BEST Diwali wishes in Marathi 2025 || दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा || Diwali Images

Diwali wishes in Marathi 2025 || दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा || Diwali Images

दीपावली किंवा दिवाळी म्हणजे दिवांची पंक्ती. हा उत्सव विशेषतः भारत आणि भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

आजच्या या लेखात आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा घेऊन आले आहोत जे तुम्ही आपल्या मित्र मंडळीला पाठवून दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता.चला तर मग

Diwali wishes in Marathi

 

happy diwali wishes marathi

॥ धनाची पुजा॥🍃🌷
॥ यशाचा प्रकाश॥☀🎉
🎉॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏
॥ संबंधाचा फराळ॥😍
॥ समृध्दीचा पाडवा॥💐
॥ प्रेमाची भाऊबीज॥😀
अशा या दिपावलीच्या
तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप सोनेरी शुभेच्छा!!!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

 

 


धनलक्ष्मी
धान्यलक्ष्मी
धैर्यलक्ष्मी
शौर्यलक्ष्मी
विद्यालक्ष्मी
कार्यलक्ष्मी
विजयालक्ष्मी
राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
🌺शुभ दिपावली!🌺
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

 

 

 


diwali

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी
दीपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही
🌺शुभ दीपावली!🌺
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

 


happy diwali wishes marathi

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा .
ही दिपावली आपणास तसेच आपल्या परिवारास आनंदाची भरभराटीची , सुख समृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना||.
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा… !!!!!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


॥ वसुबारसेची प्रथा॥🐄
॥ धनाची पुजा॥💴💵💰
॥ यशाचा प्रकाश॥🏆
॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥📰
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏🏻
॥ संबंधाचा फराळ॥🍪🍱🍘♨
॥ समृध्दीचा पाडवा॥🎭
॥ प्रेमाची भाऊबीज॥💑
अशा या दिपावलीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा..!!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

 

 


वसुबारसीने करुया सुरुवात 
धनाची पूजा 
प्रेमाचा दिवा 
लक्ष्मीचा वसा 
सौभाग्याचा पाडवा 
भाऊबिजेचा जिव्हाळा 
ऋणानुबंध नात्यांचा 
घेऊन सारा
दिवाळी सण करु साजरा 
🌺”शुभ-दिपावली ” 🌺
आपणास व आपल्या परिवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा …
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

 

 


happy diwali wishes marathi

•|| *उटण्याचा नाजुक सुगंध* ||•
••|| *घेऊन आली* ||••
•|| *आज पहिली पहाट* ||•
••|| *पणतीतल्या दिव्याच्या* ||•
•|| *तेजानी उजळेल* ||•
••|| *आयुष्याची वहिवाट* ||••
🌷*नरक चतुर्दशी दीपावलीच्या*🌷
🌻तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला🌻
🌹🌹हार्दिक शुभेच्छा🌹🌹
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2025


Deepawali wishes in Marathi

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
🌻तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला🌻
🌹🌹हार्दिक शुभेच्छा🌹🌹
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


Deepawali wishes marathi

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास
सोन्यासारख्या लोकांसाठी खास
🌺दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🌺
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


happy diwali wishes in marathi

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही कोरोनाची निराशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
🌺दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

Diwali wishes in marathi 2025


diwali wishes marathi

पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
🌺दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..🌺
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


happy diwali wishes marathi

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी
मधुर मिठाई, आकर्षक आकाश कंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
🌺दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!🌺
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


हे पण वाचा
Birthday Wishes Marathi
Wedding anniversary Wishes Marathi
Marathi attitude status
Birthday Thanks Messages in Marathi
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments


Diwali wishes in marathi

happy diwali wishes marathi

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!


दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2025

आनंदाची दिवाळी आली
मन ही स्वच्छ करायला घ्या.
जुन्या दुःखद आठवणींची जळमटे काढून फेका.
अपमानाचे डाग धुवून टाका.
अपयशाची खंत इथे तिथे रेंगाळत असेल तर तिला टोपलीत भरुन बाहेर नेऊन टाका.
आशेचे नव्हे, विश्वासाचे नवीन दिवे लावा.
प्रसन्नतेची तोरणे दाराखिडक्यांना लावा.
उत्साहाच्या सुंदर रांगोळ्या अंगणभर घाला.
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
*💐दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

हि दिवाळी अपणांस व
आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व
भरभराटिची जावो हीच
सदिच्छा.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


happy diwali wishes marathi

नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी
नव्या नवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
*💐दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 💐*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

Deepawali wishes in marathi


पणत्या सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह
आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह
दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय
अंगणही नटून बसलंय
रांगोळीचा गालिचा घेऊन
डबे सगळे तुडुंब आहेत
तिखट गोड स्वादासह
घर आता डोलू लागलंय
आनंदाच्या लहरींवर
आणि मन. ..
मन अगदी प्रफुल्लित
लाख लाख शुभेच्छांसह
आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा…
*💐 “मी आणि माझ्या कुटुंबियांकडून आपणा सर्वांना
दिपावलीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा “!! 💐*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


happy diwali wishes marathi

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ, आकाश दिव्यांची झगमगाट!
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
🌺दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!🌺
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

 

जिवंत जोवर मानवजाती
जिवंत जोवर मंगल प्रिती
अखंड तोवर राहील तेवत
दिपावलीची मंगल पणती!

🌺दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!🌺

 


नवा गंध, नवा वास नव्या
रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे.
🎁Happy diwali 2025.🎁


🌺आपणास
निरामय आरोग्यदायी
जीवन लाभो !
धनत्रयोदशी निमित्त
सस्नेह
हार्दिक शुभेच्छा…!🌺
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑

Diwali wishes in marathi

 

असेच दिवे जळत राहो,
मनाशी मने
जुळत राहो,
सुख समृद्धि दारी येवो,
लक्ष्मी घरी नांदत राहो,
💫दिवाळीच्या तुम्हा
सर्वांना
खूप खूप शुभेच्छा.🎊


फटाक्यांच्या आवाजाने,
दिव्याच्या प्रकाशाने,
प्रियजनांच्या प्रेमाने जग गुंजत आहे,
तुमचे कुटुंब सदैव आनंदी राहो…
तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

 


मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
🌺दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…🌺


happy diwali wishes marathi

चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती…
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी…
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती…
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…❗☝🏽
♨♨♨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…♨♨♨


Deepawali wishes in Marathi

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
♨♨♨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…♨♨♨


happy diwali wishes marathi

नवी स्वप्ने नवी क्षितिजे
घेउन येवो ही दिवाळी
ध्येयार्पण प्रयत्नांना
दिव्ययशाची मिळो झळाळी
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो
ही दिवाळी”
🌺 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…🌺
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑


happy diwali wishes marathi

हि दिवाळी आपणांस व आपल्या कुटुंबीयांस सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
♨♨♨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…♨♨♨


वसुबारस !
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !🐮🐮🐮🐮🐮🐮🌹🌹
धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
👑👑👑👑👑👑
नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
🌹🙏🙏🙏🙏🙏
लक्ष्मिपुजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
🍁🍁🍁🌻
पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
🌹🌹🌹🌹🌹🌹
भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहो दे !
👫👫👫👫👫👫🙏🙏
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ…
♨♨♨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…♨♨♨


happy diwali wishes marathi

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समॄध्दीने भरू दे.
शुभ दिपावली!
♨♨♨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…♨♨♨


तुमच्या जवळ आणखी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2025 | Diwali wishes in marathi | Diwali status marathi / दीपावली शुभेच्छा .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏.

मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा

आम्हाला आशा आहे की दिवाळीच्या शुभेच्छा 2025 | Diwali wishes marathi | Diwali status marathi/ दीपावली शुभेच्छा
तुम्हाला आवडले असेलच…. जर आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी बरोबर share करायला विसरु नका…….👍

दिवाळी शुभेच्छा 2025 | Diwali messages Marathi 2025 | Diwali wishes Marathi 2025 | Diwali status Marathi 2025 || Deepawali wishes in marathi / दीपावली शुभेच्छा या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Diwali status Marathi, Diwali SMS Marathi, Diwali Quotes Marathi, 2025 Diwali shubhecha Marathi, Diwali status Marathi, Deepawali wishes in Marathi 2025 इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment