Marathi Ukhane For Male:- नमस्कार मित्रांनो आम्ही आज या लेखामध्ये वर मंडळींसाठी काही मराठी उखाणे देत आहोत जे तुम्हाला नक्कीच आवडेल धन्यवाद.मराठी लग्नात नाव घेणे (marathi ukhane) ही परंपरा आहे. नवविवाहित नवरदेवाला लग्न झाल्यानंतर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात उखाणे घेण्याचा आग्रह केला जातो. नावरदेवाचे उखाणे ऐकण्यासाठी खास सगळे जमलेले असतात.असेच काही वेगवेगळे उखाणे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.चला तर मग वाचूया मराठी उखाणे.
मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण,
……सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण.
तसा मला काही शौक नाही
पहायचा क्रिकेट,
पण बघता बघता
…..च्या प्रेमात पडली माझी विकेट.
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
…..च्या नादाने झालो मी बेभान.
पक्षांचा थवा, दिसतो छान…..आली जीवनात,
वाढला माझा मान.
गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
…..आहे माझी ब्युटी क्वीन.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,
…..चे नाव घेतो सर्वजण ऐका.
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,
…..मला मिळाली आहे अनुरूप.
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
…..चे नाव घेऊन सोडतो कंकण.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
मोह नाही, माया नाही,
नाही मत्सर हेवा,
…..चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
…..च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.
श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी,
…..च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.
सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात,
…..चे नाव घेतो …..च्या घरात.
टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा,
…..चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी,
…..चे नावं घेतो… च्या घरी.
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
…..माझी सर्वांपेक्षा सुंदर.
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन,
…..च्या साथीने आदर्श संसार करीन.
पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
…. वर जडली माझी प्रीती.
खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,
आमच्या ….चं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.
ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,
…..तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
..…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात,
अर्धागिनी म्हणुन …..ने दिला माझ्या हातात हात.
लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा,
…..च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.
उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे,
…..चे नाव, कायम ओठी यावे.
देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले,
…… शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,
…. समोर माझ्या, सोण सुद्धा लोखंड.
२ आणि २ होतात चार,
…..सोबत करेल मी सुखाचा संसार.
काळी माती हिरवे रान,
प्रेमाचा लेख, ……माझी लाखात एक.
माझ्याशी लग्न करायला…..झाली राजी,
केल मी लग्न झाली माझीचे राणी.
मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
…..ला पाहून, पडली माझी विकेट.
स्वरांचा सुर, सुरांची गायिकी,
….समोर माझ्या, चंद्राची काय लायकी.
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,
…..आहे, माझे जीवन-सर्वस्व.
मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं,
माझं मन रोज नव्याने, …..च्याच प्रेमात पडतं.
आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड,
…..चं नाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग
,…..माझी नेहमी घरकामात दंग.
मातीच्या चुली घालतात घरोघर,
…..झालीस माझी आता चल बरोबर.
बहरली फुलांनी निशीगंधाची पाती,
…..चे नाव घेतो लग्नाच्या राती.
शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता,
…..राणी मिळाली स्वर्ग आला होता.
उगवला सुर्य मावळली रजनी,
…..चे नाव सदैव माझ्या मनी.
जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार रथावर …..सारथी.
जगाला सुवास देत उमलली कळी,
भाग्याने लाभली मला…..प्रेमपुतळी.
ओझर गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल,
…..चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
…..च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
…..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात,
अर्धागिनी म्हणुन …..ने दिला माझ्या हातात हात.
हे पण वाचा
Marathi Love status
Good Morning Wishes in Marathi
Marathi Love Breakup status
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी
देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,
…..मुळे झाले संसाराचे नंदनवन.
उगवला सुर्य मावळली रजनी,
…..चे नाव सदैव माझ्या मनी.
भाजीत भाजी मेथीची,
…..माझी प्रीतीची.
झुळूझुळू पाण्यात चाले हळूहळू होडी,
शोभून दिसते …..आणि माझी जोडी.
हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे,
…..मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.
कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
…..च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
परातीत परात चांदीची परात,
…..लेक आणली मी …..च्या घरात.
…..माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,
तुमच्यायेण्यानेझालादिवसएकदमस्पेशल.
लग्नाचा वाढदिवस करू साजरा,
…..तुला आणला मोगऱ्याचा गजरा.
संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,
माझी, …..म्हणते मधुर गाणी.
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही,
…..सारखा हिरा.
एका वर्षात असतात महिने बारा,
…..च्या नावात समावलाय आनंद सारा.
माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप,
……ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.
प्रेमाला नसते मोजमाप,
नसते लांबी रुंदी, आज भरवते …..ला,
गोड गोड बासुंदी.
केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल,
…..माफ करतात माझी प्रत्येक भुल.
वादळ आलं, पाऊस आला,
मगआलापूर…..हिचं नाव घेतो,
भरून तिच्या भांगेत सिंदूर.
अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,
…..ला घास भरवतो वरणभात तूपाचा.
हिरवळीवर चरती सुवर्ण हरणी,
…..झाली आता माझी सहचारिणी.
मनी असे ते स्वप्नी दिसे,
ओठी आणू मी हे कसे…..माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे.
श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सन,
…..ला सुखात ठेवील हा माझा प्रण.
संसाररुपी सागरात पती-पत्नीची नौका,
…..चे नाव घेतो सर्वजण ऐका.
पार्ले ची बिस्कीटे बेडेकरंचा मसाला,
…..चे नाव घ्यायला आग्रह कशाला.
वर्षाकाटचे महिने बारा,
…..या नावात सामावला आनंद सारा.
फुलासंगे मातीस सुवास लागे,
…..नि माझे जन्मोजन्मीचे धागे.
काही शब्द येतात ओठातून काही शब्द येतात गळ्यातून,
…..चं नाव येतं मात्र थेट हृदयातून.
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, … च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.
भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.
चांदीच्या ताटात, रुपया वाजतो खणखण, … चे नव घेऊन सोडतो आता कंकण.
सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव, ……….च्या मेहंदीत, माझे नाव.
राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ, ….. शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, … चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.
प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…..च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
पोर्णिमेचा चंद्र असतो गोल …….समोर माझ्या पैशाला पण नाही मोल.
पाहताच ………ला, जीव झाला येडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.
कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास.
कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.
सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.
ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस, …….तू मला, सुपरवूमन वाटतेस.
दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी …व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने सारे श्रम हरती.
सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, … राणी माझी घरकामाता गुंतली.
प्रेमाच्या राणात, नाचतो मोर, ……..शी केल लग्न, नशीब माझ थोर.
माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप,…… ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, … ला पाहून चंद्र-सुर्य हसे.
गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, ……..च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.
देव आमचा विठोबा, विटेवरी उभा,…….. ने वाढवली, आमच्या घराची शोभा.
तुझ्या सौंदर्याची चढली नशा मला, माझं मन तुझ्या मागे पळतंय,
……… माझे डोळे दिवस-रात्र, तुझीच वाट बघतंय.
लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा,…. च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.
गाडीत गाडी डेक्कन क्वीन,…….. आहे माझी ब्युटी क्वीन.
मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस,…….. तू फक्त, गोड हास.
गोड मधुर आवाज करी श्रीकृष्णाची बासरी,…..ला घेऊन जातो मी तिच्या सासरी.
एका वर्षात, महिने असतात बारा…..मुळे वाढलाय, आनंद सारा!
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.
ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा…. मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे, ……….. चे नाव, कायम ओठी यावे.
गर गर गोल, फिरतो भवरा, ………… च नाव घेतो, मी तिचा नवरा.
मोगऱ्याची कळी उमलली असता, दरवळतो सर्वत्र सुगंध, …….. च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.
चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, ……… चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.
उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, माझ्या प्रेमाचा हार ……………….. च्या गळ्यात.
केशर-दुधात टाकले, काजू, बदाम, जायफळ, ………. च नाव घेतो,
पीडूनकावायफळ.
देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, …… शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
जगाला सुवास देत उमलती कळी, …… चं नाव घेतो ……….. च्या वेळी.
जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.
ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,…. समोर माझ्या, सोण सुद्धा लोखंड.
२ आणि २ होतात चार, …… सोबत करेल मी सुखाचा संसार.
काळी माती हिरवे रान, हृदयात माझ्या….. चे स्थान.
प्रेमाची कविता प्रेमाचा लेख, ……माझी लाखात एक.
माझ्याशी लग्न करायला… झाली राजी, केल मी लग्न…..झाली माझी.
पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ……चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
………..च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
……….ला पाहून, पडली माझी विकेट.
स्वरांचा सुर, सुरांची गायिकी, …समोर माझ्या, चंद्राची काय लायकी.
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, ..मला मिळाली आहे अनुरूप.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……
सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
माझे पिता … माझी माता, शुभमुहूर्तावर घरी आणली … ही कान्ता.
पक्षांचा थवा, दिसतो छान, … आली जीवनात, वाढला माझा मान.
नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, …आहे माझे जीवन-सर्वस्व.
दही चक्का तुप, … आवडते मला खुप.
नंदनवनात अमृताचे कलश, …आहे माझी खुप सालस.
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, …. चे नाव घेतो ….च्या घरात.
निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी,
…चे नावं घेतो …च्या घरी.
संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, … मुळे लागली मला संसाराची गोडी.
दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी … व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, … गेली माहेरी की होतात माझे हाल.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.
उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार …च्या गळ्यात.
देवाला भक्त करतो मनोभारे वंदन, … मुळे झाले संसाराने नंदन.
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान…च्या रूपाने, झालो मी बेभान.
तुरीच्या डाळीला, जिऱ्याची फोडणी…
बघताक्षणी प्रेमात पडलो, __ ची लाल ओढणी.
पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.
निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी,
… चे नावं घेतो… च्या घरी.
देवळाला खरी शोभा कळसाने येते, … मुळे माझे गृहसौख्य दुनावते.
अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा,
…. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.
टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, …
चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, …
चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल, … रावांच्या जीवनात… राहील खुशाल.
जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं…
माझं मन रोज नव्याने, …. च्याच प्रेमात पडतं.
गालावर खळी, डोळ्यात धुंदी…मुळे झाले, आयुष्य सुगंधी.
मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
प्रसन्न वदनाने आले रविराज, … ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
हत्तीच्या अंबारीला, मखमली झूल…माझी नाजूक, जसे गुलाबाचे फूल.
नभांगणी दिसे, शरदाचे चांदणे …चे रूप, आहे खूपच देखणे.
कोकिळेचा आवाज, वाटतो खूपच गोड …ला जपतो मी, जसा तळहाताचा फोड.
सोण्याचा दिवा, कापसाची वात, आयुष्य भर देईन, ……ची साथ.
आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन, माझ्या नावाचे… करी पुजन.
आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, …
चं नाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,……
चे बरोबर बांधली जीवन गाठ
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, ……..
माझी नेहमी घरकामात दंग.
अस्सल सोने चोविस कॅरेट, … अन् माझे झाले आज मॅरेज.
मातीच्या चुली घालतात घरोघर, …झालीस माझी आता चल बरोबर.
बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, … चे नाव घेतो लग्नाच्या राती.
शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, … राणी मिळाली स्वर्ग आला होता.
उगवला सुर्य मावळली रजनी, … चे नाव सदैव माझ्या मनी.
जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.
जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी.
ओझर गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. … चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल
तुमच्या जवळ आणखी मराठी उखाणे Marathi ukhane For Male | marathi ukhane For Male for Marriage | marathi ukhane for satya narayan puja / Funny marathi ukhane For Male. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏.
मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा
आम्हाला आशा आहे की नवरदेवासाठी नवीन मराठी उखाणे | marathi ukhane for male for Marriage| marathi ukhane for satya narayan puja / Funny marathi ukhane For Male तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर share करायला विसरु नका…….👍
conundrum for groom in marathi, नवरदेवासाठी नवीन मराठी उखाणे | marathi ukhane for Groom Marriage| marathi ukhane for satya narayan puja / Funny marathi ukhane बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.