2022 New Year Wishes in Marathi || नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

New Year wishes in marathi 2022| नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 2022

मित्रांनो,2021 मध्ये कोरोना आपत्तीने जो काही हाहाकार माजवला तो थोडा बाजूला ठेवून नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत. नवीन वर्ष नवीन अपेक्षा घेऊन येतो, निमित्ताने सर्व लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवून येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. नवीन वर्षाच्या शुभेच्या देण्याची सुरवात झाली आहे.
जर तुम्ही सुद्धा happy new year wishes in marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शोधत असाल तर तुम्ही योग्य वेबसाईट वर आला आहेत. या वेबसाईट वर तुम्हाला नवीन नवीन Happy new year wishes in marathi 2022 भेटतील.चला तर मग वाचूया

Happy new year wishes in marathi

नव्या या वर्षी
संस्कृती आपली जपूया
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


new year wishes in marathi

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..


new year wishes in marathi

नविन वर्ष आपणांस सुखाचे,
समाधानाचे,ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2021 चा प्रवास,
अशीच राहो 2022 मध्येही आपली साथ.
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


new year wishes in marathi

पाकळी-पाकळी भिजावी
अलवार त्या दवाने
फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


new year wishes in marathi

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,
नव्या आशा,नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाच स्वागत करू.
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


new year wishes in marathi

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.


happy new year wishes in marathi

पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


31 तारखेला फक्त मजा करा अन् नविन वर्षात
भरपुर काम करा……
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


new year wishes in marathi

घेऊनी नवी उमेद ,नवी आशा,
होतील मनातील पूर्ण इच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

New Year wishes in marathi


गतवर्षीच्या
फुलाच्या पाकळ्या वेचून घे
भिजलेली आसवे झेलून घे
सुख दुःख झोळीत साठवून घे
आता उधळ सारे हे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..


new year wishes marathi

2022….
नवीन वर्ष आपणां सर्वांस
सुखाचे,
समृद्धीचे,
भरभराटीचे,
सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो……


येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!


हे पण वाचा
Birthday Wishes Marathi
Marathi attitude status
Birthday Thanks Messages in Marathi
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments


Happy new year wishes in marathi

new year wishes in marathi

दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…


नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..


new year wishes  marathi

संकल्प करूया साधा, सरळ, सोप्पा
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..


नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2022 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!


इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2022!

New Year wishes in marathi 2022


नवीनवर्ष येणार म्हनुन
जास्त उड्या मारू नका
फक्त कलेंडर बदलणार आहे
बायको
तिच राहणार आहे.


happy new year wishes  marathi

गेलं ते वर्ष,
गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


new year wishes in marathi

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा


आयुष्याच्या या वळणावर
तुमच्यासारखे मित्र मला मिळाले या पेक्षा
जास्त मला काही नको आहे येणाऱ्या या वर्षात
तुम्हाला सुख समृद्धि आरोग्य
लाभो हे वर्ष
तुमच्यासाठी एक अत्यंत सुखाचे जावो हीच ईश्वर
चरणी प्रार्थना.
तुमचाच मित्र…


मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील..!
नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!


लोक नवीन वर्षात देवाकडे खुप काही मागतील,
पण मी देवाकडे फक्त तुझी साथ मागेल..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..
नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!


चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन

new year wishes and status in marathi


गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!


मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे..
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!


New Year wishes in marathi 2022

happy year

चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया….
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…

नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!


माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!चला..या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!


happy new year wishes in marathi

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !


तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा !


“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
सन 2022 साठी हार्दीक शुभेच्छा…!


नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया
क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी, हाती
येतील सुंदर तारे ! नववर्षाच्या
सुरवातीला मनासारखे घडेल सारे !
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!..


गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!


दुख सारी विसरून जा …
सुख देवाचार्य चर्णी वाहू …
स्वप्ने उरलीली .. नव्या या वर्षा
नव्या नाझरेने, नव्याने पहू ..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
नव वर्षाया हार्दिक शुभेच्छा!


आज वर्षाचे शेवटचे काही तास राहिलेत…..
खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल
,अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,
पन तितकीची जवळ आली,
खूप काही सोसल,खूप
काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल……
धन्यवाद मित्रांनो देत
असलेल्या साथीबद्दल……
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो…….
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा……
अन येणारे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीने,भरभ­राठीचे “राहो”…
|| नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||


नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!


मना मनातून आज उजळले

आनंदाचे लक्षदिवे…

समृध्दीच्या या नजरांना

घेऊन आले वर्ष नवे….

आपणांस व आपल्या परीवारास

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!


येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!


मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!


नको चंद्र तारे फुलांचे

पसारे..

आणि नवीन वर्षात

जिथे मी बसावे तिथे 4G

नेटवर्क असावे..


पाकळी पाकळी भिजावी अलवार
त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


पाहता दिवस उडुन जातील तुझ्या
कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील
दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !


तुमच्या जवळ आणखी नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022 | new year wishes in marathi | new year status marathi | तुमच्या जवळ आणखी नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022 | new year quotes in marathi | new year status marathi / नवीन वर्षाच्या शुभेच्छा .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏. / नवीन वर्षाच्या शुभेच्छा .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏.

मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा

आम्हाला आशा आहे की नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022 | new year wishes marathi | new year status marathi/ नवीन वर्षाच्या शुभेच्छा
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर share करायला विसरु नका…….👍

नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022 | Happy New Year messages Marathi | Happy New Year wishes Marathi 2022 | Happy New Year status Marathi 2022/ नवीन वर्षाच्या शुभेच्छा या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Happy New Year status Marathi, Happy New Year SMS Marathi ,Happy New Year Quotes Marathi , 2022 Happy New Year shubhecha Marathi, Happy New Year status Marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment