Gatari Amavasya Wishes In Marathi 2024 || गटारी अमावस्या शुभेच्छा मराठी

Gatari Amavasya Wishes In Marathi | गटारी अमावस्या शुभेच्छा मराठी:-या आजच्या पोस्टमध्ये आपले स्वागत आहे.आषाढी अमावस्या हीच गटारी अमावास्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते.यावर्षी गटारी अमावस्या 4 ऑगस्टला 2024 ला आहे.श्रावण महिनाच्या एक दिवस अगोदर गटारी अमावस्या असते.गटारी अमावस्याच्या दिवशी मांसाहार ला विशेष महत्त्व असते कारण श्रावण महिनामध्ये हिंदू धर्मात मांसाहार केला जात नाही.त्यामुळे गटारी अमावस्याच्या दिवशी मांसाहार पदार्थाची आणि मद्यच्या पार्ट्या आयोजित केलेल्या असतात.

गटारी अमावस्या शुभेच्छा मराठी | Gatari Amavasya wishes marathi 2024 च्या आजच्या पोस्टमधे आपण Gatari Amavasya marathi wishes ,Gatari Amavasya status in marathi,Gatari Amavasya messages in marathi,Gatari Amavasya quotes in marathi,Gatari Amavasya images in marathi, Gatari Amavasya Funny status messages sms in marathi इत्यादी घेऊन आलो आहोत.

Gatari Amavasya Wishes In Marathi || गटारी अमावस्या शुभेच्छा

ओकू नका मातु नका
मटणावर ताव मारू नका
फुकट मिळतेय म्हणून ढोसू नका
झिंगून गटारात लोळू नका
गटारीच्या क्वार्टरभर शुभेच्छा.

Gatari Amavasya Wishes In Marathi

संपली नुकतीच आषाढी वारी
आता येणार बाप्पांची स्वारी
दिवाळी, दसरा मागोमाग सणांची बारी
थोडेच दिवस आहे हातात
त्याआधी जोशात 🍗साजरी करू गटारी
🍻गटारी अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा.🍻

Gatari Amavasya Wishes In Marathi

कोंबडीचा रस्सा मटणाची साथ,
मच्छीची आमटी नि बिर्याणीचा भात,
बोम्बिलाची कढी भरलेला ताट,
खाऊन घ्या सगळं,
श्रावण महिना यायच्या आत…
🍷गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!🍷

Gatari Amavasya Wishes In Marathi

सुखाची किरणे येऊ द्या तुमच्या घरी,
चिकन मटण बनवा मस्त मच्छि करी,
आम्हाला जेवायला बोलवा
कधीतरी तुमच्या घरी,
पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा,
गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
झेपेल तेवढीच प्या आणि
जमेल तेवढेच खा…🍖🍗

Gatari Amavasya Wishes In Marathi

सुकी मच्छी, मटणाचा रस्सा
सगळं घेऊन यंदा घरीच बसा🍾
गटारीच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा!🍺

Gatari Amavasya Wishes In Marathi

खास तुमच्यासाठी गटारी विशेष
जेवण🍖 पाठवत आहोत
प्रिंट काढून खाऊन घ्या..
गटारी च्या खूप शुभेच्छा.🍗

Gatari Amavasya Wishes In Marathi

चिकन, मटण, मच्छी,
सगळा बेत करा खास
दारू कशाला हवी एवढाच बेत बास
गटारी च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

मौसम मस्ताना,
सोबत सर्व मित्र परिवार असताना,
साजरी करा गटारी अमावस्या
लॉकडाऊन असताना
गटारी अमावस्येच्या शुभेच्छा!

आली आली गटारी
बायको डोळे वटारी.
गटारी अमावस्येच्या
खूप खूप शुभेच्छा!

गटारी अमावस्या शुभेच्छा मराठी

दूध प्यायल्याने ताकद येते…?
मग ५ ग्लास दूध प्या अन्
भिंत हलवण्याचा प्रयत्न करा,
नाही हालत ना,
आता ५ ग्लास दारू प्या,
अन् नुसतं भिंतीकडं बघा,
भिंत आपोआप हलेल.
शुभेच्छुक-गटारीमित्र मंडळ.

पाऊले चालती बियर बारची वाट!
जाताना सुसाट येताना तराट😋
अजून आला नाही हा घरात
अरे पडलाय कि काय गटारात !
सर्व पिणाऱ्याना व न पिणाऱ्याना🍾
गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

गटारी अमावस्या यादिवसाला
सुट्टी जाहीर करा,😂
गटारी साजरी करणे आमचा
अधिकार आहे आणि तो
आम्ही गटारी साजरी करून मिळणारच!
Happy Gatari.🍻


हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार


 

दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा मराठी.
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार.
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

दीप अमावस्येच्या मेसेज मराठी.
दिव्याने दिवा जोडत गेलं की एक
दीपमाळ तयार होते फुलाला फुल जोडत
फुलहार तयार होतो
आणि माणसाला माणूस जोडत गेलं की
माणुसकीच सुंदर नातं तयार होत.
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या जवळ गटारी अमावस्या शुभेच्छा मराठी | Gatari Amavasya wishes in marathi 2024,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या मजेदार गटारी अमावस्या शुभेच्छा.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..

Please :- आम्हाला आशा आहे की गटारी अमावस्या शुभेच्छा मराठी | Gatari Amavasya wishes in marathi 2024,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या मजेदार गटारी अमावस्या शुभेच्छा.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….👍

नोट : गटारी अमावस्या शुभेच्छा मराठी | Gatari Amavasya wishes in marathi 2024,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या मजेदार गटारी अमावस्या शुभेच्छा.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Gatari Amavasya wishes in marathi ,Gatari Amavasya status in marathi,Gatari Amavasya messages in marathi,Gatari Amavasya quotes in marathi,Gatari Amavasya images in marathi, Gatari Amavasya Funny status messages sms in marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा

 

Leave a Comment