श्री गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा || Gajanan Maharaj Prakat Din Wishes Marathi

Gajanan Maharaj Prakat Din Wishes Marathi:-नमस्कार मित्रांनो , १३ फेब्रुवारी ला शेगाव निवासी श्री गजानन महाराज प्रकट दिन असल्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही श्री गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा संदेश संग्रह देत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्रमंडळी किंवा आपल्या प्रिय व्यक्तींना whatsapp ,facebook वरती share करू शकता किव्हा आपल्या मोबाईल वरती स्टेटस ठेवू शकता.

॥ अनंत कोटी ॥
॥ ब्रह्मांड नायक ॥
॥ महाराजाधिराज ॥
॥ योगीराज ॥
॥ परब्रम्ह॥
॥ सच्चीदानंद ॥
॥ भक्तप्रतिपालक ॥
॥ शेगावनिवासी ॥
॥ समर्थ सदगुरू ॥
॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥
!! गण गण गणात बोते !!
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!


Gajanan Maharaj Prakat Din Wishes Marathi

श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…
गण गण गणात बोते !


Gajanan Maharaj Prakat Din Wishes Marathi

कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा
॥ गण गण गणांत बोते ॥


Gajanan Maharaj Prakat Din Wishes 2023

जसं हनुमानाच्या हृदयात
श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात
श्री गजानन महाराज आहेत
श्री संत गजानन महाराज की जय
श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!


दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…


हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी


जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,
जिथे योग्य विध्येस समर्थ येते,
जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…
॥॥ जय गजानन श्री गजानन ॥॥
श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त मंगलमय शुभेच्छा


Gajanan Maharaj Prakat Din shubhechha Marathi

अनंत कोटी,
ब्रम्हांड नायक,
महाराजाधिराज,
योगीराज,
परब्रह्म,
श्री सच्चिदानंद,
भक्तप्रतिपालक,
शेगाव निवासी,
समर्थ सदगुरु
श्री संत गजानन महाराज कि जय..!
॥॥ जय गजानन श्री गजानन ॥॥
श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त मंगलमय शुभेच्छा…


Gajanan Maharaj Prakat Din Wishes Marathi

श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या
आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा…
गण गण गणात बोते !
॥॥ जय गजानन श्री गजानन ॥॥


आज या शुभदिनी आम्ही प्रार्थना
करतो की तुमच्या वर कधीही
संकट येऊ नये ,आणि आपल्या
आयुष्यात खूप आंनद येवो
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो..
श्री गजानन महाराज प्रकटदिना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…


मित्रांनो,आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे Gajanan Maharaj Prakat Din Wishes Marathi 2023 || श्री गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा संदेश संग्रह नक्कीच आवडल्या असतील. आपल्या मित्र मंडळीमध्ये share करायला विसरू नका धन्यवाद

Tags:-श्री गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा,Gajanan Maharaj Prakat Din Wishes Marathi 2023,Gajanan Maharaj Prakat Din Wishes Images,Gajanan Maharaj Prakat din Marathi status,Gajanan Maharaj Prakat din Marathi quotes,गजानन महाराज प्रकट दिन शुभेच्छा 2023

Leave a Comment