायला विसरू नका..
तुम्ही हा मराठी संदेश तुमच्या WhatsApp Status, Facebook, Instagram, किव्हा Messenger वर शेअर करून तुमच्या जवळच्या लोकांचे मनापासून आभार मानू शकता.
Thanks Messages For Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार संदेश
Table of Contents

आपल्या शुभेच्छांच्या रूपाने
आपला आमच्यावर असणारा स्नेह कळाला.
आनंददायी आमच्या संसाराला
तुमच्या शुभेच्छामुळे आशीर्वाद मिळाला.
आपला ऋणानुबंध असाच वाढत राहो
हीच देवाकडे मागणी.
लग्न वाढदिवसाच्या दिवशी भावना
व्यक्त केल्याबद्दल आपले मनापासून आभार.

आमचा लग्नाचा वाढदिवस
इतका आनंददायक 🙌 आणि
खास बनवल्याबद्ल
तुमचे सर्व मित्रांचे मनःपूर्वक आभार 🙏

तुमचे प्रेमळ शब्द आणि शुभेच्छांमुळे
आमचा लग्नाचा वाढदिवस खरोखरच संस्मरणीय झाला.
आपल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद.

आपण सर्वांनी मला माझ्या 💐
लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने
शुभेच्छा दिल्याबद्दल
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद
मी जर आयुष्यात काही कमावले असेल
ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं.🙏

लग्न वाढदिवसाच्या
भरभरून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
सगळ्यांच्या शुभेच्छा बघून
मनाला मोठा आनंद झाला..!
सगळ्यांचे अगदी मनापासून आभार
असंच प्रेम सोबत राहो
हीच ईश्वराकडे मागणी…

आपला अनमोल स्नेह असाच स्मरणात राहील
आपल्या शुभेच्छा माझ्या आयुष्यात आनंद वाढवत राहील
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
आपले खूप खूप आभार..
आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
अशा गोड आणि प्रेमळ शुभेच्छा पाठवल्याबद्दल
आम्ही आपले आभारी आहोत 💐
असेच प्रेम आमच्यावर राहू दे
हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद 🙏
ज्यांनी वेळात वेळ काढून 💐
मला माझ्या लग्नाच्या वाढदिवशी
शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल
मनःपूर्वक आभार 🙏
आपली आपुलकी,
आपलं प्रेम असच राहावं
माझ्या लग्नाच्या वाढदिवशी
व्यक्त केलेले प्रेम असच कायम राहावं
आपले मनापासून आभार..!!
आजच्या धकाधकीच्या जीवनात
वेळात वेळ काढून आपण
माझ्या लग्न वाढदिवसानिमित्त
शुभेच्छा व्यक्त केल्या त्याबद्दल
आपले मनापासून आभार.

लग्न वाढदिवशी वेळात वेळ
काढून आपण शुभेच्छा दिल्या आणि
आपल्या जीवनातील महत्त्वाची व्यक्ती समजून
आपण आपल्या भावना व्यक्त केल्या
त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे.
माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला
उजळत्या मेणबत्त्या, प्रकाश दिवे,
रंगबिरंगी फुले, फुगे व केक
यांनी तर सजावट केलीच होती
पण खरे तर तुमच्या उपस्थितीने
मैफिल खूपच सजली.
तुमच्या उपस्थितीबद्दल व
शुभेच्छांबद्दल हार्दिक आभार.
तुम्ही सर्वजण माझ्यासाठी आदरणीय आहात,
तुम्ही आपला किमती वेळ खर्च करून माझ्या लग्न
वाढदिवसाला अनमोल शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे आभार.
आपला अमूल्य वेळ देऊन माझ्या लग्न वाढदिवसाला
आपण शुभेच्छांच्या माध्यमातून जे प्रेम व्यक्त केले
त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार.
तुमचं आमच्यावर असणारं प्रेम
शुभेच्छातून व्यक्त झालं.
असंच प्रेम आमच्यावर असावं
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांचा
मनापासून स्वीकार करून
आपले खूप खूप आभार
प्रेम नसते तर
आपण इथपर्यंत आलाच नसता,
आपली उपस्थिती व तुम्ही दिलेल्या
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपले आमच्यावरचे स्नेह दर्शविते,
आपण दिलेल्या शुभेच्छांनी
मन अगदी भरून आले आहे.
आपल्या सर्वांचे खूप खूप आभार
लग्न वाढदिवस हा एक दिवसाचा आहे
परंतु आपल्या शुभेच्छांचा स्नेह
आयुष्यभर माझ्यासोबत आहे,
ही ग्वाही देऊन आपल्या शुभेच्छांचा
स्वीकार करून
आपले मनापासून आभार व्यक्त करतो.
Thanks Messages For Anniversary Wishes in Marathi
रात्रीला चंद्राची गरज आहे,
सूर्याला दिवसाची गरज आहे
आणि आमच्या जीवनाला
तुमच्या सारख्या प्रेमळ लोकांची
गरज आहे.
शुभेच्छांसाठी मी आपला
मनापासून आभारी आहे.
तुमचं आमच्यावर असणारं प्रेम
शुभेच्छातून व्यक्त झालं.
असंच प्रेम आमच्यावर असावं
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांचा
मनापासून स्वीकार करून
आपले खूप खूप आभार
खरंच मी खूप भाग्यवान आहे 🙌
कारण आपल्यासारखी व्यक्ती
आमच्या आयुष्यात आहे.
दरवर्षीप्रमाणे आम्हाला लग्नाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
तुम्ही सर्वजण माझे खरे शुभचिंतक आहात, आपण माझ्या
लग्नाच्या वाढदिवसाला उपस्थित राहून जो मनाचा मोठेपणा
दाखवला आहे व माझ्यावरचे आपले प्रेम व्यक्त केले आहे
त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.
लग्न वाढदिवसानिमित्त
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या रूपाने
आपला स्नेह समजला
त्याबद्दल आपले मनापासून आभार
असाच स्नेह आमच्यावर राहो..
खूप खूप आभार
तुम्ही शुभेच्छा देऊन आम्हा दोघांचा
खास दिवस अजूनच खास बनविला 💐
तुमच्या या प्रेमाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत
खूप खूप धन्यवाद 🙏
आपण माझ्या लग्न वाढदिवसानिमित्त
आपल्या शुभेच्छा देऊन
मला आपल्यातलं एक व्यक्ती मानलं
त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
मी तुमच्या उदार स्वभावाचे
खरोखर कौतुक करतो.🙌
आम्हाला शुभेच्छा देऊन हा प्रसंग
विशेष केल्याबद्दल
मी आपला मनापासून आभारी आहे 🙏
आपल्यासारखी माणसं माझ्या
जीवनात आहे याचा मला आनंद आहे
आपण लग्न वाढदिवसानिमित्त दिलेल्या
शुभेच्छांचा परतावा करता येणार नाही
आपल्यासारखी माणसं मागूनही
प्रत्येकाला मिळत नाही
आपले खूप खूप आभार..!!
माझ्या लग्न वाढदिवशी
आपण दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छा
माझ्या आनंदात भर घालतील
आपल्यासारखी माणसं जगण्याचं मोल ठरतील,
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
आपले मनापासून आभार..!!
मला एवढ्या लोकांकडून
लग्नाच्या वर्धापनदिन शुभेच्छा
कधीच मिळाल्या नव्हत्या 💐
माझ्याकडे बरेच हितचिंतक आहेत,
हे मला आज कळाले ..
आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
शुभेच्छांच्या माध्यमातून आपण आमच्या यशासाठी,
समृद्धीसाठी व आमच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना केलीत
त्याबद्दल आपले धन्यवाद.
आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला 💐
अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, व्हॉट्सऍप,
फेसबुक, या सारख्या सोशल मीडिया द्वारे
आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले
🙌 त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी
मनापासून आभारी आहे धन्यवाद 🙏
लग्नाचा वर्धापन दिन आभार संदेश
आमचा लग्नाचा वर्धापन दिन 💐
आपल्यासारख्या प्रेमळ लोकांबरोबर साजरा करून
आम्हाला खरंच आनंद झाला
आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
आपण पाठवलेल्या अभिनंदन संदेशाद्वारे
आमचा लग्न वर्धापन दिन 💐 खूप आनंदित
आणि गमतीदार बनवला.
त्याबद्दल खूप धन्यवाद 🙏
आम्ही लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त
मिळालेले आशीर्वाद आणि आपण
दिलेल्या शुभेच्छा मनापासून स्वीकारतो 🙌
पुढच्या वर्षीही आम्ही तुमच्याकडून
अशाच प्रेमाची अपेक्षा करू धन्यवाद 🙏
आमच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त
आपण मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे आभार 🙌
आपल्या दयाळू शब्द आणि प्रेमळ विचारांनी
आमचा दिवस अजूनच आनंददायक बनविला धन्यवाद 🙏
आपण माझ्या घरापासून बरेच दूर राहता
परंतु तरीही आपण दरवर्षी माझ्या लग्नाच्या
वर्धापनदिन पार्टीमध्ये उपस्थित राहता.
तुमच्या या प्रेमाबद्दल आणि
सन्मानाबद्दल मी आभारी आहे.🙏
तुमच्या गोड लग्न वर्धापन दिनाच्या
शुभेच्छांनी आम्ही नम्र झालो आहोत.
प्रेम आणि प्रेरणा स्त्रोत असल्याबद्दल धन्यवाद.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद
आम्ही लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त
मिळालेले आशीर्वाद आणि आपण
दिलेल्या शुभेच्छा मनापासून स्वीकारतो 🙌
पुढच्या वर्षीही आम्ही तुमच्याकडून
अशाच प्रेमाची अपेक्षा करू धन्यवाद 🙏
आपण पाठवलेल्या अभिनंदन संदेशाद्वारे
आमचा लग्न वर्धापन दिन 💐 खूप आनंदित
आणि गमतीदार बनवला.
त्याबद्दल खूप धन्यवाद 🙏
लग्न वाढदिवस हा एक दिवसाचा आहे
परंतु आपल्या शुभेच्छांचा स्नेह
आयुष्यभर माझ्यासोबत आहे,
ही ग्वाही देऊन आपल्या शुभेच्छांचा
स्वीकार करून
आपले मनापासून आभार व्यक्त करतो.
“प्रिय सहकारी आणि परिचितांनो,
तुमच्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी
आमच्या हृदयाला स्पर्श केला.
तुमच्या दयाळू शब्दांबद्दल आणि
हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद.”
“आम्ही लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छांबद्दल कमालीचे आभारी आहोत.
तुमचे प्रेम आणि पाठबळ
यामुळे आमचा खास दिवस
आणखी अविस्मरणीय झाला आहे.”
माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वानी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
आपल्या शुभेच्छा आणि स्नेह व्यक्त केल्याबद्दल
आपल्या सर्वांचे मनापासून आभार 🙏
आपल्या शुभेच्छा मुळे माझा आनंद द्विगुणीत झाला
आपण लग्न वाढदिवशी शुभेच्छा देऊन माझ्यावर आनंदाचा वर्षाव केला
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करून आपले मनस्वी आभार
आपल्या शुभेच्छा पाहून मला मी जोडलेल्या
माणसांची श्रीमंती समजून आली
आपल्या मनात माझ्याविषयी असणारी जागा बघून
आपल्या नात्याला नवीन नजर आली
लग्न वाढदिवशी शुभेच्छा दिल्याबद्दल
आपले खूप खूप आभार
खूप दूर असल्यामुळे तुम्ही माझ्या लग्न वाढदिवसाला हजर
राहू शकला नाही हे मी समजू शकतो, तरीही आपण फेसबुक
व व्हाट्सअप वरून ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे धन्यवाद..
माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वानी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
आपल्या शुभेच्छा आणि स्नेह व्यक्त केल्याबद्दल
आपल्या सर्वांचे मनापासून आभार 🙏
“लग्नाच्या वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छांसाठी आमच्या हृदयाच्या तळापासून धन्यवाद.
तुमचे दयाळू शब्द आणि आशीर्वाद आमच्यासाठी जगाचा अर्थ आहे.”
मी तुमच्या उदार स्वभावाचे
खरोखर कौतुक करतो.🙌
आम्हाला शुभेच्छा देऊन हा प्रसंग
विशेष केल्याबद्दल
मी आपला मनापासून आभारी आहे 🙏
लग्न वाढदिवसाचा आनंद
तुमच्या शुभेच्छातून वाढून येतो.
माझ्यावर आपल्या असणाऱ्या प्रेमाची
हा दिवस साक्ष देतो
आपले मनापासून आभार.
माझ्या लग्न वाढदिवशी आपण
दिलेल्या शुभेच्छा लाखमोलाच्या आहेत,
त्याचा मनातून स्वीकार करून
असाच स्नेह राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना.
आपल्यासारखी मोठ्या मनाची माणसं
माझ्या लग्न वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन
माझ्या नजरेत अजून मोठी झाली
त्याबद्दल तुमचे मनापासून आभार..
विविध माध्यमातून आपण
माझ्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी
भावना व्यक्त केल्या त्याबद्दल
आपले खूप आभार
असच प्रेम वृध्दिंगत होत राहो.🙏
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार Short संदेश
लग्नाच्या वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद.
तुमच्या प्रेमळ संदेशामुळे दिवस अधिक खास झाला.
आमच्या Anniversary ला दिलेल्या मंगल शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार.
तुमच्या शुभेच्छा हीच आमच्यासाठी मोठी भेट आहे.
लग्नाच्या वाढदिवशी आठवण ठेवून शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
तुमचे प्रेम आणि जिव्हाळा आम्ही सदैव जपून ठेवू.
आमच्या खास दिवशी दिलेल्या शुभेच्छांसाठी हार्दिक आभार.
तुमच्या शुभेच्छांनी Anniversary खूप सुंदर झाली.
आमच्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी दिलेल्या गोड शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
आपले प्रेम असेच राहू दे.
Anniversary ला दिलेल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद.
तुमच्या शुभेच्छांमुळे आमचा दिवस अधिक आनंदी बनला.
लग्नाच्या वाढदिवशी आठवण करून दिलेल्या सुंदर शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार.
आपली साथ आणि मैत्री अशीच कायम राहो.
आमच्या anniversary च्या निमित्ताने दिलेल्या हार्दिक शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद.
तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी अनमोल आहेत.
लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी
आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी वेळ काढल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद.
तुमचा संदेश मनाला स्पर्शून गेला.
Anniversary ला दिलेल्या शुभेच्छांमुळे आमचा दिवस खास बनला.
तुमच्या प्रेमळ शब्दांसाठी मनापासून आभार.
निष्कर्ष :-
आम्ही वर दिलेल्या lagnacha vaddivsacha shubhechha dilyabaddal abhar तसेच Thanks Messages For Anniversary Wishes in Marathi, anniversary dhanyawad message in marathi आवडले असतील.. आमचे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद मराठी संदेश तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवायला विसरू नका.
आजकाल Anniversary ला मिळणाऱ्या शुभेच्छा ही फक्त औपचारिकता नसून एक प्रेमळ भावना असते. म्हणूनच Anniversary Thank You Message, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद, आणि आभार संदेश मराठीत शोधणाऱ्या प्रत्येकासाठी हा संग्रह उपयोगी ठरेल.
तुम्ही हे संदेश तुमच्या WhatsApp Status, Facebook Story, Instagram Post किंवा Messenger वर शेअर करून आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबातील व्यक्तींना मनापासून आभार व्यक्त करू शकता.
प्रत्येक संदेशात प्रेमाचा स्पर्श आणि संबंध जपण्याची भावना आहे. Anniversary सारखा खास दिवस अधिक सुंदर बनवण्यासाठी हा आभार संदेश संग्रह नेहमी मदतीला राहील.
हे पण वाचा
Marathi Love status
Wedding Anniversary Wishes Marathi
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा
मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा









