शुभ रात्री मराठी शुभेच्छा | Good night Wishes in Marathi

 शुभ रात्री मराठी शुभेच्छा | शुभ रात्री मराठी मेसेज |
Good night Wishes in Marathi|

Good night Wishes in Marathi | शुभ रात्री मराठी शुभेच्छा:-

पाऊस यावा पण
महापूर सारखा नको
वारा यावा पण
वादळ सारखा नको
आमची आठवण काढा
पण अमावश्या पौर्णिमा सारखी नको
शुभ रात्री

Good night Wishes in Marathi

जी उंची मोठी माणसे गाठतात
ती काही एका झोपेत मिळालेली नसते
जेव्हा त्यांचा सोबतचे अध्यायीं
झोपा काढत असतात
तेव्हा तळमळीने रात्र रात्र
जागून ती उंची गाठलेली असते
शुभ रात्री

Good night Wishes in Marathi

झोपणाऱ्याला डासांची तमा नसावी
नजरेत सदा झोपेची नशा असावी
डासांचे काय हो …मारता येतील कधीही
पण डास असतानाही झोपण्याची जिद्द असावी
शुभ रात्री

Good night in Marathi Messages

Good night Wishes in Marathi

चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास….

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे
पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे
शुभ रात्री


ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके
मोठे व्हा कि
भाग्यवान या शब्धाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल
शुभ रात्री

Good night Images in Marathi


आठवणी ह्या काहीशा
खोडकरच असतात….
त्या येतात तेव्हा
गर्दीत हि एकाकी करतात
आणि जेव्हा एकाकी असतो
तेव्हा गर्दी करतात
शुभ रात्री

Good night Wishes Marathi

हे पण वाचा
Funny Marathi Birthday wishes
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments


माणसाने एकदम सुखाने आयुष्य
जगावं
काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा
कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही
तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय.
*शुभ रात्री*


पूर्वी जांभई आली कि
कळायचं झोप येतेय…
आता मोबाईल तोंडावर
पडला कि कळत
काळजी घ्या दात-बिट
पडतील
शुभ रात्री


आपली काळजी करणाऱ्या माणसाला
गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल
तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला
शुभ रात्री


“चांदणं चांदणं
झाली रात
चांदणं चांदणं
झाली रात
.
.
.
आता झोपा कि
कोणाची बघताय वाट ….?
शुभ रात्री

Good night Marathi

“चांगल्या व्यक्तीने अपमान केला,
अथवा रागवली तरी चालेल,
पण त्याला सोडु नका ……
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत,
पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात,
म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा” ……
….!! शुभ रात्री !!….

शुभ रात्री

मैत्री अशी करा की जग आपलं
होईल,
माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल,
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल.
Good Night
….!! शुभ रात्री !!….

शुभ रात्री status

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य
असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात… तुमच्यासारखे….
….!! शुभ रात्री !!….

शुभ रात्री status

मन वळु नये,
अशी श्रध्दा हवी…
निष्ठा ढळू नये,
अशी भक्ती हवी…
सामर्थ्यँ संपू नये,
अशी शक्ती हवी…
कधी विसरु नये,
अशी नाती हवी…
….!! शुभ रात्री !!….

Good night messages in Marathi

शुभ रात्री status

रात्र is Coming,
तारे Are Chamking,
Everyone Is Zhoping,
Why Are You Jaging?
So Go To अंथरून,
and Take पांघरून,
And घ्या झोपून…
Good Night!
….!! शुभ रात्री !!….


मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान…
….!! शुभ रात्री !!….


दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत
नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात…
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसुन-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते,
म्हणून आनंदी रहा…
….!! शुभ रात्री !!….

शुभ रात्री quotes

चंद्राला पाठवलंय तुला
झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी…
….!! शुभ रात्री !!….


चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
….!! शुभ रात्री !!….


तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद…
….!! शुभ रात्री !!….

Good Night Marathi


स्वप्न नगरीत जाणारी झोप
एक्सप्रेस,
थोड्याच वेळात,
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे…
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे,
आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो…
….!! शुभ रात्री !!….


“उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण छान झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही की,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
….!! शुभ रात्री !!….


सगळीच स्वप्नं पूर्ण
होत नसतात..
ती फक्त,
पहायची असतात…
….!! शुभ रात्री !!….


मनासारखी व्यक्ती
शोधण्यापेक्षा
मन समजुन घेणारी
व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखे होईल.
शुभ रात्री

जिवनात खरं बोलून
मन दुखावलं तरी
चालेल,
पण खोट बोलून आनंद
देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न
करू नका,
कारण त्यांच आयुष्य
असतं फक्त तुमच्या
विश्वासांवर…
शुभ रात्री


* नात्याला किती वर्ष झाली*
*याला महत्व नाही,*
*तर त्या नात्यात किती*
*आपलेपणा 👫 आहे*
*याला महत्व असतं..*
शुभ रात्री


कोनाजवळही स्वतःचे दुख बोलताना फार विच्यार पूर्वक बोला……
कारण….
मानस अशी ही आहे की जी रड़ून एकतात आणि जगाला हसुन सांगतात
शुभ रात्री


तुमचे दोन गोड शब्द
पुरेसे असतात
आम्हाला आनंदी रहायला
!! good night !!


“फुलाला फुल आवडतं”
“मनाला मन आवडतं”
“कवीला कविता आवडते”
कोणाला काहीही आवडेल,
“आपल्याला काय करायचंय”
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
….!! शुभ रात्री !!….


आठवण
त्यांनाच
येते,
जे
तुम्हाला
आपले
समजतात…
….!! शुभ रात्री !!….

Good Night Quotes


माझ्या दिवसाची सुरुवात आणि
शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
….!! शुभ रात्री !!….


थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच
विचार करण्यात जाते की…..
.
.
.
.
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट
….!! शुभ रात्री !!….


आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते .. आणी …
मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!
….!! शुभ रात्री !!….


ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
….!! शुभ रात्री !!….


हजारो माणसे मिळतील आयुष्यात
पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.
….!! शुभ रात्री !!….


उष:काल होता होता काळरात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली
….!! शुभ रात्री !!….


भेटीचे हे क्षण हातातून
अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात
….!! शुभ रात्री !!….

Good night Messages in Marathi


जी माणसे पायाने चालतात
ती फक्त अंतर कापतात,
आणि जी माणसे डोक्याने
चालतात ती निश्चितच ध्येय
गाठतात..
गुड नाईट
….!! शुभ रात्री !!….


झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात ,
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता …
गुड नाईट
….!! शुभ रात्री !!….


यशस्वी माणूस तोच होतो
ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले
तरी तो त्याचा सरबत करून पितो
गुड नाईट
….!! शुभ रात्री !!….


शेतात काय पिकतं त्यापेक्षा
बाजारात काय विकतं हे ज्याला
कळतं तो माणूस जीवनात
निश्चितच यशस्वी होतो..
गुड नाईट
….!! शुभ रात्री !!….


स्वप्न मोफतच असतात, फक्त
त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….
….!! शुभ रात्री !!….


मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय
तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील!
….!! शुभ रात्री !!….


शुभ रात्री मराठी शुभेच्छा


जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष
करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
….!! शुभ रात्री !!….


माणसाला दोनच गोष्टी हुशार
बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
….!! शुभ रात्री !!….


तुमच्या अपयशाला कवटाळून बसू
नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
….!! शुभ रात्री !!….


काही नात्यांना नाव
नसते पण त्याची किंमत
अनमोल असते..
नेहमी आनंदात राहा…
स्वतःची काळजी घ्या…
शुभ रात्री


*”प्रेम”*आणि
“विश्वास”*
कधिच गमावु नका…
कारण….
प्रेम”* प्रत्येकावर
करतायेत नाही
आणि
*” विश्वास”* प्रत्येकावर
ठेवतायेत नाही…!
शुभ रात्री


असं म्हणतात
की काळजी करणारी
माणसं मिळायला भाग्य
लागतं
पण अशी माणसे
आपल्याला मिळाली
आहेत हे समजायला
जास्त भाग्य
लागतं .
शुभ रात्री


*!.शुभ रात्री.!*
जगातील सर्वात सुंदर वृक्ष
म्हणजे ” विश्वास”…
कारण तो जमिनीवर नाही तर
मनात उगवतो…!


माणूस…..
जन्माला येतो तेव्हा
त्याला नाव नसतं
फक्त श्वास असतो
आणि
मरतो तेव्हा फक्त
नाव असतं
श्वास नसतो;
याच्या मधील अंतर
म्हणजे
आयुष्य……
शुभ रात्री


भरलेला खिसा माणसाला दुनिया
दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
….!! शुभ रात्री !!….


जीवनात चांगल्या माणसांना शोधू
नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
….!! शुभ रात्री !!….


रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा
रस्ता स्वत:च तयार करा.
….!! शुभ रात्री !!….

आम्हाला आशा आहे Good night Wishes in Marathi या आमच्या लेखातील छान छान शुभ रात्री मराठी शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आवडले असतील तर हे Good night Wishes in Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर share करा.तुमच्याकडे सुद्धा असे सुंदर  शुभेच्छा असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही या लेखात ते update करू धन्यवाद.

3 thoughts on “शुभ रात्री मराठी शुभेच्छा | Good night Wishes in Marathi”

 1. इतना आसन नही हैं
  अपनी ढंग से जिंदगी जीना
  अपनो को भी खटकने लगते हैं
  जब हम अपने लिये
  जिने लगते हैं….
  शुभ रात्री

  Reply

Leave a Comment