Bhaubeej Wishes In Marathi:-भावा-बहिणीच्या नात्याला अजून घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या आरोग्य, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, त्याचे औक्षण करते आणि भाव बहिणीला आजन्म रक्षण करण्याचे वचन देतो.
भाऊबीज हा सण रक्षाबंधनासारखा महत्वाचा सण आहे, जो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना ओवाळतात आणि त्यांचे सुख-समृद्धीची कामना करतात, तर भाव नेहमीप्रमाणे बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात.
या पवित्र सणावर भावा-बहिणीच्या प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश आणि स्टेटस आयडिया तयार केले आहेत, जे तुम्ही WhatsApp, Facebook किंवा Instagram वर शेअर करू शकता.
आशा आहे की हि भाऊबीज शुभेच्छा संदेशांची संग्रह तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या भावा-बहिणीच्या नात्याला आणखी सुंदर बनवेल.
आम्हाला आशा आहे हि शुभेच्छा संदेश संग्रह तुम्हाला नक्कीच आवडेल.
Bhaubeej Wishes In Marathi || भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश संग्रह
नाते बहीण भावाचे
आंबट गोड चवीचे
प्रेमाचे अन आपुलकीचे
बंधन हे जन्मभराचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते बहीण भावाचे
जपावे निरामय भावनेने
जसे जपले ज्ञानेश्वर
अन मुक्ताई माउलीने
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
क्षणाचे वचन प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा सण
लाख-लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन
आठवूनि एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण
मिळून साजरी करू भाऊबीजेचा हा सण
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!
उत्सव आपुलकीचा
उत्सव आनंदाचा
उत्सव बहिण भावाच्या प्रेमाचा
उत्सव नाती जपण्याचा
भाऊबीजेच्या सर्वांना शुभेच्छा!
बहिण भावाचा
सण सौख्याचा
देई वचन जन्मभर रक्षण करण्याचा
आपुलकीच्या नात्याचा
बंध प्रेमाचा
आला सण भाऊबीजेचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
बहिणीची असते भावावर अतूट माया
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया
भावाची असते बहिणीला साथ
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे
बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे.
भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!
भाऊबहिणीचे नाते आहे खूपच प्रेमळ
या नात्याला न लागो कोणाचीही नजर
दिवसेंदिवस वाढो तुमच्यातील नात्यातील माया-आदर
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊराया तुझ्या-माझ्या नात्याचे प्रेमाचे बंधन
माया व विश्वासाचे बंधन
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या माथी लावते चंदनाचा टिळा
दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
भाऊबीजेच्या सणाचा उत्साह
असाच कायम राहावा
प्रत्येक बहिणीच्या पाठीशी
एकतरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !
चंदनाचं उटणं
तुपाचा दिवा
भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेम आणि विश्वासाचे बंधन साजरे करा
जे काही मागाल ते तुम्हाला नेहमी मिळेल
भाऊबीजच्या शुभेच्छा.
हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
चंदनाचा धागा रेशमी धागा
सावनाचा सुगंध पावसाचा शिडकावा
भावाची आशा बहिणीचे प्रेम
भाऊबीजच्या सर्वाना शुभेच्छा.
काही नाती खूप अनमोल असतात
त्यापैकी एक नातं म्हणजे तु आणि मी.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
क्षणाचे वचन
प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा सण
लाख -लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊ दे
बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे.
भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!
उटण्याच्या सुगंधाने तुझं घर दरवळू दे
तुझा माझ्या प्रेमाचा सुगंध जगभर पसरू दे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या
पवित्र नात्याचा.
✨भाऊबीजेच्या शुभेच्छा!✨
माझ्या दादाला उदंड आयुष्य
लाभो हिच आई जगदंबेकडे प्रार्थना.
🎎भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!🎎
क्षणात भांडणार आणि
क्षणात हसणार
भावा-बहीणीचे नाते असेच राहणार.
💞भाऊबीजेच्या शुभेच्छा!💞
आईप्रमाणे काळजी घेतेस,
बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,
सतत माझी पाठराखण करतेस,
🙏ताई तुला भाऊबीजेच्या
मनपूर्वक शुभेच्छा!🙏
आई नंतर शेवटच्या श्वासापर्यंत
निस्वार्थ प्रेम करणारं कुणी
असेल तर ती म्हणजे बहीण.
🎊✨ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!✨🎊
तुझ्या माझ्या नात्याला
कोणाचीच उपमा नाही.
✨ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!🎉
तू माझी छकुली आणि मी
तुझा दादुल्या. तुझ्यापेक्षा मला
इतर काहीच नको बाळा.
😍भाऊबीजेच्या शुभेच्छा!😍
फुलों का तारो का सबका
कहना है एक हजारो
में मेरी बहना है
😘भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा!😘
भाऊबीजेचा सण आहे, भावाला
औक्षण करायला बहीण तयार आहे,
लवकर घे ओवाळून दादा,
✨गिफ्ट घेण्यासाठी बहीण तयार आहे.🎉
भाऊबीजेचा सण आहे खूपच खास,
कारण असंच नाही होत कोणतंही
🎊✨नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा. ✨🎊
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आला आला
भाऊबीजेचा सण आला.
🎁भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.🎎🎁
भाऊबीज हार्दिक शुभेच्छा 2025 – Bhaubeej Wishes in Marathi
तुमच्या जवळ आणखी भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा असल्यास, कृपया कमेंटमध्ये नक्की टाका. आम्ही आवडल्यास त्यांना या लेखात update करू. 🙏 धन्यवाद!
मराठीतील भाऊ फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. Follow करण्यासाठी येथे क्लिक करा.
आम्हाला आशा आहे की भाऊबीज हार्दिक शुभेच्छा मराठी 2025 | Happy Bhaubeej Wishes in Marathi | Bhaubeej Status in Marathi तुम्हाला नक्कीच आवडले असतील. जर आवडले असतील, तर आपल्या मित्र-मैत्रिणी आणि फॅमिली बरोबर share करायला विसरू नका.
नोट: आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दिले आहेत –
Bhaubeej Status in Marathi
Bhaubeej SMS in Marathi
Bhaubeej Messages Marathi
Bhaubeej Diwali Marathi
Bhaubeej Shubhechha Marathi
Bhaubeej Quotes Marathi
Bhaubeej Greetings Marathi
Bhaubeej Images Marathi
Bhaubeej Banner Marathi
Bhaubeej Suvichar in Marathi
Bhaubeej Thought in Marathi
Happy Bhaubeej in Marathi 2025
Bhau Beej Quotes for Sister in Marathi
Bhau Beej Quotes for Brother in Marathi
वरील सर्व सामग्रीबद्दल तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून नक्की द्या.
तुम्हाला हा संग्रह आवडला असल्यास, आपल्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाबरोबर share करायला विसरू नका! 👍









