Funny Marathi Comments || मराठी विनोदी कंमेंट्स 

Funny Marathi Comments For FB| मराठी विनोदी कंमेंट्स

Funny Marathi Comments | मराठी विनोदी कंमेंट्स

Marathi Comments For friends | मराठी विनोदी कंमेंट्स मित्रांसाठी

महानगर पालिका बोलते रस्त्यावर नका थुंकू
भाऊ आमचे लाखो मुलींच्या माथ्याच़ कुंकू

फेसबुक उघडले होते भाऊंचा फोटो बघण्यास।
कोणाला माहीत होते फोटो उपयोगी पडेल हगण्यास।
भाऊ फोटो अपलोड केल्याबद्दल धन्यवाद🙏

Funny Marathi Comments

आफ्रिकेच्या टीम मध्ये आहे डेव्हिड मिलर
भाऊ आहे आमचा गांजा डीलर

चेहेरा भोळा.. लफडे सोळा…
तरी पण भाऊ थांबतोय कुठे अजुन पण पोरींचे नंबर करतोय गोळा

पैराशूट से मिले बालों को पोषण , ……
अन मुली म्हणतात ह्याच माया ऋतिक रोशन



लॉक डाऊन मूळे संपत आहे घरातला दळण
भावाला ला पाहून पोरी घेतात रस्त्यावर लोळन

नाही सोन नाही चांदी मुलगा आहे हिरा
मुलाच एकच डायट वाग्याची भाजी गप गप सिरा

पाळण्यात बसून घेत होतो झोका..
ताई चा फोटो पाहून रणबीर ने दिला आलिया ला धोका

जलव्यात जलवा गाजर हलवा.
पोरं म्हणतात
कुठे ही हीरोइन दिसली तर
आम्हाला कळवा

मेंढीच्या पिल्लाला म्हनतात कोकरू
मेंढिच्या पिल्लाला म्हनतात कोकरू
भाऊला बघून पोरी म्हनतात हाय हाय कस गालात हासतय माझ पाखरू

वरण-भाता मध्ये टाका तूप
भाऊ च्या मागे मुलींचा ग्रुप

पोरी म्हणता भाऊ ला शो मी युर पाउट
भाऊ म्हणतो पोरिना प्लीज गेट आउट !

४ बाटल्या आणल्या, २ बाटल्या पडल्या,
भाऊ engage झाले ऐकल्यावर २०० पोरी रडल्या

Funny Marathi Comments

2 रुपयाची हळद, 5 रुपयाचा बुक्का,
पोरी याला पाहून म्हणतात Hi Cutie, घेऊ का तुझा मुक्का

कोरोना पुढं झुकली इटली
भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात
मीच लावणार भाऊच्या नावाची टिकली

तुम्हाला खाऊ घालतो lockdown नंतर नाष्टा…
बस करा आता गरीबाची चेष्टा…

कोलेज मधे भाऊँ होता खुप कमिना ,
आता पोरि म्हनतात भाऊत नाहीं राहिला काही पहिल्यासारखा स्ट्यामिना

Funny Marathi Comments

कालचीच चड्डी उलटी करून घालतो.
तरी पण भाऊ ऐटीत चालातो

काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे,
भाऊ चालताना दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे

उपर छत, नीचे साया,
भाग कोरोना हमारा भाऊ आया.

डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही..
भाऊ
वो बुलाती हे… मगर जाणे का नही.

फुटबॉल खेळताना भाऊ घालतो चड्डी….
आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी..

इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्ना
पण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा

गोबरे गोबरे गाल ,भाऊंचे गोबरे गोबरे गाल
सर्व पोरी म्हणतात हमारा इश्क तेरे नाल

मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली
अग बाई हाच माझा बाहुबली

शॉप आहेत बंद मिळतोय फक्त किराणा
भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराना

गावात उभा आहे माझा भाऊ
सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय  quarantine मध्ये कशी राहू

काल भाऊला एका पोरीचा फोन आला
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग
भाऊ म्हणे टोकन घे न लाईनमध्ये लाग

Funny Marathi Comments for facebook photos

कोरोना मुळे पूर्ण विस्वात सुरु झाली मंदी
आम्हाला खायायची आमच्या__________ च्या लग्नात बुंदी

जेवणानंतर दिला जातो मुखवास
मुली करतात काकांसाठी कडक उपवास

भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
आणि काकांचा नुसता फोटो बघायला पोरी बसता नटून थटून
ये लाव ग लिपस्टिक

भाऊंनी वाड्यातून बघितलं तिच्याकडे वाकून
ती पळाली वावरात चपला तिथंच टाकून

मुन्नी ने लावला झण्डू बाम,
भाऊ दिसतो गुलाबजाम

दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
भाऊ ला पाहून वहिनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय

घालून शर्ट ठेवल्या उघड्या २ गुंड्या
दिसतो आपला भाऊ सावंगी चा हार्दिक पांड्या

तुझे फोटो बघून दादा मन माझे दाटवले
मुली म्हणतात तूच माझा रामदास आठवले

आमचे भाऊंच्या घरात मार्बलची फरशी
सगळ्या पोरी म्हणतात होणार सून मी या घरची

भाऊंची pose बघून भाऊ दिसतो स्वर्गात
भाऊंना पाहून सर्व पोरी म्हणतात
मी का नव्हते याच्या वर्गात

भाऊचा फोटो बघून चीन पण म्हणलं मला मजबूत हाणा
पण पहिलं सांगा कोण आहे हा कवळा दाणा?



कित्येक पोरी कोमट गेल्या कित्येकांना झालाय गम कारण
कोरोना च्या भीतीने घरातच
अडकलाय handsome

कोकणात भेटतो आंबा भाऊंचा लुक बघून पोरी म्हणतात
धनी रातच्याला इथंच थांबा

प्रत्येकाच्या हळदीत म्हणतो जोरसे नाचों
भाऊ आमचा घालतो अमूल माचो

गावात असते प्रत्येक घरात अंगण
गावात असते प्रत्येक घरात अंगण
भाऊला पाहून पोरी म्हणतात
हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण

नागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्या
नागपंचमीला पोरी खेळत होत्या फुगड्या
जशी एन्ट्री झाली तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या
आला ग माझा बबड्या|आला ग माझा बबड्या

गाई ला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊ
लाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ

अरे कुठं तो शाहरुख??
अन कोण तो सल्लू??
आमचा भाऊ दिसला कि पोरी म्हणतात आलं माझं पिल्लू

चेहरा भोळा लफडी सोळा

भाऊंनी बघितलं तिच्याकडे वाकून
ती पळाली वावरात ताम्बरेला तिथंच टाकून

पाणी गरम केला निघाल्या वाफा
फोटो बघुनी मुली म्हणतात बाकी सगळे झेंडू
हाच माझा चाफा

नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…
भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी.

भाऊ ची पाहिली जशी अदा..
त्यावर राणू मंडल फिदा

Lockdown मध्ये चालू आहे दुकान किराणा आणि मुली म्हणतात इस बंदे ने हमको करदिया दिवाना
नाही दाढी, नाही मिश्या पण भाऊंची चर्चा दाही दिशा.. 

पहिल्यांदा पाहते, नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .

डोळे तुझे जुलमी गडे,
डोळे तुझे जुलमी गडे,
जवळून पाहिले तर वाकडे-तिकडे

ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:
अजीब दास्तां है ये,
कहां शुरु कहां खतम,
ये लेक्चर है कौनसा,
न वो समझ सके न हम.. 

तीकडून आला म्हाशीचा घोळका
तीकडून आला म्हाशीचा घोळका
…. म्हणे त्यात मला ओळखा

तू दिसतेस गोड,
तू हसतेस गोड,
तू दिसतेस गोड,
तू हसतेस गोड,
च्यामायला तुझा चष्मा तेवडा फोड

परातीत परात, परातीत भात
परातीत परात, परातीत भात
… बसली दारात तर
उंदीर कसा येइल घरात

कशाला करतेस बॉय कट ,
कशाला करतेस बॉब कट ,
कशाला करतेस उगीच कट कट ,
एकदाच करून टाक गांधी कट .

तू भी सुखी मै भी सुखी
मागून पहिले तर इलू इलू
मागून पहिले तर इलू इलू
समोरून पहिले तर डुकराचे पिलू

येतात ते येतात उशिरा येतात ,
बसतात ते बसतात पुढेच बसतात ,
हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,
त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .

फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला

हे पण वाचा
<—-Marathi Love Status—->
<—-Marathi Attitude Status—–>

रूप तेरा मस्तना
रूप तेरा मस्तना
आणि बेंच तूटेल बसताना

पिच्छे से देख तो क्या  personality है
पर आगे से देख तो   municipality है

हा माझा भाऊ तो माझा भाऊ
मग सिनेमाला कोना बारोबर जाऊ

मगून पहिले तेरे इस्त्री कडक
समोरून पहिले तर डांबरी खडक

अंधारातून आली
हसली म्हणून दिसलीस

तेरे बिना मेरी जिंदगी है अधुरी
मै तेरा डॉ. नेने तू मेरी माधुरी

तू आया , हवा का झोंका खुशबू तेरे साथ लाया ,
लगता है साले , तू आज भी नही नहाया.

बहारो फूल बरसाओ मेरा “दोस्त ” आया है .
होठो पे मुस्कान , गली में महक लाया है .
बरसो तक थी जिसे पानी से “एलर्जी ”
वह आज “लक्स ” से नहाया है.

new Funny Marathi shayari Comments

भगवान के यहा से कुछ गधे फरार हो गये….
कुछ गिरफ्तार हो गये,…
कुछ हमारे यार हो गये…

काय बुवा , या मुली जीन्स घालतात कश्या ,
घालतात ते घालतात पण काढतात कश्या ?

स्वताला समज़तो मिथुन…!
आणि ड्रेस उचलतो इथून तिथून…!

गावरान अंडी तळली तुपात…!!!
काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात….!!!

बारीक मुली साठी
पुढून सपाट मागून सपाट
हि तर आहे गोदरेज च कपाट ..

तुम जिस साबुन से नहाती हो…..
तुम जिस साबुन से नहाती हो…..
उस साबुन को किस साबुन से धोती हो….?

सेल.. सेल.. सेल…
खोबरेल तेलाचा सेल..
आता तरी लाव तुज्या ज्हिप्र्याना तेल …

जीवलग मैत्रिणींसाठी,
आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,
हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या

चष्मा असणार्‍या मुलासाठी,
“चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,
चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत”

लगानमधला आमिर आणि शोले मधला गब्बर
फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात
मी याची शीसपेन्सिल ह्यो माझा खोडरब्बर

केस पांढरे असलेल्यां साठी
फिनोलेक्स नं आणलं पाणी,……….
फिनोलेक्स नं आणलं पाणी
आनं केसं पिकली कापसा वाणी……….

बोर्नविटा खाऊन अली माज्या अंगात शक्ति
शोधून शोधून थकलो आहे तरी कुठे माजी भक्ति

“आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल ,
मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल”

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी
तरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
प्रदीप म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
.
.
.
कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात
किती माझा चांगला भाऊ…….

chapri Funny Marathi Comments

इवलीशी खार बघा झाडावर कशी चढते सुरुसुरु,
माझ्या मापाची जीन्स् नाही तर मी तरी काय करू !

लागला जरा धक्का तिचा,
भलताच पण होता मऊ;
ती म्हणे सॉरी मजला,
मी म्हणालो थॅन्क्यु!!”

हुसेन हुसेन सद्दाम हुसेन
मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन

करायला गेली रक्त दान
करायला गेली रक्त दान
डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण…

शरीरात नाही बाटलीभर रक्त
आणी मी म्हणे हनुमानभक्त

जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या

ये तेरे बाल है या घनघोर अंधेरा
होजा गंजा कर दे सवेरा

तुझ गाव पूना
माझ गाव पूना
आपली दोघांची जोड़ी म्हणजे
तम्बाखू आणि चुना

सामने से देखा तो कश्मीर की कली
पीछे से देखा तो जय बजरंगबली

पेहेला पेहेला प्यार है
पेहेली दुसरी नाही ये तो तिसरी बार है

स्वत: ला समजतो विनोद खन्ना
हा तर आहे तुटक्या चपलीचा पन्ना

****** ला वाटत कि ती आहे परी ,
पण तिच्या पेक्षा माझी कामवाली बरी

तू सूरजमुखी , मी चंद्रमुखी
मै तुजसे दुखी तू मुजसे दुखी
तू छत से कूद जा..
मै भी सुखी तू भी सुखी

हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती
हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती
फिर भी दिन भर बक बक करती

ज्या घरच्या ह्या होतील सुना
ज्या घरच्या ह्या होतील सुना
त्या घरची भांडी वाजतील खना खना

चार चपला हाना
पण मला कॉलेज सुंदरी म्हणा

COVID-19 मुळे इटलीचा वाजलाय गेम
भाऊ इतका हँडसम की सगळ्या पोरी बोलतात ..कर ना कर ना माझ्यावर प्रेम

बनवले लाडू त्यात टाकला रवा
मुंबई-पुण्याच्या मुली म्हणतात आम्हाला हाच नवरा हवा🔥

2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..
पोरी भाऊचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार..

पाळण्यात बसून घेत होतो झोका..
भाऊ चा फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका …

हृदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता, महाराष्ट्राच्या शिजुकांचा ह्योच एक नोबिता

तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि भाऊंना बघून पोरी म्हणतात Please एक सेल्फी

बाटलीत बाटली, काचेची बाटली….
भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली…

सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…. भाऊंचा फोटो म्हणजे पोरिंसाठी नजराणा..

बड़ी बड़ी बाते
अन
भिक मांगके खाते

झकास टोपी माझी दिसते तुला भकास
नजर च तुझी अशी जस किड लागले पिकास

दूर से देखा तो आसमान की परी
दूर से देखा तो आसमान की परी
पास आके देखा तो पावडर से भरी

खिशात नाही आना
अणि
म्हणे मला बाजीराव म्हणा

छुम छुम कर आयी
झूम झूम कर गयी
.. सिंदूर लेके खड़ा था
वोह राखी बांधकर चली गयी

आई ची इच्छा होती मुलगा व्हावा
वडिलांची इच्छा होती मुलगी व्हावी
… झाला आणि दोघांची इच्छा पूर्ण झाली

२० ची विमल १० चा मावा 🤔
भाऊ दिसला कि पोरी म्हणतात हाच माझा छावा…!

कृष्णाचा मामा कंस,
भाऊ माझा बघा दिसतोय राजहंस

भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा…..
गप्पि मासे पाळा हिवताप टाळा

बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,
भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.

पिझ्झावर टाकून खायला भारी लागतं चीज,
भाऊंच्या घरा बाहेर पोरी येऊन म्हणतात,
केन आय गेट यूअर नंबर प्लिज.



बोलतो खनखनित
चालतो खनखनित
जवळ अल की वाटत
द्यावी सनसनित

म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
प्रदीप म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ.
कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात
किती माझा चांगला भाऊ…….

चीफ गेस्ट म्हणून माधुरी ला आणली
लोकानी घातल्या शिव्या आणि अंडे टोमाटो हाणली

अविवाहित प्राध्यापक/प्राध्यापिका साठी
लिहुन लिहुन झिजले खडु….
लिहुन लिहुन झिजले खडु….
आता तरी द्या लग्नाचे लाडु…….

तुम जिस साबून से नहाती हो …..
तुम जिस साबून से नहाती हो …..
उस साबून को कीस साबून से धोती हो …..?

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी
तरी ……..ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

अटक मटक चवळी चटक
उंची वाढत नाही तर
कॉलेज च्या गेट ला जाऊन लटक

मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,
पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .

काय मी सांगू , कस मी सांगू ,
मलाच वाटे मझी लाज,
वजनाचा काटा मोडला आज .

माय म्हणते युवराज ,
बाप म्हणतो शिवराज ,
हा तर आहे आपल्या कॉलेजचा ” पोतराज ” .

स्वत : ला समजतो harry पोटर ,
तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .

स्वत : ला समजते ऐश्वर्या राय ,
तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय .

लावायला गेली लाईट ,
कमी पडली हायीट.

Funny Marathi Comments

बायल्या मुलाला
मुलांनो चला.
मुलींनो चला..
………., तूही चल…

आपले पाय आमच्या ऑफिसला लागु देत….
पण चप्पल बूट बाहेरच राहु देत…

आयुष्याच्या वाटेवर
काटे असतील
नागमोडी वळने असतील
खाच खळगे असतील
तेव्हा चांगली चप्पल वापरत जा

कॉलेज ला येतो सुटा बुटात
अणि घरी झोपतो गोणपटात

तुम इतना क्यों मुस्कुरा रही हो
क्या काम है जो बुला रही हो

कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,
मी पडले म्हणून खड्डा पडला .

चालता चालता माझ्या चपलीची टाच तुटली ,
खाली पडले तर फरशीच फुटली .

स्वत : ला समजतो मुकेश खन्ना ,
तो तर आहे माझ्या चपलीचा तुटका पन्ना .

पाळण्यात बसून घेत होतो झोका..
भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका

चष्मा घातलो , तर ती बघत नाही ,
आणि नाहीत घातलो तर ती दिसत नाही.

Marathi comments For Girls | मराठी विनोदी कंमेंट्स मुलींसाठी

चटणी बनवण्यासाठी जसा वापरतात जवस
हीच नवरी मिळावी प्रत्येक मुलाचा नवस  😂😂😆😆

Madam ची अदा एवढी मस्त
की पोर झाली कोरोना ग्रस्त

सुंदर माझे घर आणि घरा बाहेर फर्नीचर,
सुंदर माझे घर आणि घरा बाहेर फर्नीचर,
ताई ला बगुन पोर म्हणत्यात हेच आमचं फ्यूचर …….

तेरे प्यार में पागल हो गया पीटर …
अब हीरो होंडा Splendor, 80 km
प्रति लीटर .. !!

वादळात येतो जसा जोरदार वारा,
मॅडम चा लूक नुस्ता आ रा रा रा रा रा.😍❤️❤️🔥

सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा….
बाईंचा फोटो म्हणजे पोरांसाठी नजराणा…..

कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा
कुणी खातंय शेंगदाणे तर कुणी खातंय चणा
या फोटोला बघून बाहुबली म्हणाला हीच माझी देवसेना⚔️…….

भिंगाचा 🤓 चष्मा घालून मॅडम डोळे मिचकी😝..
अन पोरं काढतात आठवण म्हणून मॅडम ला येते उचकी.

हवी कोणी आपली मनापासून वाट बघणारी….
हीच आहे ती भंडाऱ्यात २ वेळा जेवणारी… 🔥🔥

स्वत : ला समजते सुश्मिता सेन ,
हि तर माझ्या रेनोल्डोस  (renolodos ) ची फुटकी पेन.

स्वत : ला समजते ममता कुलकर्णी,
हि तर आमच्या घरची  molkarani.

लावायला गेली लाईट ,
कमी पडली हायीट.

कशाला करतेस बॉय कट,
कशाला करतेस बॉब कट,
कशाला करतेस उगीच कट कट,
एकदाच करून टाक गांधी कट.

भाऊंनी घातली ब्ल्यू जीन्स
पोरी म्हणतात तूच आमचा जॉनी सीन्स 😂

पाठमोरी पाहिली तर वाटते हसिना
समोरुन पाहिली तर येतो पसीना

अद्वितीय फोटो भाऊ👌मला बद्धकोष्ठतेचा खूप जुना त्रास होता नेहमी पोट जड वाटायचे, खूप उपायसुद्धा करून झाले, आयुर्वेदिक म्हणू नका दवाखाना म्हणू नका पण काही उपयोग होत नव्हता त्यामुळे मला नैराश्य आले पण अचानक एके दिवशी भाऊंनी सकाळी सकाळी फोटो अपलोड केला कोण जाणे काय जादू झाली फोटो बघितल्या बघितल्या मला शौचास आली आता रोज मी हा फोटो बघून शौचास जातो, पोट उत्तम साफ होते, व यामुळे पूर्वी लागणाऱ्या गायछापचीही गरज आता मला भासत नाही, भाऊंचा फोटो म्हणजे एक तिर दो निशान,

अप्रतिम फोटो सर.👌 माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होते, नंतर मी आपला फोटो पाहिला, माझं जीवन सुखी झालं.त्यानंतर मी हा फोटो माझ्या काही मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना दाखवला, त्यांचे सर्व त्रास दूर झाले. हा फोटो पाहिल्यानंतर गावच्या म्हशी पण गाभण राहिल्या, गावची जनावरे आनंदाने राहू लागली. आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत.धन्यवाद

Read Here : Marathi Fishponds For Friends

नमस्कार मित्रानो तुम्हाला जर मराठी विनोदी कंमेंट्स आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रणीमध्ये सुद्धा Share करा आणि तुमच्याकडे सुद्धा काही मजेदार मराठी विनोदी कंमेंट्स Funny Marathi Comments असतील तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद 



Leave a Comment