Best Retirement Wishes In Marathi:-मित्रांनो आज आम्ही या लेखात सेवानिवृत्तीच्या शुभेच्या देत आहोत जे तुम्ही आपल्या मित्र मंडळीना पाठवू शकता
प्रत्येक कामामध्ये तुम्ही नेहमी समोर असायचे
प्रत्येक अडचणींमध्ये इतरांची नेहमी मदत करायचे
आज तुमच्या सेवा निवृत्तीची बातमी ऐकुन डोळे भरून आली आहेत..!
सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
आज आपण जरी निवृत्त होत असलात ,
तरी तुमची शिकवण आणि उत्साह
आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल…
सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
आज तुमचा कार्यालयात शेवटला दिवस आहे
आम्हा सर्वाना खूप दुःख होत आहे
तुमचं अस्तित्व नेहमीच आम्हाला कार्यालयात जाणवेल
सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य आरोग्य,
संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो.
सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य आरोग्य,
संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो.
सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
आज आपण जरी निवृत्त होत असलात ,
तरी तुमची शिकवण आणि उत्साह
आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल…
आपल्या मित्र मंडळाकडून
सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
आज खूप आनंद होत आहे सोबतच दुःख पण होत आहे
आज तुमचा कार्यालयातील शेवटला दिवस
तुम्ही नेहमीच आमच्यासाठी मार्गदर्शक राहाल
सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
तुम्ही इतकी वर्षे मन लावून काम केले,
त्या बदल्यात आता relax
होऊन आराम करा.
सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
आज तुमचा सेवानिवृत्ती दिवस !
उद्यापासून तुम्ही आमच्यासोबत असणार नाही
याची आज प्रकर्षाने जाणीव होत आहे.
तुमच्या सेवा निवृत्तीची बातमी ऐकुन डोळे भरून आली आहेत..!
सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
आज तुम्ही सेवानिवृत्त होताय दु:ख तर खूप होतेय..
पण तुम्ही आनंदी राहाल या आनंदाने मन खुशही होतेय..
सेवानिवृत्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा
हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
तुम्ही फक्त कंपनी मधून रिटायर झालेले नसून,
तुमच्या सर्व चिंता, काळजी आणि सकाळची अलार्म पासून रिटायर झाला आहात.
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
आजची सकाळ एक बातमी घेऊन आली आहे
ज्याला ऐकुन सर्व कडे शांतता पसरली आहे.
तुम्हाला शुभेच्छा देऊ तर देऊ कश्या?
तुमच्या सेवा निवृत्तीची बातमी ऐकुन डोळे भरून आली आहेत..
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
नवा गंध ..
नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा..
नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा…
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
तुमचे कामासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते.
आम्ही आशा करतो की
निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात
भरपूर आनंद आणि सुख समृद्धी कायम राहो.
सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात,
वाईट वाटून घेऊ नका कारण आठवणी आपल्या कायम ताज्या राहणार आहेत.
सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
तुमच्या वयाची साठी कधी आली
आम्हाला कळले नाही.सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी..
भरपूर आनंद यावा आणि
या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Best Retirement Wishes In Marathi नक्कीच आवडले असतील. तुमच्याकडे सुद्धा असे काही Best Retirement Wishes In Marathi images असतील तर आम्हाला खालील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद…