Famous Quotes of Mahatma Gandhi in Marathi | महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध विचार

quotes of Mahatma Gandhi in Marathi | महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध विचार :-महात्मा गांधी म्हणून प्रसिद्ध असलेले मोहनदास करमचंद गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख राजकीय नेते होते. सत्याग्रह आणि अहिंसा या तत्त्वांचे अनुसरण करून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.त्यांच्या तत्वांनी जगभरातील लोकांना नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरित केले . त्यांना राष्ट्रपिता देखील म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी 1944 मध्ये रंगून रेडिओवरून गांधीजींच्या नावाने प्रसिद्ध केलेल्या प्रसारणामध्ये त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधित केले होते.

महात्मा गांधी संपूर्ण मानवजातीसाठी एक आदर्श आहेत. त्यांनी प्रत्येक परिस्थितीत अहिंसा व सत्याचे अनुसरण केले आणि लोकांना त्यांचे अनुसरण करण्यास सांगितले. ते आपले पूर्ण जीवन सदाचाराने जगले. ते नेहमी पारंपारिक भारतीय पोषाक धोती आणि सूती शाल परिधान करत असे. नेहमी शाकाहारी पदार्थ खाणारा हा महान माणूस स्वत:च्या आत्म शुध्दीसाठी अनेक वेळा लांब उपवास ठेवत असे. महात्मा गांधी यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा .

मित्रानो आज आम्ही तुमच्यासाठी महात्मा गांधी यांचे काही प्रसिद्ध विचार Fomous quotes of Mahatma Gandhi in Marathi घेऊन आलो आहोत.महात्मा गांधी यांच्या याच विचारामुळे इंग्रज सरकार याना भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले होते तसेच संपूर्ण भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याविषयी एक चळवळ निर्माण केली होती तर चला मग पाहूया ते कोणते विचार होते ज्यामुळे महात्मा गांधी हे अजरामर व्यक्ती म्हणून संपूर्ण जगात ओळखले जातात.

महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध विचार


तोडफोड ,राष्टीय संपत्तीचे नुकसान,रास्ता रोको
यासारख्या कृतींना लोकशाहीत काहीही स्थान नाही.
जो अशा कृतींना प्रोत्साहन देतो
त्याला लोकशाहीबद्दल बोलण्याचा
काहीही अधिकार नाही.

quotes of Mahatma Gandhi in Marathi

असे जगा
जसे तुमचा उद्याचा शेवटचा दिवस आहे
आणि
असे शिका
जसे तुम्हाला कायम जिवंत राहायचे आहे.

quotes of Mahatma Gandhi in Marathi

इस्वर सत्य आहे
असे म्हणण्यापेक्षा
सत्य हेच इस्वर आहे
असे म्हणा.

quotes of Mahatma Gandhi in Marathi

Marathi quotes Mahatma gandhi


तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नव्हे
तर
ते विकासावर विजय मिळवण्यासाठी
मिळालेलं आहे.

quotes of Mahatma Gandhi in Marathi

तुम्ही मला कैद करू शकता
पण
मझ्या मनाला कैद नाही करू शकत.

quotes of Mahatma Gandhi in Marathi

quotes of Mahatma Gandhi in Marathi | Mahatma Gandhi Vichar


तुम्ही करोडो रुपये खुशाल कमवा
परंतु लक्षात ठेवा
कि तुमची संपत्ती तुमची नाही
तर ती जनतेची आहे.

महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध विचार

सोन्या चांदीचे तुकडे नव्हे
तर
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.

quotes of Mahatma Gandhi in Marathi

प्रथम ते तुम्हाला हसतील
नंतर
ते तुमच्याशी लढतील
त्यानंतर तुमचा विजय होईल.

महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध विचार

त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही
ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही.

marathi quotes of Mahatma Gandhi

भीती तुमचा शरीराचा रोग आहे
तो तुमच्या आत्म्याला मारतो.

quotes of Mahatma Gandhi Marathi

एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत हे
तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.

Mahatma Gandhi marathi quotes

तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही.
पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.

Mahatma gandhi marathi quotes

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.

Mahatma Gandi marathi Quotes

रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल,
पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.

gandhi marathi quotes

quotes of Mahatma Gandhi in Marathi महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध विचार हि पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळी मध्ये share करायला विसरू नका. तुमच्याकडे सुद्धा असे महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध वाक्ये असतील तर आम्हला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये नक्की update करू धन्यवाद …….!

1 thought on “Famous Quotes of Mahatma Gandhi in Marathi | महात्मा गांधी यांचे प्रसिद्ध विचार”

Leave a Comment