Janmashtami Wishes in Marathi || श्री कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश:-मित्रांनो,श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे.हा सण प्राचीन काळापासून मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो.दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येणारा हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. 🌸
या दिवशी फक्त कृष्ण मंदिरांमध्येच नव्हे तर देशभरातील सर्व देवळांमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी असते. विशेषतः मथुरा आणि वृंदावन येथे या सणाचे वेगळेच महत्त्व आहे —
येथील मंदिरांची सजावट, भजन-कीर्तनाचा गजर आणि भक्तांचा उत्साह पाहून प्रत्येकाच्या मनात “कान्हा”प्रती अपार प्रेम जागृत होते. 💫
तुम्हालाही या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि नातेवाईकांना मराठीमध्ये सुंदर कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश पाठवायचे असतील,
तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. 🙏
या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही निवडक आणि आकर्षक —
Janmashtami Wishes in Marathi, Krishna Quotes in Marathi, आणि Lord Krishna Status in Marathi,
जे तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram वर शेअर करून
हा पवित्र सण अधिक आनंददायी बनवू शकता. 💖
Janmashtami Wishes in Marathi || श्री कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा संदेश
🌷 “कान्हा तुझं नाव घेताच मन प्रसन्न होतं
तुझ्या चरणी बसून जीवन धन्य होतं.”
💐 जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
🪔 “आजचा दिवस आहे प्रेमाचा, भक्तीचा आणि आनंदाचा
जय श्रीकृष्ण म्हणत सुरुवात करा प्रत्येक क्षणाचा .”
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!🌸
जर तुम्ही धर्म कराल तर
देवाकडुन तुम्हांला मागावे लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर
देवाला तुम्हाला द्यावेच लागेल,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
💖 “तुझ्या बासरीच्या गोड सुरांमध्ये
मन गुंतलं माझं कान्हा…
जन्माष्टमीच्या शुभेच्छा ”
लोणी चोरून ज्याने खाल्ले
बासरी वाजून ज्याने नाचवले
आनंद साजरा करूया त्याच्या जन्मदिनी
ज्याने जगाला सत्य आणि प्रेम शिकवले
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!
🌼 “कान्हा जसा गोकुळात आनंद पसरवत होता
तसाच आनंद तुझ्या आयुष्यातही नांदो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!”
कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
🌸 “जय श्रीकृष्ण!
भक्ती, प्रेम आणि शांततेचा संदेश देणाऱ्या कान्हाला
माझा कोटी-कोटी प्रणाम.” 🙏
गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत ज्याने रचला रास यशोदा,
देवकी ज्याची मैय्या तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
💫 “प्रेमाने भिजलेला हा सण,
भक्तीने सजलेली ही रात्र —
सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!”
दह्यात साखर आणि
साखरेत भात
दही हंडी उभी करूया
देऊया एकमेकांना साथ
फोडूया हंडी लावूनच उंच थर
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
🌿 “मुरलीच्या गाण्यात जीव रमवणारा,
राधेच्या नावात हरवणारा —
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!” 🦚
राधा ची भक्ति
बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि
गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
🦚 “गोपाळाच्या बासरीतून निघणारा प्रत्येक सूर
तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येवो.”
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
चंदनाचा सुवास,फुलांची बरसात,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
🌿 “प्रेम, भक्ती, आनंद आणि उमेद —
हेच कान्हाने दिलेले चार खरे खजिने आहेत.”
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!” 💫
“कृष्ण मुरारी नटखट भारी
माखनचोर जन्मला
रोहिनी नक्षत्राला
देवकी नंदाघरी
बाळ तान्हे तेजस्वी
मोहूनी घेती
सर्व मिळूनी पाळणा गाती
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!”
🌸 “कान्हाच्या बासरीच्या सुरांमध्ये हरवून जा,
त्याच्या नावात आनंद शोधा —
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!” 💫
“गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!”
💖 “कान्हा जिथे प्रेम आहे, तिथे शांती आहे.
जय श्रीकृष्ण!”
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!” 💫
“अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,
राम नारायणं जानकी वल्लभं,
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!”
लगबग लगबग चाले अंगणी, लागू नये दुष्ट, तीट लावली कुणी
टकामका टकामका बाळलिला, दे गं सखी दे गं झोका पाळण्याला
ढगांच्या आडून चंद्र हासला, आकाशी ता-यांनी रास रचला
कृष्ण जन्मला गं बाई, कृष्ण जन्मला
गोकुळाष्टमीच्या मनापासून शुभेच्छा!
🌸 “मथुरेचा राजा, वृंदावनचा वास,
कान्हाच्या नामाने मिटो सर्व त्रास.” 🙏
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!”
गोकुळमध्ये होता ज्याचा वास,
गोपिकांसोबत ज्याने रचला रास,
यशोदा, देवकी ज्याची मैय्या,
तोच सार्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
💫 “या पवित्र दिवशी श्रीकृष्णाचे नाव घेत
नवीन उमेद घेऊन नवीन सुरुवात करा.” 🙏
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!”
कृष्ण ज्याचे नाव, गोकुळ ज्याचे धाम,
अशा श्री भगवान कृष्णाला, आमचा शतश: प्रणाम
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
“ज्याच्या ओठांवर बासरी, हातात मुरली —
आणि हृदयात प्रेम आहे —
तोच आपला श्रीकृष्ण!
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!” 🙏
राधेची भक्ती, बासरीची गोडी, लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास,
मिळून साजरा करू श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
विसरुनी सारे मतभेद,
लोभ- अहंकार सोडा रे
सर्वधर्मसमभाव जागवून, आपुलकीची दहीहंडी फोडा रे,
दहीहंडीच्या सर्वांना शुभेच्छा!
गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
|| शुभ गोकुळाष्टमी ||
हे पण वाचा 
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा
मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला…
शोर मच गया शोर
हो देखो, आया माखन चोर
गोकुल की गलियों की ओर
चला निकला माखन चोर, नंदकिशोर
शोर मच गया शोर…
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
|| गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा ||
नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
#HappyJanmashtami
हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात करू
नका नियमभंग..
सर्वांना दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा…!!
हे आला रे आला गोविंदा आला…
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
निष्कर्ष – Shri Krishna Janmashtami Wishes in Marathi
मित्रांनो, आम्ही या लेखात तुमच्यासाठी सुंदर श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीमध्ये (Shri Krishna Janmashtami Wishes in Marathi), आकर्षक Krishna Janmashtami Quotes in Marathi, तसेच प्रेमळ Kanha Status Marathi शेअर केले आहेत.
या पवित्र Krishna Jayanti दिवशी भगवान श्रीकृष्ण तुम्हाला सुख, शांती, प्रेम आणि समृद्धी प्रदान करो, हीच आमची प्रार्थना 🙏
जर तुम्हाला या Janmashtami Wishes in Marathi, Krishna Jayanti Messages Marathi, किंवा Lord Krishna Quotes in Marathi आवडले असतील तर त्या आपल्या प्रियजनांना WhatsApp, Facebook, Instagram आणि इतर सोशल मीडियावर शेअर करा.
तुमच्या आवडत्या शुभेच्छा खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा — आम्ही तुमचे निवडक संदेश आमच्या पुढील पोस्टमध्ये अपडेट करू 💫
जय श्रीकृष्ण 🦚 हरे कृष्णा 🙏
मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा






















