सॉरी स्टेटस | Sorry Status In Marathi | Sorry Messages In Marathi

Sorry Messages in Marathi: – नमस्कार मित्रांनो आमच्या नवीन पोस्ट सॉरी स्टेटस मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, काहीवेळा आपण काही नकळत चूक करतो ज्यामुळे आपले मित्र-मैत्रिणी,भाऊ-बहीण, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड,इत्यादी आपल्यावर संतप्त होतात. तर मित्रांनो, बर्‍याचदा रागाच्या स्थितीत आपण त्या प्रिय व्यक्तीस पटविण्यासाठी Sorry status चा सहारा घेत असतो. आणि म्हणूनच या पोस्टमध्ये sorry status marathi, Sorry SMS marathi,sorry message marathi, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.जे आपण आपल्या संतप्त साथीदारास whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता आणि लवकरच त्यांची क्षमा मागू शकता.

 

Sorry…
जर समोरची व्यक्ती स्वतःच
रागवते आणि स्वतःच sorry बोलत
असेल तर त्या व्यक्ती ला कधीच
स्वतःपासून दूर करू नका …


Sorry images in Marathi

मनापासुन Sorry म्हणणा-यांना
माफ करत जा
कारण आजकाल सगळ्यांकडे
मन नसतं….!


Sorry मी केलेल्या त्या
प्रत्येक चुकीसाठी…sorry
माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात
आलेल्या त्या प्रत्येक अश्रू साठी…
sorry तुझ्या मनाला लागलेल्या
त्या बोलेल्या त्या प्रत्येक शब्दासाठी
i’m really so sorry…


Sorry Messages

आयुष्यात तुम्हाला Sorry तेच
लोक बोलतील
ज्यांना त्यांच्या ego आणि
self respect पेक्षा
तुम्ही जास्त Important असतात.


माझ्या मुळे जर
तुला त्रास झाला
असेल तर मला
माफ कर.


मी तुझ्या आयुष्यात
येऊन तुला फक्त त्रासच
दिला.
ही चूक पुन्हा नाही करणार
sorry
जमलंच तर माफ कर please


कधी कधी आपली चुकी
नसतानाही आपण sorry बोलतो
कारण मनात भीती असते
आपल्या आवडत्या व्यक्तीला
गमावण्याची.


माझ्या कोणत्याही
गोष्टीचा
राग आला असल तर
PLEASE मला माफ कर.


Sorry Marathi

Sorry त्या! प्रत्येकगोष्टीसाठी
ज्यांच्यामुळे तुझं मन
दुखावलं गेलं असेल..


Sorry
आजपासून परत कधीच
त्रास नाही देणार


माझी चूक झाली… मला
मान्य आहे…. त्याकरिता
मोठ्या मनाने मला क्षमा
करावी पुन्हा असे
नाही होणार…


नात्यात होणाऱ्या चुका
कधीच प्रेमापेक्षा मोठ्या
नसतात
म्हणून लगेच
माफ करून टाकायचं.


आता तु बोलणार आहेस
की नाही.. का? असंच
रुसुन बसणार आहेस
Sorry यार्र्रर्रर्र,


जर तुमच्या सॉरी बोलल्यामुळे जर
एखाद नात
टिकणार असेल तर
आपला इगो बाजूला ठेवून Sorry
बोलून टाका.


Sorry in Marathi

जर नकळत कोणाची मनं
दुखावली असतील तर
मनापासून Sorry मित्रांनो.


माझ्याकडून चुकून जर कोणाचं मन
दुखावलं गेलं
असेल तर sorry त्याबद्दल आजच
माफी मागतो


Sorry. माझी चुक झाली
पण..
कुणाला चुकीचं समजण्या
अगोदर एकदा त्याची
परिस्थिती जाणून घेण्याचा
प्रयत्न नक्की करा.


राग त्याच व्यक्ती
वर करावा
ज्याला आपण
आपलं मानतो…..
आणि प्रेम त्याच्यावर
करावं की जो
त्याची चूकी नसताना ही
आपल्याला SORRY बोलतो..
.कारण त्याला SORRY
पेक्षा तूमच्याशी नात
महत्त्वाचे वाटत असते…..


कोणीतरी मला विचारलं
राग
म्हणजे
काय
मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे
दुसऱ्याची चूक असताना
स्वतःला त्रास करून घेणे!


sorry marathi

Sorry म्हटल्याने काय आपण कमीपणा
घेतल्यासारख होत नाही,
ज्यांना नात टिकवायचं असत,
ते बरोबर sorry बोलतात.


खुप सोप असतं कुणाचंही
मन दुखवुन त्याला
SORRY
म्हणंन…पण..?
खुप कठीण असती
आपलं मन दुखावलेल
असताना समोरच्याला
I AM FINE म्हणंन.


‘Sorry’
बोलून काही होत नाही,
जी गोष्ट हृदयाला लागली ना
ती लवकरविसरता येत नाही..


सोडशील का हा रुसवा
आणुन गालावर थोडंसं हसू
नको ना असं छोट्या छोट्या
गोष्टींसाठी माझ्यावरती रुसू.


हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
Life Status in Marathi


माझ्या
Pilluचा
राग गेला
नाही का
अजुन…
#SORRY


नाराज नको होतं जाऊ माझ्यावर
तुझ्याशिवाय कोणीचं नाही माझं….


Sorry
आपण चुकीचे आहोत असा नाही होतं,
Relationship
टिकवण्यासाठी sorry बोलावं लागतं..


ऐक ना Jaan
‘Sorry’
ना अजून किती
रुसून बसशील.


वेळ निघुन गेली की तुम्ही
SORRY तर बोलु शकता पण
जे काही घडलं ते बदलु नाही
शकत.


जेव्हा
विश्वास
तुटून जातो तेव्हा
तुमच्या
Sorry ला
पण काहीच
किंमत
नसते.


दुख तर तेच देतात
ज्यांना आपण हक्क देतो,
नाहीतर
परके चुकून धक्का लागला
तरी
sorry
बोलतात….


Sorry
माझंच चुकलं,
मीच हा विचार केला की
तुझं माझ्यावर प्रेम आहे…


प्रत्येक दिवस एक अपेक्षा
घेऊन सुरु होतो आज तरी
तू बोलशील
Sorry.


एखाद्याला विचार न करता
खूप बोलून नंतर Sorry म्हणणे,
हे म्हणजे…
काच तोडून त्याला सेलोटेप
लावण्यासारखं असतं….


काही फायदा नसतो तुमच्या
त्या Sorryचा जेव्हा
तुमचं बोलणं समोरच्याच्या
मनाला लागलेलं असत.


तू Sorry
नको बोलुस…
मी
ती माझी चुक होती
तुझ्यावर विश्वास ठेवला.


 

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला  Sorry Messages in Marathi नक्कीच आवडले असतील. तुमच्याकडे सुद्धा असे काही Sorry Messages in Marathi images असतील तर आम्हाला खालील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद…

 

Leave a Comment