Latest Teachers day wishes in Marathi 2024 || शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा || 5 September Marathi wishes

Teacher day wishes in Marathi:-मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की, आपण सर्वजण महान शिक्षक डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपल्या गुरूंचे मार्गदर्शन आणि त्यांच्या आशीर्वादाचे आभार मानण्याची ही एक संधी आहे.
म्हणूनच आज आम्ही आपल्या शिक्षकांचे आभार मानण्यासाठी तुमच्यासोबत हे Teacher day wishes in Marathi शिक्षक दिन शुभेच्छा संदेश शेअर करत आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा संग्रह आवडेल.
मित्रांनो तुम्ही आता हे शुभेच्छा संदेश share बटण वरती क्लिक करून सरळ आपल्या शिक्षकांना whatsapp वर पाठवू शकता.

आपले नाव मराठी मध्ये लिहून शिक्षकदिनाच्या शुभेच्छा तयार करा आणि WhatsApp वर आपल्या मित्रांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा पाठवा…



Teachers day wishes in marathi || शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महान दार्शनिक भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

भारतीय संस्कृतीचे संवाहक,
प्रख्यात शिक्षाविद,
महान दार्शनिक
भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Teachers day wishes in Marathi

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवनभवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Teachers day wishes Marathi

शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


happy Teachers day wishes in Marathi

गुरुब्रम्हा
गुरुविष्णु
गुरुदेवी महेश्वरा
गुरुसाक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरुवे नमः
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा,सादर प्रणाम
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


माता गुरू आहे, पिताही गुरू आहे.
विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत.
ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला
मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत.
या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व
गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Teachers day wishes in Marathi

शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही,
आणि गुरूचा आशीर्वाद मिळणे यापेक्षा मोठा सन्मान नाही.
अश्या सर्व शिक्षकांना शतशः नमन
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


आज, शिक्षक दिनाच्या दिवशी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की
तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला शिकवता …
आमची काळजी घेता …
आमच्यावर प्रेम करता …
हे तुम्हाला जगातील सर्वोत्तम शिक्षक बनवते.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


2G 3G 4G
5G 6G पण येईल
पण आम्हाला घडविण्यासाठी
गुरुG
शिवाय पर्याय नाही
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


एक पुस्तक,
एक पेन,
एक मुल आणि एक शिक्षक
संपूर्ण जग बदलू शकते.
सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Happy Teachers day Quotes in marathi

Teachers day wishes in Marathi

विद्येविना मती गेली..
मती विना नीती गेली
नीतिविना गती गेली ..
गती विना वित्त गेले
वित्ताविना सारे खचले..
इतके अनर्थ एका अविद्येने केले
या अविद्येचा काळोख ठेवून विद्या रुपी प्रकाश देणाऱ्या..
सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
सादर प्रणाम
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


साक्षर आम्हास बनवले
जीवन काय आहे ते समजावले
बरोबर-चूक ओळखायला शिकवले
असे महान गुरु आम्हास लाभले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही
पडल्यावर पुन्हा उभं राहायला
शिकवलं तुम्ही…तुमच्यामुळे आज
आम्ही आहोत या ठिकाणी
🙏शिक्षकदिनाच्या निमित्ताने
पुन्हा एकदा आहोत ऋणी.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

Teachers day wishes Marathi

माझे आईवडील,
नातेवाईक,
गुरुजी,
बालपण पासुन ते आजपर्यंतचा मित्रपरिवार
अश्या सर्व शिक्षकांना शतशः नमन
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार


Happy Teachers day Status marathi

शि.. शीलवान
क्ष.. क्षमाशील
क.. कर्तव्यनिष्ठ
हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक
अशा सर्वाना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


आम्हाला घडवण्यासाठी जी कठोर मेहनत
आणि प्रयत्न तुम्ही केले त्याबद्दल
आम्ही तुमचे सदैव ऋृणी राहू.
हॅपी टीचर्स डे.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Teachers day Status in Marathi

जे आपल्याला यशस्वी बनवतात
आणि योग्य आणि अयोग्य यांची ओळख करून देतात
देशातील त्या सर्व गुरूंना
मी मनापासून सलाम करतो!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


मी भाग्यशाली आहे की,
तुमच्यासारखा गुरू मिळाला.
शिक्षकदिनाच्या हार्दिक
शुभेच्छा.●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Teachers day Quotes in Marathi

आई जीवन देते
वडील संरक्षण देतात
पण शिक्षक जगायला शिकवतो;
माझ्या सर्व गुरूंना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


माझे आईवडील,
नातेवाईक,
गुरूजन,
बालपण पासून ते आजपर्यंतचे
मित्रपरिवार आणि ज्ञात अज्ञातपणे
मला काहीना काही शिकवून गेलेत,
अशा सर्व शिक्षकांना शतशा नमन
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


कौतुक, भक्ती, शिक्षण, प्रेरणा आणि करूणा तुमच्यात हे सर्व आहे.
तुम्ही माझ्या जीवनातील महत्त्वपूर्ण व्यक्तींपैकी एक आहात.
देवाकडे तुम्हाला आमचं शिक्षक केल्याबद्दल खूप खूप आभार
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सूर्य किरण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला
नसता जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते तर खरचं स्त्री
शिक्षणाचे महत्व समजले नसते
जागतिक शिक्षक दिनाच्या
सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा
सादर प्रणाम
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Teachers day quotes Marathi

आदी गुरुसी वंदावे । मग साधनं साधावे ।।१।।
गुरु म्हणजे माय बापं । नाम घेता हरतील पाप ।।२।।
गुरु म्हणजे आहे काशी । साती तिर्थ तया पाशी ।।३।।
तुका म्हणे ऐंसे गुरु । चरणं त्याचे ह्रदयीं धरु ।।४।।
सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा
सादर प्रणाम
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Teachers day Quotes marathi For Whatsapp

Teachers day Status Marathi

आयुष्यात कधीही हार मानू नका
संघर्षांपासून कधीही पळू नका
अडचणींना सामोरे जा
सत्याच्या मार्गावर चाला
अशी शिकवण देणाऱ्या
माझ्या सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


happy Teachers day Quotes in Marathi

काळया फळयावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


मला वेळोवेळी माझ्या आयूष्याचे मार्ग,
तसेच माझ्या प्रत्येक अडचनी दुर करून
मला माझ्या आईनंतर
माझ्यावर चांगले संस्कार करनार्या
माझ्या आयूष्यातील प्रत्येक शिक्षकांना
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सादर प्रणाम
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


5  September marathi wishes

गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी…ज
री तुम्ही कितीही मिळवली किर्ती…
तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…
पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही.
Happy Teachers Day.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..
लाखो-करोडोंच्या धनापेक्षा
माझे गुरू आहेत अनमोल..
काय देऊ गुरूदक्षिणा, मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी
फेडता येणार नाही तुमचं ऋण.
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सादर प्रणाम
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Shikshak Din Shubhechha in Marathi

प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो…
माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो…
म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून
मग तो लहान असो किंवा मोठा,
मी काहीतरी चांगले घेण्याचा,
शिकण्याचा प्रयत्न करीत असतो…
मनातल्या मनात त्यांना गुरु मानतो…
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
टप्यावर क्षण क्षणाला भेटलेल्या असंख्य गुरुंना वंदन
आणि शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सादर प्रणाम
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Teachers day Status marathi For Whatsapp

शिक्षक,अपूर्णाला पूर्ण करणारा…
शिक्षक, शब्दांनी ज्ञान वाढवणारा
शिक्षक, जगण्यातून जीवन घडवणारा
शिक्षक, तत्वातून मुल्ये फुलवणारा…
अश्या माझ्या आयूष्यातील प्रत्येक शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सादर प्रणाम
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


सर्वात चांगला शिक्षक तुम्हाला उत्तर
नाही देत तर तो तुमच्यामध्ये
तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी
प्रेरित करतो.
Happy Teachers Day
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


दुःख वेचत आनंद पेरणाऱ्या…
माझ्या मनाला, माझ्या देहाला,
माझ्या शब्दांना, माझ्या जाणीवांना,
माझ्या उणीवांना, माझ्या भावनांना आकार,
ऊकार देणाऱ्या प्रत्येक प्रश्नांनी
बनलेल्या माझ्या आयुष्याला दिशा देणाऱ्या…
वाटेवरच्या गुरुवर्यांना मन तळापासून वंदन…!!!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सादर प्रणाम
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Teachers day wishes in Marathi 2024.

वेळोवेळी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून देऊन
माणसाला अंधकारमय जीवनातून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या
सर्व शिक्षकांना शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे आपले…
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


तुम्ही माझ्या जगण्याची प्रेरणा आहात
तुम्हीच माझे गाईड आहात.
माझ्या जीवनातील प्रकाश स्तंभ आहात.
मनापासून तुम्हाला धन्यवाद
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Teachers day wishes in marathi नक्कीच आवडले असतील. तुमच्याकडे सुद्धा असे काही Marathi Teachers day wishes images असतील तर आम्हाला खालील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्ही ते या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद…

मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले shikshak din shubhechha in marathi.Teachers day wishes In Marathi , Teachers day In Marathi 2024, Teachers day In Marathi, Teachers day status In Marathi, Teachers day images In Marathi , Teachers day sms In Marathi,Teachers day banner In Marathi , Teachers day shubhechha In Marathi , , shikshak din wishes marathi , status, messages,sms,banner, इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment