Bhaubeej Wishes In Marathi:-भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला अजून घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज (bahubeej). या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्याचे औक्षण करते आणि भाऊ बहिणीला ओवाळिणी स्वरुप तिचे आजन्म रक्षण करण्याचे वचन तिला देतो.अश्या या पवित्र सणासाठी आम्ही काही शुभेच्छा संदेश या लेखामध्ये दिलेले आहे जे तुम्ही आपल्या whatsapp किव्हा फेसबुक वरती स्टेटस म्हणून ठेवू शकता. आम्हाला आशा आहे हि शुभेच्छा संदेश संग्रह तुम्हाला नक्कीच आवडेल.
Bhaubeej Wishes In Marathi || भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश संग्रह
नाते बहीण भावाचे
आंबट गोड चवीचे
प्रेमाचे अन आपुलकीचे
बंधन हे जन्मभराचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते बहीण भावाचे
जपावे निरामय भावनेने
जसे जपले ज्ञानेश्वर
अन मुक्ताई माउलीने
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
क्षणाचे वचन प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा सण
लाख-लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन
आठवूनि एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण
मिळून साजरी करू भाऊबीजेचा हा सण
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!
उत्सव आपुलकीचा
उत्सव आनंदाचा
उत्सव बहिण भावाच्या प्रेमाचा
उत्सव नाती जपण्याचा
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!
बहिण भावाचा
सण सौख्याचा
देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा
आपुलकीच्या नात्याचा
बंध प्रेमाचा
आला सण भाऊबीजेचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
बहिणीची असते भावावर अतूट माया
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया
भावाची असते बहिणीला साथ
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे
बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे.
भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!
भाऊबहिणीचे नाते आहे खूपच प्रेमळ
या नात्याला न लागो कोणाचीही नजर
दिवसेंदिवस वाढो तुमच्यातील नात्यातील माया-आदर
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊराया तुझ्या-माझ्या नात्याचे प्रेमाचे बंधन
माया व विश्वासाचे बंधन
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या माथी लावते चंदनाचा टिळा
दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊबीजेच्या सणाचा उत्साह
असाच कायम राहावा
प्रत्येक बहिणीच्या पाठीशी
एकतरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !
चंदनाचं उटणं
तुपाचा दिवा
भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेम आणि विश्वासाचे बंधन साजरे करा
जे काही मागाल ते तुम्हाला नेहमी मिळेल
भाऊबीजच्या शुभेच्छा.
हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
चंदनाचा धागा रेशमी धागा
सावनाचा सुगंध पावसाचा शिडकावा
भावाची आशा बहिणीचे प्रेम
भाऊबीजच्या सर्वाना शुभेच्छा.
काही नाती खूप अनमोल असतात
त्यापैकी एक नातं म्हणजे तु आणि मी.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
क्षणाचे वचन
प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा सण
लाख -लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊ दे
बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे.
भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!
उटण्याच्या सुगंधाने तुझं घर दरवळू दे
तुझा माझ्या प्रेमाचा सुगंध जगभर पसरू दे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या जवळ आणखी भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा || Bhaubeej Wishes In Marathi .
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏..
मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा
Please :- आम्हाला आशा आहे की भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस मराठी 2026 / Bhaubeej Wishes in Marathi 2026.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर share करायला विसरु नका…….👍