अँमेझाँन सेलर कसे बनायचे ? || How To Become Amazon Seller Information In Marathi 

How To Become Amazon Seller Information In Marathi |अँमेझाँन सेलर कसे बनायचे?:-मित्रांनो आजचे युग हे फार कठिन युग आहे कारण आज प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक व्यवसाय उद्योगात फार स्पर्धा आहे.अशा परिस्थितीत आपले प्रोडक्ट सर्विस आपल्या टारगेट कस्टमरपर्यत पोहोचवणे आपल्यासाठी सोपे नाहीये.

पण आज ह्या डिजीटल मार्केटिंगच्या काळात मोबाइल इंटरनेटच्या साहाय्याने आपण अँमेझाँन सारख्या डिजीटल प्लँटफाँर्मवरून डिजीटल पदधतीने आपले कुठलेही आँफलाईन प्रोडक्ट,वस्तु लिस्टेड करून घरबसल्या विकु शकतो अणि पैसे कमवू शकतो.

पण यासाठी आपल्याला अँमेझाँन सेलर कसे बनायचे?याची संपूर्ण माहीत असायला हवी.

याचकरीता आजच्या लेखात आपण अँमेझाँन सेलर कसे बनायचे?अँमेझाँन सेलर बनुन आँनलाईन कमाई कशी करायची?हे जाणुन घेणार आहोत.

अँमेझाँन कंपनीचे जनक कोण आहेत? || Founder of Amazon  

जेफ बेजोज हे अँमेझाँन ह्या ई काँमर्स कंपनीचे जनक आहेत.

अँमेझाँन सेलर कोणाला म्हणतात? || What is Amazon Seller in marathi

अँमेझाँन सेलर हा एक थर्ड पार्टी सेलर असतो.अँमेझाँनवर आपले प्रोडक्ट वस्तु लिस्ट करून विकणारया प्रत्येक अँमेझाँन विक्रेत्याला अँमेझाँन सेलर असे म्हणतात.

आपले प्रोडक्ट वस्तु अँमेझाँनवर लिस्ट करून विकु इच्छित असलेल्या विक्रेत्यांसाठी अँमेझाँन सेलर सेंटर कडुन एक इंटरफेस प्रदान केला जातो.

जिथे कुठलाही दुकानदार तसेच विक्रेता त्याच्या सर्व प्रोडक्ट वस्तुंना लिस्ट करू शकतो.अणि जगभरातील ग्राहकांपर्यत आपले प्रोडक्ट वस्तु पोहोचवू शकतो.

अँमेझाँन ही जगातील सर्वात मोठी ईकाँमर्स वेबसाइट आहे त्यामुळे इथे आपण आपले प्रोडक्टस लिस्ट करून जगभरातील ग्राहकांना टारगेट करून चांगली कमाई करू शकतो.

यात अँमेझाँन सेलर हा सेलर डँशबोर्डमध्ये जाऊन आपल्या लिस्ट केलेल्या सर्व प्रोडक्टची यादी तपासु शकतो.त्या सर्व प्रोडक्टची किंमत काय आहे?त्याचा सर्व रिपोर्ट देखील चेक करू शकतो.

अँमेझाँन सेलर कोणाला बनता येते?

अँमेझाँन ही एक जगातील सर्वात मोठी ईकाँमर्स वेबसाइट आहे जिथे कुठलाही दुकानदार किंवा कंपनी आपले प्रोडक्ट वस्तु विकु शकते. 

फक्त यासाठी आपल्याला अँमेझाँनने सेलरसाठी तयार केलेल्या ठाराविक नियम अटींचे काटेकोरपणे पालन करावे लागते.

अँमेझाँन सेलर बनण्यासाठी कोणकोणते डाँक्युमेंटस लागतात? || Documents requirement

अँमेझाँन सेलर बनण्यासाठी आपल्याला पुढील कागदपत्रांची आवश्यकता भासत असते

 • आपली बँक डिटेल 
 • आपला मोबाइल नंबर 
 • आपला ईमेल आयडी 
 • आपल्या व्यवसायाचे नाव तसेच आपल्या व्यवसायाविषयी इतर माहीती 
 • जीएसटी नंबर 
 • पँँन कार्ड नंबर 

अँमेझाँन सेलर म्हणून आँनलाईन रेजिस्ट्रेशन कसे करायचे?|| Online Amazon Registration in Marathi

 •  अँमेझाँन सेलर बनण्यासाठी आपल्याला अँमेझाँनच्या आँफिशिअल वेबसाइटवर जाऊन सर्वप्रथम अँमेझाँन सेलर म्हणुन आपली नावनोंदणी करावी लागते.नावनोंदणी साठी खालील लिंक वरती क्लिक करा 
 
 • रेजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर अँमेझाँनच्या मेन पेजवर जाऊन स्टार्ट सेलिंग ह्या आँप्शनवर क्लीक करायचे.
 • यानंतर आपल्या अँमेझाँनच्या अकाउंटवर क्लीक करायचे आपण याआधी अँमेझाँनवर आपले खाते तयार केले नसेल तर आपण create your amazon account वर क्लीक करून आपले नवीन सेलर अकाऊंट तयार करू शकतो.
 • यानंतर आपल्याला आपल्या कंपनीचे नाव किंवा आपण करतो आहे त्या आपल्या व्यवसाय उद्योगाचे नाव टाकायचे आहे.
 • मग आपल्यासमोर एक सेलर अंँग्रीमेंट येईल ज्यावर टिक करून आपल्याला सर्व अँमेझाँन सेलर अकाऊंटच्या विक्रेता करार अटी मान्य आहे याला मान्यता द्यावी लागेल.
 • यानंतर continue ह्या आँप्शनवर क्लीक करून आपल्या प्रोडक्टसची कँटँगरी,आपण राहतो त्या शहराचे,तालुक्याचे नाव राज्याचे नाव आपला पिन कोड,आपला पत्ता ही सर्व माहीती व्यवस्थित भरून घ्यायची.अणि खाली दिलेल्या continue बटणवर क्लीक करायचे.
 • यानंतर आपल्यासमोर दोन पर्याय येतील.यातील एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे.ज्यात पहिला पर्याय आहे amazon easy ship यात आपण विक्रीसाठी अँमेझाँनच्या कुरिअर सर्विसचा वापर करू शकतो.आपल्याला प्रोडक्ट वस्तु पँक करून ठेवावे लागेल मग डिलिव्हरी बाँय येऊन ते प्रोडक्ट आपल्याकडुन घेऊन जाईल अणि आपल्या कस्टमरच्या घरी पोहोच करेल.
 • अणि दुसरा पर्याय आहे ship using your own courier यात आपण स्वताची कुरिअर सर्विस निवडु शकतो.स्वता जाऊन कस्टमरला आपले प्रोडक्ट घरपोहोच देऊ शकतो.
 • पुढे आपल्याला enable two step verification हा पर्याय दिसुन येईल यावर क्लीक करून आपल्या मोबाइलचा नंबर आपण टाकायचा आहे.आपल्या मोबाइल नंबर वर एक ओटीपी पाठविला जाईल तो तिथे भरायचा आहे.अणि शेवटी continue बटणावर ओके करायचे आहे.यानंतर आपले रेजिस्ट्रेशन पुर्ण होऊन जाईल.

पुढे जाऊन आपण यात आपली बँकिंग डिटेल जीएसटी इनफरमेशन पण अँड करून घ्यावी याने सेलिंग झाल्यानंतर लगेच आपल्या खात्यावर आपले कमिशन इन्कम जमा होईल.

सेलर म्हणुन आपली नाव नोंदणी करून झाल्यानंतर आपल्या अकाऊंट मध्ये आपल्यासमोर प्रोडक्टच्या कँटँगरी दिसुन येतील ज्यात सर्व कंटँगरीच्या प्रोडक्टची वस्तुंची सविस्तर माहीती दिलेली असेल.

ह्या कँटँगरीवर क्लीक करून सेलर अकाऊंटच्या माध्यमातुन आपण आपल्या प्रोडक्टला लिस्ट करू शकतो.यानंतर आपले प्रोडक्ट कस्टमरला अँमेझा़नच्या प्लँटफाँर्मवर दिसु लागतील.अणि आपल्या प्रोडक्टची विक्री देखील होणे सुरू होईल.

अँमेझाँन सेलर बनण्याचे फायदे कोणकोणते असतात? || Advantages of becoming amazon seller in marathi

 • दुकानदाराला घरबसल्या अँमेझाँनच्या माध्यमातुन आपल्या प्रोडक्ट वस्तुंची विक्री संपुर्ण जगभरात डिजीटल पदधतीने करता येते.
 • अँमेझाँनवर आपले प्रोडक्ट लिस्ट केल्याने आपल्याला कस्टमरच्या मागे जाण्याची गरज पडत नही कस्टमर स्वताहुन आपल्याकडे आपले प्रोडक्ट विकत घेण्यासाठी येतो.
 • अँमेझाँनच्या कुरीअर सर्विसचा आपणास लाभ घेता येतो.अणि सर्व प्रोडक्ट वस्तू पँक करून कस्टमरपर्यत घरपोहोच व्यवस्थित पोहोचवता येतात.
 • अँमेझाँन ही जगातील सर्वात मोठी अणि ट्रस्टेड ईकाँमर्स साईट आहे इथे आपण आपले प्रोडक्ट विकले तर विक्री जास्त होण्याची शक्यता अधिक आहे.कारण लाखो करोडो लोक ह्या ईकाँमर्स वेबसाइट वरून वस्तुंची खरेदी करत असतात.
 • आपले प्रोडक्ट जगभरातील लोक खरेदी करतात.आपला बिझनेस संपुर्ण जगभरात पसरण्यास मदत होते.

अँमेझाँन सेलर बनल्यावर आपल्याला किती कमिशन मिळते?

अँमेझाँन सेलरला त्याने लिस्ट केलेल्या वस्तु प्रोडक्टच्या प्राईजनुसार अँमेझाँनला कमिशन द्यावे लागत असते.

ह्या कमिशनची सुरुवात दोन टक्के पासुन होते.

यात सेलरला वितरण शुल्काशी संबंधित कमिशन अँमेझाँनला द्यावे लागते.याशिवाय Amazon ला आपणास कोणत्याही प्रोडक्ट वस्तुच्या वजनावर आधारित कमिशन सुदधा द्यावे लागते.

 


हे पण वाचा    वेबसाईट कशी तयार करायची


 

अँमेझाँनवर आपण कोणकोणत्या वस्तु विकु शकतो?

 • सर्व प्रकारचे इलेक्ट्राँनिक आयटम 
 • पुरूषांसाठी,महिलांसाठी,लहान मुलांसाठी कपडे 
 • बुट ज्वेलरी 
 • वह्या पुस्तक 
 • ब्यूटी प्रोडक्ट 
 • हेल्थ प्रोडक्ट 
 • आँफिस प्रोडक्ट 
 • मोबाइल फोन 
 • किचनमधील लागणारे महत्वपूर्ण साहित्य तसेच सर्व प्रकारचे घरगुती सामान 
 • विविध संगीत वाद्य 

इत्यादी. 

अँमेझाँन सेलरसाठी काही महत्वपूर्ण टिप्स

 • आपल्या विक्रीस ठेवलेल्या प्रोडक्ट वस्तुचा स्पष्ट फोटो अँमेझाँन सेलरने अपलोड करावा.
 • आपल्या प्रोडक्टमध्ये बेस्ट काँलिटी असायला हवी याने जास्तीत जास्त कस्टमर आपला प्रोडक्ट खरेदी करतील आपल्या प्रोडक्टविषयी चांगले रिव्युव्ह देखील देतील.
 • प्रोडक्टची वस्तुची पँकिंग वेळेत करून ठेवावी याने प्रोडक्टची डिलिव्हरी आपणास कस्टमरच्या घरी वेळेवर करता येते.

मला आशा आहे की आपल्याला सर्वांना अँमेझाँन सेलर कसे बनायचे, How To Become Amazon Seller Information In Marathi  बद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या समजली असेल. आपल्या सर्व मित्र व मैत्रिणींना Whatsapp वरती किंवा इतर सोशल मीडियावर शेअर करावा म्हणजे त्यांनाही How To Become Amazon Seller Information In Marathi बद्दल ज्ञान मिळेल

Leave a Comment