Dahi Handi wishes In Marathi | दहीहंडीच्या शुभेच्छा मराठी :-भगवान श्रीकृष्णाची जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी झाल्यानंतर आजचा दिवस आहे — गोपाळकाला, म्हणजेच दहीहंडीचा उत्सव! 🪔दहीहंडीचा हा सण संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साह, जोश आणि आनंदाने साजरा केला जातो.
गावागावात गोविंद पथकांचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि “गोविंदा आला रे!” या जयघोषाने वातावरण दुमदुमतं. 💥भगवान श्रीकृष्णाला दही, दूध आणि लोणी खूप आवडायचं.त्याच या खोडकर कान्ह्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच आपण दरवर्षी दहीहंडी साजरी करतो.
या खास प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत —
✨ दहीहंडीच्या शुभेच्छा मराठी भाषेत | Dahi Handi Shubhechha in Marathi ✨
ज्या तुम्ही तुमच्या मित्र, परिवार, आणि सोशल मीडियावर शेअर करू शकता.
दहीहंडीच्या या खास उत्सवानिमित्त आज आम्ही तुमच्यासाठी दहीहंडी शुभेच्छा संदेश मराठी | Dahi Handi Shubhechha In Marathi घेऊन आलो आहोत.
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा | Dahi Handi Wishes In Marathi.
मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
🙏✨श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🧨
Dahi Handi Shayari Marathi text.
गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला…
💐🎊 गोपाळकाला व दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा..!💐✨
दहीहंडी कोट्स मराठी / Dahi Handi Quotes In Marathi.
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
🙏🎊कृष्ण जन्माष्टमीच्या व
दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा !🙏
Dahi handi slogan in marathi.
हे आला रे आला गोविंदा आला…
गवळ्यांच्या पोरींनो
जरा मटकी सांभाळा…
💐🧨दहीहंडीच्या खूप-
खूप शुभेच्छा!💐
दहीहंडी शुभेच्छा फोटो मराठी / Dahi Handi Images In Marathi download.
शोर मच गया शोर
हो देखो, आया माखन चोर
गोकुल की गलियों की ओर
चला निकला माखन चोर, नंदकिशोर
शोर मच गया शोर…
🙏🎊 तुम्हाला दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा..!🙏
Dahi handi utsav images in marathi.
नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा.
सर्वांना जन्माष्टमीच्या
हार्दिक शुभेच्छा.✨
💐#HappyDahihandi💐
दहीहंडी स्टेटस मराठी / Dahi Handi Status In Marathi.
कृष्णा त्याच नाव आहे
गोकुळ ज्याचं गाव आहे,
अश्या कृष्णाला आमचा प्रणाम आहे.
“गोविंदा आला रे आला..🥳
🙏🌹दहीहंडीच्या समस्त बाळ
गोपाळांना शुभेच्छा..!🙏💫
Dahi handi sms in marathi.
दह्यात साखर साखरेत भात उंच
दहीहंडी उभारु देऊन एकमेकांना
साथ फोडु हंडी लाऊन थरावर थर
जोशात साजरा करू दहीहंडीचा उत्सव!
🙏सर्व बालगोपाळांना, गोविंदाना
दहीभात साखरेच्या गोड गोड शुभेच्छा!🙏
दहीहंडी उत्सव शुभेच्छा / Dahi handi chya hardik shubhechha in marathi.
कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात 💫करू
नका नियमभंग..❌
💐🧨सर्वांना दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा…!!💐✨
खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
गोविंदा रे गोपाळा…
🙏🌹 दहीहंडीच्या खूप
खूप शुभेच्छा…! 🙏✨
तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर.
💐🙏दहीहंडीच्या हार्दिक
शुभेच्छा .💐🙏
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Dahi Handi Shubhechha In Marathi text.
फुलांचा 💕 हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
🙏✨दहीहंडीच्या खूप
खूप शुभेच्छा!🙏💫
आमच्या हृदयात आहे तुझं स्थान
हे नंदलाला लवकर ये
आणि दहीहंडी फोड!
🌹💫 गोपालकाल्याच्या
शुभेच्छा! 🌹✨
दहीहंडीकडून पण शिकून घ्या
की ज्या खांद्यावर तुम्ही
उभे आहात आणि ज्या हाताने
तुम्हाला वर केले त्याच्या
नेहमी विश्वास ठेवा आणि
उपकार कधीही विसरू नका.
💐 तुम्हाला व तुमच्या परिवाराला
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐
हृदय वृंदावन पाळण्यामाजी
निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा
करी जो जो जो जो रे!
💐✨ दहीहंडीच्या मंगलमय
शुभेच्छा ..!💐💫
हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी 50+ दहीहंडीच्या शुभेच्छा मराठी | Dahi Handi wishes In Marathi | Dahi Handi Quotes In Marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद 🙏..
मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा
Please :- आम्हाला आशा आहे की दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Dahi Handi Chya Hardik Shubhechha In Marathi.………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….🙏
नोट : दही हंडी शुभेच्छा मराठी / Dahi handi wishes In Marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Dahi handi wishes In Marathi , Dahi handi caption in marathi / Dahi handi captions for instagram in marathi .,Dahi handi status In Marathi, Dahi handi images In Marathi , Dahi handi sms In Marathi, Dahi handi banner In Marathi , Dahi handi message In Marathi, Dahi handi shubhechha In Marathi , Dahi handi In Marathi 2026, Gopalkala wishes, status, दहीहंडी मेसेज मराठी / Dahi Handi Messages In Marathi.,messages,sms,banner, shubhechha in marathi,dahi handi utsav in marathi,Dahi handi greetings in marathi,Dahi handi status in marathi for whatsapp इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..👍






