सेवालाल महाराज जयंती शुभेच्छा || Sevalal Maharaj Jayanti Wishes In Marathi

Sevalal Maharaj Jayanti Wishes In Marathi:-नमस्कार मित्रांनो , 15 फेब्रुवारी ला सेवालाल महाराज जयंती दिन असल्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही सदगुरु सेवालाल महाराज जयंती दिन शुभेच्छा संदेश संग्रह देत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्रमंडळी किंवा आपल्या प्रिय व्यक्तींना whatsapp ,facebook वरती share करू शकता किव्हा आपल्या मोबाईल वरती स्टेटस ठेवू शकता.

बंजारा समाजाचे दैवत, थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा
सेवालाल महाराज कि जय
॥ जय सेवालाल ॥


बंजारा समाजेर कुलदेवत राजाधीराज महान शूरवीर
सेवालाल महाराज येणूर जयंती निमित्त भारतेर सारी
गोर भाईउन कळजेर काटे कंती सेवा शुभेच्छा…


Sevalal Maharaj Jayanti Wishes In Marathi

गोर बोली पर करो प्रेम गोर बोली बाप- दादार देन भुला
जाय गोर बोली तो वळकावा कोनी गोर केन
सदगुरु सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व गोर बांधवाना
सेवा शुभेच्छा


सदगुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा !


Sevalal Maharaj Jayanti Wishes In Marathi

बंजारा समाजाचे दैवत, थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन !
॥ जय सेवालाल ॥


राठोड तू, पवार तू, चव्हाण तू,जाधव तू , वेगवेगळो तारो नाम
वेगवेगळो तारो गोत्र
पण १५ फेब्रुवारी न हेजावोचो तम् सारी एकत्र
सेवालाल महाराज जयंती निमित्त हार्दिक
शुभेच्छा !


एक तांडेर एक नायक ,
वो तांडेर वू नायक
एक तांडेर एक नायक
वो तांडेर वू नायक
पण सारेती मोठो
एकच नायक
सेवालाल नायक
सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !


हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी


Sevalal Maharaj Jayanti Wishes In Marathi

मनेम सेवालाल
दिलेंम सेवालाल
आंखीम सेवालाल
जगेम सेवालाल
सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !


केरी तू निदा मत कर
केरी तू ईर्षा मत कर
अच्छे वाटेप चाल तू
ध्येय तू हासील तू कर
सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !


जग काई कच, काई करच,
येर विचार तू मत कर ,
जे तोन आचो वाटच , खरं वाटच ,
वुच तू कर
सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा !


मित्रांनो,आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे Sevalal Maharaj Jayanti Wishes in Marathi 2023 || सदगुरु सेवालाल महाराज जयंती दिन शुभेच्छा संदेश संग्रह नक्कीच आवडल्या असतील. आपल्या मित्र मंडळीमध्ये share करायला विसरू नका धन्यवाद

Tags:-सदगुरु सेवालाल महाराज जयंती दिन शुभेच्छा,Sevalal Maharaj Jayanti Din Wishes Marathi 2023,Sevalal Maharaj Jayanti Din Wishes Images,Sevalal Maharaj Jayanti din Marathi status,Sevalal Maharaj Jayanti din Marathi quotes,सेवालाल महाराज जयंती दिन शुभेच्छा 2023

Leave a Comment