Independence Day Wishes in Marathi || स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा :- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळालं. या दिवसाच्या स्मरणार्थ, दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतुन स्वातंत्र्य मिळाले. परंतु आपण हे विसरू शकत नाही की आपल्याला हे स्वातंत्र्य आपल्या अनेक वीरपुत्रांच्या बलिदानाने प्राप्त झाले आहे.
या स्वातंत्र्याचा उत्सव दरवर्षी लाल किल्ल्यापासून देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. या राष्ट्रीय सणाच्या या शुभ प्रसंगी, लोक त्यांच्या प्रियजनांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात. या आधुनिक युगात, लोक या दिवशी आपल्या प्रियजनांना सोशल मीडियावर संदेश पाठवून शुभेच्छा देतात.या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही लोकांना शुभेच्छा देऊ शकता. आता तुम्ही हे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा whatsapp वर share करू शकता. चला तर मग या संदेशांबद्दल जाणून घेऊया.
Independence Day Wishes in Marathi
किती आक्रोश तो झाला
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला म्रुतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आलास्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आइने मुलाचे दान दिले
विवहितेने सौभाग्य पनाला लावले
मुलींनीही शस्त्र धारण केले
देशालाच आपला दागिना मानले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तरुणांनी तरुणपन दिले
इच्छा आकांशांवर पाणी सोडले
मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले
अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15 august wishes in Marathi
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
त्यांचे त्याग कधीही विसरू नका
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे
हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्य सुंदरच असतं.
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.
स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
लाखमोलाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी
ज्या स्वातंत्र्यविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली
त्या स्वातंत्र्यविरांना मानाचा मुजरा..
स्वातंत्रदिन चिरायु होवोस्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाने मिळालेलं स्वातंत्र तसंच देशाची सुरक्षा,
सार्वभौमत्व आणि अखंडता कायम राखण्यासाठी आपली एकजूट
अशीच कायम ठेऊया !
स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Independence Day Wishes in Marathi
स्वातंत्र्याची ध्वजा फडकते,
सूर्य तळपतो प्रगतीचा
भारतभूमीच्या पराक्रमाला
माना चा मुजरा..
या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग
वंदन करुनिया तयांसी आज
ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण
करूया भारतदेशा असंख्य प्रणाम.
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी माझ भारत देश घडविला.स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आमचे स्वातंत्र्य स्मरण देतो
अनेकांच्या बलिदानाचे
त्याचे राखणे पावित्र्य
कर्तव्य असे आमुचेस्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
क्या मरते हो यारो सनम के लिए…न देंगी दुपट्टा कफ़न के लिए,
मरना है तो मरो “वतन” के लिए ‘तिरंगा तो मिले कफ़न के लिए.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Independence Day quotes in Marathi
ज्यांनी लिहिली
आझादीची गाथा
त्यांच्या चरणी
ठेवितो माथा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भारतीय राज्यघटना जगात आहे महान
तिच्या रक्षणाचे सदा राहू दे भान
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग
वंदन करुनिया तयांसी आज
ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण
करूया भारतदेशा असंख्य प्रणाम..
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज़ादी की कभी शाम न होने देंगे,
शहीदो की क़ुरबानी बदनाम न होने देंगे,
बची है जो एक बूँद भी लहू की,
तब तक भारत माँ का आँचल नीलम न होने देंगे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
हे पण वाचा
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Independence Day status in Marathi For Whatsapp
रंग, रूप, वेश,
भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
स्वातंत्र्याची ध्वजा फडकते,
सूर्य तळपतो प्रगतीचा
भारतभूमीच्या पराक्रमाला
महाराष्ट्राचा मुजरा..
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे,
आजाद हैं और आजाद ही रहेंगें|
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
Happy Independence day Marathi
देश आपला सोडो न कोणी..
नातं आपलं तोडो न कोणी…
हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
निशान फडकत राही
निशाण झळकत राही
देशभक्तीचे गीत आमुचे
दुनियेत निनादत राही
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
आन देश की शान देश की, देश की हम संतान हैं,
तीन रंगों से रंगा तिरंगा, अपनी ये पहचान है!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
उत्सव तीन रंगाचा ,
आभाळी आज सजला ,
नतमस्तक मी या सर्वांसाठी ,
ज्यांनी भारत देश घडविला,
भारत देशाला मनाचा मुजरा…
स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Swatantra dinachya hardik Shubheccha
31 राज्ये, 1618 भाषा, 6400 जाती, 6 धर्म, 29 मुख्य सण, आणि एकच देश!!!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
अभिमान आहे मला ‘भारतीय’ असल्याचा!
जय हिंद ! जय भारत !
विचारांचं स्वातंत्र्य ,
विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला..
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा देस्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
!!‘‘‘‘””‘‘‘‘!
!!‘‘‘‘@‘‘‘‘‘!
!!‘‘‘‘””‘‘‘‘!
!!
!!
!!
“JAI HIND”
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
सगळ्या माझ्या देशवासियाना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा…������
माझ्या सर्व बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा…
जय हिंद, जय भारत…
भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम.
स्वातंत्र दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा…������
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी,
हिंदू, मुस्लिम, शीख नी ख्रिस्ती सारे एकच आम्हीस्वातंत्र दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा..
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू देस्वातंत्र दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा…
देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग
आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्.स्वातंत्र दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा…
आपण पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत.
स्वातंत्र दिनाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा…
मित्रांनो,आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच आवडल्या असतील. आपल्या मित्र मंडळीमध्ये share करायला विसरू नका धन्यवाद
मराठी भाऊ facebook page लाईक करायला विसरू नका.follow करण्यासाठी येथे click करा
Independence Day Wishes In Marathi । स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा 2024 | Whatsapp Status For Independence Day In Marathi | Independence Day SMS In Marathi | Independence Day Shayari In Marathi | 15 August caption in Marathi |