[BEST] गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा || Ganesh Chaturthi Wishes in Marathi 2023

Happy Ganesh Chaturthi wishes in Marathi:-गणेश चतुर्थी हा एक हिंदू सण आहे जो गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गणेश चतुर्थीचा हा सण विनायक चतुर्थी म्हणूनही साजरा केला जातो.गणेश जीच्या या पवित्र सणाच्या निमित्ताने आज आम्ही तुमच्यासाठी येथे काही गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश देत आहोत.जे तुम्ही तुमच्या मित्रमंडळीमध्ये share करून त्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता …

आपले नाव मराठी मध्ये लिहून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तयार करा आणि WhatsApp वर आपल्या मित्रांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा पाठवा…

whatsapp script तयार करण्यासाठी वरच्या बटण वर क्लिक करा

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश खाली दिलेल्या आहेत…….

Ganesh Chaturthi Wishes in Marathi || गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा

फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Ganesh Chaturthi Wishes in Marathi

ऊँ गं गणपतये नमो नमः
शुभ सकाळ
सर्व गणेश भक्तांना
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…
गणपती बाप्पा मोरया !
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


गर्दी नाही,
पण उत्साह तोच..
मिरवणुका नाहीत,
तरी जयघोष तोच..
ढोल ताशांचा गजर नाही,
पण टाळ्यांचा कडकडाट तोच..
मूर्तीचा आकार मोठा नाही,
पण मनातला भाव तोच..
मंडपांमधे नाही,
पण घराघरांत आणि मनामनात बाप्पा मात्र तोच…!
सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Ganesh Chaturthi Wishes in Marathi

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Ganesh Chaturthi Wishes Marathi

सजली अवघी धरती.
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची.
कारण चतुर्थी आमच्या
गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया……
सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Ganesh Chaturthi wishes in Marathi

चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
हेच वंदन गणपतीला
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Ganesh Chaturthi Wishes quotes Marathi

आज संकष्ट चतुर्थी
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार


Ganesh Chaturthi Wishes messagesMarathi

तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी,
आनंद शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी
केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे गणेश चतुर्थीचा दिस आज!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


गणपतीच्या मंदिरात प्रसादाला
असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा
आमची ही जोडी.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Ganesh Chaturthi status in marathi

॥ॐ गं गणपतये नमः॥
गणेश चतुर्थीच्या सुखकारक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ति मोरया
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी
वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता…
नाद घुमू दे एक पुन्हा…
तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता…
विनायक चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र
मन होते उदास….
सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता आगमनाची.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Ganesh Chaturthi sms in Marathi

आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


बाप्पाच्या आगमनाने
आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी
ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे
प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या
तुम्हा सर्वाना खूप खूप
शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

वक्रतुण्ड महाकाय सूर्य
कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाम
सोपे होई सर्व काम
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास”
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!
आतुरता आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया.
गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


दिल से जो भी मांगोगे मिलेगा
ये गणेश जी का दरबार है,
देवों के देव वक्रतुंडा महाकाया को
अपने हर भक्त से प्यार है..।।
गणेश चतुर्थी की शुभ कामनाएं
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति,
गणपती बाप्पा मोरया.
गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती मोरया..
गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा
गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल….!!!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी….
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी..
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
जेव्हा होईल तुझे आगमन.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Vinayaka Chaturthi Wishes in Marathi

वाट पाहता बाप्पा तुझी
वर्ष कधी सरले आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


गणपती बाप्पा मोरया,
मंगलमुर्ती मोरया
आजचा दिवस आनंदाचा
बाप्पाच्या आगमनाचा
अकरा दिवस मुक्कामाचे
मनोभावे पूजा करूया
हात जोडून मागणे करूया
कोरोना देशातून हद्दपार करा
सर्वांना आनंदी व सुखी करा
आपणा सर्वांना
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


रिद्धि-सिद्धि के तुम दाता,
दीन दुखियों के भाग्य विधाता।
जय गणपति देवा।
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


गणपति बप्बा आये हैं साथ खुशहाली लाये हैं,
गणेश जी के आशीर्वाद से ही,
हमने सुख के गीत गाये हैं।
गणश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


गणेश जी का रूप निराला हैं,
चेहरा भी कितना भोला भला हैं,
जिसे भी आती हैं कोई मुसीबत,
उसे इन्ही ने तो संभाला हैं
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


धरती पर बारिश की बुँदे बरसे,
आपके ऊपर अपनों का प्यार बरसे,
“गणेशजी” से बस यही दुवा है,
आप ख़ुशी के लिए नहीं,
ख़ुशी आप के लिए तरसे…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


May Shree Ganesh
Bless You and Fulfil All Your Dreams
Happy Ganesh Chaturthi
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Ganesh Chaturthi Wishes in Marathi चे Marathi messages आवडले असतील. जर तुमच्या कडे अशाच सुंदर सुंदर Ganesh Chaturthichya Hardik Shubhechha किव्हा Ganesh Chaturthi Marathi status असतील तर तुम्ही comment box मध्ये ते लिहू शकता ते आम्ही आमच्या मराठीभाऊ वेबसाईट द्वारे इतर लोकां पर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

Leave a Comment