bhavpurna shradhanjali messages in marathi || Shok sandesh || भावपूर्ण श्रद्धांजली || शोक संदेश मराठी

bhavpurna shradhanjali messages in marathi: नातेवाईक व जवळील व्यक्तीच्या मृत्यूनंतर शोक तर फार होतो. हा मृत्यू शोक शब्दात वर्णन करणे कठीण असते. परंतु तरीही आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही bhavpurna shradhanjali messages in marathi घेऊन आलो आहोत. हे भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश तुम्ही प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश म्हणून वापरले जाऊ शकतात. आपणास श्रद्धांजली वाहायची असेल तर तुम्ही या लेखात नमूद केलेल्या भावना प्रधान संदेशांचा वापर करू शकता.

bhavpurna shradhanjali messages in marathi || Shok sandesh

“आपले लाडके मित्र …… यांना देव आज्ञा झाली आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली


“आज ….. आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली”


“ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली.”


सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली


जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण
करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली


shok sandesh

आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली”


shok sandesh

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुमचे अचानक जाणे..
आजही घुमतो स्वर तुमचा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी..

भावपूर्ण श्रद्धांजली


Shok sandesh in marathi

तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते
आज सर्व काही असण्याची जाणीव आहे
पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे
आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली


अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास
भावपूर्ण श्रद्धांजली


दोस्तीच्या दुनियेतला आमचा राजा
हरपला
भावा तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा.


तू जिथे असशील तिथे आमच्यावर
लक्ष ठेवून असशील माहीत आहे.
पण तुझी साथ सुटली याचे
दु:ख खूप आहे.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो.


दुष्ट खेळ हा सारा !
आकाशातून पुन्हा निखळला,
एक हासरा तारा !!
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||


bhavpurna shradhanjali

प्रेमळ होतास तु, विसरेल कसे कुणी
मनात येतात दाटूनी,
सदैव तुझ्या आठवणी
आत्म्यास शांती लाभो
हीच प्रभू चरणी विनवणी

भावपूर्ण श्रद्धांजली


सुरु आहे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने
जीवन पथावर चालत राहू तुमच्या आदर्श संयमाने
सदैव जपतो आम्ही तुमच्या आदर्श व स्मृतीला
आपल्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली

भावपूर्ण श्रद्धांजली


हे पण वाचा
Happy Marathi Birthday wishes
Marathi Love Status
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
anniversary wishes in Marathi


वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल,
चालता बोलता देव तुम्हास नेईन..
माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,
त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल..!

भावपूर्ण श्रद्धांजली


असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
भावपूर्ण श्रद्धांजली


“ज्योत अनंतात विलीन झाली, स्मृती आठवणींना दाटून आली.. भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली..!”


काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुमचे अचानक जाणे..
आजही घुमतो स्वर तुमचा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी.
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||


शून्यामधूनी विश्व् निर्मूनी,
कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,
लोभ, माया, प्रीती देवूनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर जाहला तुम्ही जीवनी…
भावपूर्ण श्रद्धांजली

Shok sandesh in marathi


आम्हा मित्रांना सोडून गेलास,
पण तू कायमचा आमच्या स्मृतित राहिलास.
आठवण येती तुझी आजपण,
राहवत नाही तुझ्याशिवाय.
भावपूर्ण श्रद्धांजली


चेहरा होता हसतमुख,
कधी ना दिले कोणास दुःख,
मनी होता भोळेपणा,
कधी ना दाखविला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची आण…
भावपूर्ण श्रद्धांजली


पवित्र स्मृतींची ज्योत तेवते,
अखंड आमच्या मनी,
सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी
आठवुनी अस्तित्व, दिव्य, तव वृत्ती भारावली
कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली


हसतमुख उमदा चेहरा
अकाली काळाने हिरावून नेला
कर्तव्यपूर्तीसाठी चंदना प्रमाणे झिजावे
असा संदेश देऊन गेला
आजच्या या पुण्यस्मरणदिनी साश्रूपूर्ण
नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली


संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही


दिवस असा आला,
अचानक तुम्ही निरोप घेऊन गेलात,
सर्व काही ओळखीच्या वाटेवर
केवळ स्मृती ठेवून गेलात
भावपूर्ण श्रद्धांजली


शुन्यामधूनी विश्व निर्मुनी, किती सुगंधी वृक्ष फुलवूनी
लोभ माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर झाला तुम्ही जीवनी
भावपूर्ण श्रद्धांजली


Shok sandesh in marathi

चंदनापरी देह झिजविला
कष्टातून संसार फुलवला
उरली नाही साथ तुमची आम्हास
आठवण येते क्षणक्षणाला
भावपूर्ण श्रद्धांजली


तुझा आवाज आता कानी पडणार नाही..
याचे दु:ख होत आहे.
पण तू जिथे असशील तिथे माझ्यावर
लक्ष ठेवशील अशी अपेक्षा आहे..
भावपूर्ण श्रद्धांजली


“आपले निघून जाणे म्हणजे आम्ही पोरके होणे”!
आपली शिकवण आणि आपली आठवण आमच्या मनात चिरंतन तेवत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली


जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती,
जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ति होती.
ती पवित्र मूर्ति म्हणजे माझे बाबा…!
भावपूर्ण श्रद्धांजली


या दु: खाच्या वेळी आम्ही आपणास मनापासून
शोक व्यक्त करू इच्छितो.
देव तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना सांत्वन देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली


लोक म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही,
किव्हा थांबत नाही..
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाख मित्र मिळाले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही…
भावपूर्ण श्रद्धांजली


तुझ्या शिवाय एकही दिवस माझा
जात नाही…
तुझ्या आठवणींशिवाय माझ्या
आयुष्याला कोणताच आधार नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली


अतिशय कष्टातून
कुटुंब व सामाजिक जबाबदारी पार पाडत
असतांना
अचानक घेतलेली एक्झिट
मनाला चटका लावून गेली…
भावपूर्ण श्रद्धांजली


“जड अंतःकरणाने, मी त्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी यासाठी प्रार्थना करतो.”


shok sandesh

“भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”


देव मृत आत्म्यास शांती देवो ही …
त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन
करण्याची ताकद देवो.


तर मंडळी हे होते काही bhavpurna shradhanjali messages in marathi आणि shok sandesh marathi आशा आहे की हे मराठी संदेश तुमच्यासाठी उपयुक्त ठरले असतील. अशीच नवीन नवीन माहिती साठी मराठीभाऊ www.marathibhau.com या वेबसाईट ला अवश्य भेट द्या धन्यवाद

Leave a Comment