[BEST] 5000+ Marathi Whatsapp status collection || मराठी स्टेटस संग्रह

मित्रांनो आम्ही या पोस्ट मध्ये 5000+ Marathi Whatsapp Status collection | मराठी स्टेटस संग्रह देत आहोत. जर आपण पण फेसबुक व व्हाट्सअँप साठी मराठी स्टेटस Best Marathi Status शोधत असाल तर आमचा हा मराठी स्टेटस संग्रह जरूर वाचा.

Best Whatsapp Marathi Status collection 

 

माणूस जगतो आशेच्या किरणावर आणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर


 

‪#‎जग जिंकण्यासाठी ‪#‎Attitude नाही#
‪#‎फक्त दोन गोष्टी पूरेश्या आहेत#
गोड_स्वभाव आणि ‪#Cute_Smile…

जीवनाला एवढे स्वस्त 😰 नको बनवा की दोन💰 पैशाचे लोक येऊन 🏟️⚽ खेळून निघून जातील … ।।


😎💪 Haters पाहिजे राव त्या

 शिवाय जिँदगीत मज्जा नाय 🔥💯


स्वतःची  personality अशी ठेवा कि,
तुम्ही मुलींच्या मागे नाही
मुली तुमच्या मागे लागल्या पाहिजे.


ज्यांनी माझी वेळ बघून नकार दिला
शब्द आहे आपला
अशी वेळ आणेल कि
वेळ घेऊन भेटावं लागेल मला.


नुसता आवाज करून नाव नाय होत
काम असं करा कि
शांत राहिलात तरी
पेपरात छापून येईल.


💪💯 जेव्हा सगळे साथ सोडतात ना

 तेव्हा फ़क्त बाप पाठीशी असतो 🔥👑


तालावर नाचायला आवडत फक्त
आई वडिलांच्या
बाकी लोकांना बोटावर पण
उभं करत नाही


फरक कधी पडला नाही आणि
पडणार पण नाही
concept तोच राहील
Give respect आणि  take respect

Marathi status

फालतू लोकांच्या जाण्यामुळे
आम्हाला फरक पडत नाही
आमचा रुबाब आहे तसाच राहतो.


आम्हाला  hero पेक्षा  villain च आवडतो
कारण
आम्हाला हवा करण्यापेक्षा
दहशत करायला आवडते.


💯😎 हाथ न लावता जो
पढ़तशिर वाजवतो तोच💪😎
👑 king 👑

हाताला न लागणाऱ्या
स्वप्नाच्या मागे हि कधी तरी धावून पहावं,
जगणं अजून सुंदर होऊन जात


दिसणं कसेही असू द्या हो.
पण स्वभाव मात्र दिलदारच असला पाहिजे.


जास्त नाही थोडंच जगायचंय
पण
लोकांच्या कायम आठवणीत जगायचंय .

royal Marathi status

मन चांगलं आणि स्वभाव  royal ठेवा
देव आपल्याला
कधीच कमी पडू देणार नाही.


Best Marathi status collection with images

स्वतःची सावली निर्माण करायची असेल
तर
डोक्यावर ऊन झेलण्याची तयारी असली पाहिजे.


लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे
लोक पैशाला किंमत देतात
आणि आपण माणसाला.

attitude Marathi status

वय नाही विचार मोठे ठेवा
आणि
विचारापेक्षा जास्त
तुमचे कार्य मोठे ठेवा.


Marathi status images

छोटस आयुष्य आहे
ते त्या लोकांसोबत घालवा
जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.


नेहमी खाली पडणारा हरत नाही.
हरतो तो
जो पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत नाही.


😎💪 भरोसा श्वासावर ठेवता येत

नाय आणि आपन मानसंवार ठेवतो 😎💪


😎💪 हदीत राहा नाहीतर चढ़ी

काढून मारण्यात येईल 😁💯


आपण आपली  quality आणि  attitude सोडला
तर
आपल्याला कुत्र पण विचारणार नाही.


जिथं उभं राहायचं तिथं उठून दिसायचं
हीच आपली खरी ओळख आहे.


कसंय ….
माणसानं माणसात असताना
मोबाईल खिशात ठेऊन माणसात रहावं….
तिथं मोबाईल हातात ठेऊन
माणसं खिशात ठेवल्यागत वागू नये
इतकंच….


तरुणपणात एवढे मॅटर करा कि
म्हातारपण किस्से सांगण्यातच निघून गेले पाहिजे .

attitude marathi status

Marathi Best whatsapp status for Boy

तुम्ही कळपात राहता कि
स्वतंत्र राहता याने फरक पडत नाही
तर तुम्ही विचार कळपातल्या मेंढरासारखा करता कि
जंगलातील वाघासारखा ह्यावर
सर्व निर्भर


विस्वास स्वतःचा स्वतःवर असेल
तर
देव सुद्धा तेच लिहिणार
जे तुम्हाला हवं आहे.

 

 


हे पण वाचा
Marathi Love status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार


आपण फक्त royal राहायचं
बाकीचे झक मारून मागे येतात .


आपली परिस्थिती कशीही असली
तरी
आपल्या जगण्याचा दर्जा आपल्या
विचारांवर अवलंबुन असतो.


कोणत्याही संघर्षात शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा
आपल्यातील फितूर ओळख
पुढचा संघर्ष सोपा होईल.


रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस,
आणि
माणसांचा दर्जा कळायला
फक्त एक प्रसंग पुरेसा असतो.


 Status in Marathi

जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे,
लोकांच्या आनंदासाठी
तर
वाघालाही सर्कस मध्ये नाचावे लागते.


आयुष्यात जिथे पर्याय म्हणून
कुणीही नसत तिथे
उत्तर म्हणून स्वतः च
उभं राहायचं असत.


कुठल्याच गोष्टीचा घमंड करू नका
कारण जी वेळ साथ देते ना
ती लाथ पण मारते.

whatsapp marathi status

किती पण हुशार लोकांसोबत बसा
पण अनुभव
मैदानात उतरल्याशिवाय येत नाही.


वेळ खूप जखमा देते
कदाचित म्हणून
घड्याळात फुल नाही
तर काटे असतात.

whatsapp marathi status

Marathi status on Life

Camera फक्त फोटो बनवतो
image तर माणसाला स्वतः बनवावी लागते.

whatsapp Marathi status

स्वतःला  royal म्हणून घेण्यात
काही अर्थ नाही
आपली वागणूक बघून लोकांनी
आपल्याला  royal म्हटलं पाहिजे.


time बदलत आहे
माणसं हि बदलत आहे
आता माझा हि हक्क आहे
बदलण्याचा.

whatsapp marathi status

दीडदमडीची औकात नसण्यार्यांनी
अक्कड दाखवण्याचा गोष्टी करू नये.


जेव्हा तुम्ही मला तुमचा  ego दाखवणार
तेव्हा मी तुम्हाला माझ्या  attitude ची ओळख करून देणार


सळसळत रक्त आहे हो
कोणासमोर झुकत नाही
आम्ही मराठे.


best Marathi status for boys

आमच्याकडे फालतूंच
attitude खपवून घेतला जात नाही.

whatsapp marathi status

आपण किती पण सुधारलो
तरी girlfriend भेटत नाही
मग सुधरून काय फायदा


नाती-प्रेम-मैत्री तर सगळीकडेच असतात
पण परिपूर्ण तिथेच होतात
जिथे
त्यांना आदर आणि आपुलकी मिळते.


काही माणसं आयुष्यात भेटतात
आणि
काही माणसांमुळे आयुष्य भेटतं …!


उघडून वाचल्या शिवाय पुस्तक
आणि
समजून घेतल्याशिवाय माणूस कळत नाही….


स्वप्न छोट असलं तरी चालेल
पण
स्वप्न पाहणार्याच मन मोठं असलं पाहिजे .


Marathi Status for whatsapp

आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे
आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा
आनंद आणि समाधान .


Imposible पहा
हा शब्द स्वतः म्हणतो I m possible
फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला .


मनाला वाटेल ते करा
पण
मनाला लागेल असं काहीही करू नका.


फक्त फोटोमध्ये सोबत उभे राहणारे जवळचे नसतात
जवळचे तर ते असतात जे संकटाच्या काळात आपल्यासोबत असतात.


स्वतःवर विश्वास असला
कि
जीवनाची सुरुवात कुठून हि करता येते.


स्वतः रडूनही जो दुसऱ्याला हसवतो
तो नेहमीच सुखी राहतो.


संगत अश्या लोकांची ठेवा
जे तुम्हाला मोठं होण्यासाठी प्रोत्साहन देतील.


प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो
म्हणून काही माणसे क्षणभर
तर काही आयुष्यभर लक्षात राहतात.


फक्त आनंद शोधा
गरजा तर आयुष्यभर संपत नाही.


आयुष्याच्या पुस्तकात
सगळ्यात जास्त आनंद देणारे पान
म्हणजे बालपण.


बदलत्या काळानुसार परिवर्तन झालेच पाहिजे
क्षेत्र कोणतेही असू द्या.


चांगले लोक आणि चांगले विचार
जर तुमच्यासोबत असतील
तर तुम्ही कधीच एकटे राहू शकत नाही.


आयुष्यात कधीही संधी देणाऱ्याला धोका
आणि
धोका देणाऱ्याला संधी  देऊ नका.


माणूस जेव्हा एकटा पडतो
तेव्हाच तो आयुष्य जगायला शिकतो.


आयुष्याचे नियोजन दमदार असू द्या
तेव्हाच आयुष्य रुबाबदार जगता येईल.

attitude marathi status

आपण त्या लोकांपासून दूर राहायचं
जे लायकीपेक्षा जास्त मोठ्या गोष्ट्या करतात.


विसरून जा त्यांना
जे तुम्हाला विसरले.


कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी.


बोलून नाही करून दाखवा
तरच हि दुनिया फिदा होते.

Leave a Comment