Love Breakup Status in Marathi || Sad status Marathi || ब्रेकअप स्टेटस || प्रेम विरह स्टेटस

Love Breakup Status in Marathi

नमस्कार मित्रांनो या नवीन पोस्टवर आपले स्वागत आहे, या पोस्टमध्ये तुम्हाला नवीन ब्रेकअप स्टेटस (Latest breakup status in marathi ) आणि प्रेम विरह स्टेटस मिळेल मिळेल. हे तुम्ही share बटण वर क्लिक करून आता सरळ तुमच्या whatsapp वर share करू शकता. चला तर मग बघूया

Love Breakup Status in Marathi

मला माहित आहे..
मी तुला आवडत नाहि..
अन् माझा मात्र..,
तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.!!


Love Breakup Status in Marathi

मी “प्रेम” का करु,
कशासाठी करु,
केल होत म्या भी एकदा “प्रेम”
पन तिन पार माझ्या “काळजाच”
तुकड तुकड करुन टाकल…….!!


breakup quotes marathi

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…


sad quotes marathi

भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |
जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |


ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही,
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही


तू कशी का माझ्यापासून दूर गेली..
आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..
पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे…
व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..


सुंदर तर सर्वच मुली असतात पण,
ती लाखात एक होती यार


तिचं माझ्यावर प्रेम होतं,
आणि
माझं अजूनही आहे..

Love Breakup Status in Marathi


sad status marathi

कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला…


सोप नसत हो…!
जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या
व्यक्तीला विसरण ….


Sad status in Marathi

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते…
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते…


असेल कुणीतरी एखाद्या वळणावर
माझीही वाट पाहणारा..
माझ्यासाठी थांबलेला
माझ्या भेटीसाठी आसुरलेला..


हे पण वाचा
Marathi Love status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार


आठवण करुन देतो पाऊस,
तुझ्या त्या स्पर्शाची…
ओलिचिंब भिजलेली तू ,
मिठीत माझ्या असल्याची..


लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात…?


प्रेम कधीच चुकीचं नसतं
चुकीची असते ती
आपली निवड..!


खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…

Sad status Marathi


भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |
जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |


तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय
माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.


गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत..
हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे..
आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच..
तू आहेस…..


एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप
तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे


इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……

Love Breakup Status in Marathi


सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.


तु ज्या हृदयात होती ते आता पूर्णपणे
तुटून गेलं आहे.


प्रेम आणि इज्जतीचा आदर
केला पाहिजे
आणि तु बोलतो प्रेम असेल तर
कपडे काढ.


Marathi sad messages

जर प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट लग्नाणे
झाला असता तर
आज राधा भगवान कृष्णांची बायको असती.


ओंठ जरी माझे मिटलेले ..
डोळे मात्र उघडे होते….
तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली..
पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते..


गुन्हा फक्त इतकाचं झाला
कि मी तुझ्यावर प्रेम केलं


प्रेम खूप केलं तिच्यावर आणि शेवटी ती मला
बोलली प्रेम म्हणजे काय आहे हे
समजून सांग मला.


ओळखीचा वाटल्यावर वाट तू
बदलून गेलास,
तू तसा घाईत नव्हता,
पण मला टाळून गेलास…


ती माझ्यापासून लांब राहून खूश आहे
आणि मी तिला खुश बघण्यासाठी
लांब आहे.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


जाऊ दे तिला मला सोडून,
दुसऱ्याच्या मिठीमध्ये,
असेही एवढे प्रेम करून
जी माझी नाही होवू शकली,
ती दुसऱ्याची तरी कशी होणार…


थांब… इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय पण धन्यवाद;
तू इथवर आलीस… सारं आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस….


खरचं तुझ्या आठवणींना
दुसरी कुठलीच तोड नाही..
तुझ्या आठवणी झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही…


Breakup shayari in marathi

तुला आज ज्या प्रेमाची किंमत
नाही उद्या त्या प्रेमासाठी नक्कीच
रडशील..!


खोट्या आशा दाखवून एखाद्या
व्यक्तीच्या
भावनांशी खेळण्यापेशा
स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगल.


मुलीच्या लग्नामध्ये सर्व
गोष्टी तिला आवडीच्या
मिळतात,
फक्त नवरदेव सोडून.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Marathi sad status for whatsapp, facebook, instagram etc.

विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी….
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी


आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.


कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा,
कारण जीव माझा तुझ्यात आहे…


जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना
खूप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना
खूप रडवते.


आयुष्यभर सोबत राहण्याची लायकी असेल
तरच एखाद्यचे प्रपोज स्वीकारावे नाहीतर
उगाच कोणाच्या हृदयाशी खेळण्यात काही
अर्थ नाही.


तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…


माझ्याकडे तर फक्त तुझ्या
आठवणी आहेत
Lucky तर तो आहे
ज्याच्याकडे तू आहेत.


तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡


अवचितच आकाशात,
मेघ भरून येतात…
तुझ्या आठवणींही त्या निमित्ताने,
मनाभोवती फेर घरून येतात…


मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन
समजून घेणारी व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखे जाईल.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप
काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी
फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर.
मि हसायच कस


तु त्याच्यासाठी का दुःखी
होतेयस,
आता तु त्याच्या आयुष्यात
असली काय किंवा नसली
काय त्याला काहीच फरक
पडत नाही..


आज तुझी खुप आठवण येत आहे…
का कोण जाणे पण
आज तुझी खुप आठवण येत आहे…
स्वप्नातल्या या दुनियेत
तुझी कमी भासत आहे….


जेव्हा एखादी प्रिय
व्यक्ती मनातून उतरते ना
तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे
प्रेम आणि रिस्पेक्ट
0.0%
होऊन जाते.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Sad Love Breakup Status in Marathi

खुप वेळेस तुझ्या आठवणी,
पाउल न वाजवताच येतात..
आणि जाताना मात्र
माझ्या मनाला पाउल
जोडून जातात…


तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…


चालतांना ठेच लागली तर नेहमी
दगडाला दोष द्यायचा नसतो
कधी कधी आपणच आपला पाय
चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे.. तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे


शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती…


माझ्या प्राणनीय रसिक पाखरा दिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं काबू करु मी माझ्या मनाला आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला


एवढ्या दिवसाचं नातं तू
इतक्या लवकर
विसरून जाशील
असं कधीच वाटलं नव्हतं मला!!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


पाऊसाचा पहीला थेंब आणी आपली पहीली भेट आजही मला आठवते.आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत पण तु नाहीस..

हजार वेळा mobile चेक करुन
काय फायदा
समोरच्याला आपल्याशी बोलायचे
नसेल तर……


तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते


तुझी इतकी सवय झालीय की,
एक दिवस जरी बोलणं नाही झालं
ना तर कशातच मन नाही लागतं
असं बोलणारी ती…
आता मला ब्लॉक करून खुश
आहे…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


निष्पाप मनात नेहमी तुझ ‘मागणं‘ येतं,
अबोल्या नजरेतही एकच ‘सांगण‘ होतं,
भिजलेल्या ‘क्षणांची‘ आहे काही गाणी,
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी


आपली सर्वात मोठी चूक..!
आपण त्या व्यक्तीला सर्वात
जास्त महत्त्व’ देतो
जी व्यक्ती आपल्याला
तिच्या आयुष्यात ‘ऑप्शन’ म्हणून
वापरत असते..
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण.

माझ्या अगोदरही तुझं कोणीतरी
होतं आणि माझ्यानंतरही तुझं
कोणीतरी आहे….


ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …


तू दिलेल्या काही
वेदनेमध्ये सुद्धा
काही वेगळाच आनंद मिळतो.


आपण किती वेडे असतो ना?
कोणी आपल्याला महत्त्व देत नसतांना
तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे
धावतो पण त्या व्यक्तीला त्याची काहीच
किंमत नसते.


काही मिनिटांत Messages चा reply
आला नाही तर
बैचेन होणाऱ्या मनाला
आता दिवसभर न येणाऱ्या
reply ची सवय झाली आहे.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले.


उमटलेली तुझी पाऊले,
इथेच ओल्या रेतीत..
आठवून आठवून शेवटी,
आठवणीच उगवती मातीत…


आज विचारत नाहीस मी कसा आहे
एक दिवस प्रत्येकाला विचारशील
त्याला काय झालं होतं.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला तुझ्यासाठीच जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास हा फ़क्त तुझेच नाव घेत असणार मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.


आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते …


मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.


आयुष्यात कधीच कोणत्या
relation साठी
रडू नका,
कारण जे रडवतात ते प्रेम
करत नसतात आणि जे
प्रेम करतात ते कधीच रडू देत नाही.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.


क्षण असा एकही जात नाही
की तु माझ्यासवे नाही..
नेहमीच असते मी तुझ्या सहवासात
सारखाच ध्या स असतो तुझ्याचं मनात…


मी ज्या व्यक्तीला सर्वात जास्त
जवळ केलं होत ना
तीच व्यक्ती माझ्या पासून आज
लांब आहे.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.


तुझ्या Life मध्ये माझ्याशिवाय
दुसरं कोणी
आहे हे मला आधी माहीत
असते तर तुला
केव्हाच सोडले असते.


जिव लावलेल्या व्यक्ती ला
एक दिवस न बोलल्याने काय त्रास होतो हे फक्त त्यालाच कळू शकते
ज्याने मनापासुन खरी मैञी आणि प्रेम केलेले
असते.


साला हे ह्रदय पण हा
किती नालायक आहे ना
ज्यांना,
आपली कदरच नाही
नेमक त्यांच्याच माग पळत.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..


वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..


कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात…


मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,की तिला विसरण मला शक्य नव्हत… आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत…


भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.कारण..??.त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीव असते.

मित्रांनो Breakup Status in Marathi या पोस्टला आपल्या मित्र मंडळींमध्ये share करायला विसरू नका धन्यवाद

Leave a Comment