20+ गुढी पाडव्याच्या शुभेच्छा 2023 | Happy Gudi Padwa Wishes

Gudi padwa wishes:-आपल्या भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व‘ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या new year या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण महाराष्टात ‘गुढीपाडवा‘ म्हणून साजरा करतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी,  रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे,नवि उमेद,नवी दिशा आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते.

याच दिवशी प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजयाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने  नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदाचा दिवस.


पुन्हा एक नविन वर्ष ,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा

gudhi padwa wishes

नवी स्वप्न,
नव्या आशा, नवि उमेद आणि नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपल्या सर्व इच्छ्या, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा

gudhi padwa wishes

तुमची सारी स्वप्न पूर्ण होवो
मनात घेऊन हि इच्छा
पाठवत आहे तुम्हाला आज
गुडी पाडव्याच्या शुभेच्छा.

gudhi padwa

स्वागत नवं वर्षाचे.
आशा आकांक्षाचे .
सुख समृद्धीचे ,पडत द्वारी पाऊल गुढीचे .
हैप्पी गुडीपाडवा


चित्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नाची नवी लाट
नवा आरंभ ,नवा विश्वास
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

gudhi padwa

येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

gudhi padwa

नवीन वर्ष आपणांस सुख समाधानाचे ,
आनंदाचे,ऐश्वर्याचे,आरोग्याचे जावो .
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमयी ,
सुखमय होवे,अशी श्रीचरणी प्रार्थना.
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा


उभारा गुढी
सुखसमृध्दीची
सुरुवात करूया
नव्या आशेची
विसरून स्वप्ने भूतकाळाची
वाटचाल करूया नवं वर्षाची
Happy gudi Padwa

gudi Padwa wishes

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारणी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा !
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा  !


सूर्य तोच ,पर्व नवे
शब्द तेच वर्ष नवे
आयुष्य तेच ,अर्थ नवे
यशाचे सुरु होवो किरण नवे
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

gudhi padwa wishes

सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष ,
मनोमनी दाते नवं वर्षाचा हर्ष.
हिंदू नवं वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा


उभारा गुढी आपल्या दारी
सुख समृद्धी येवो घरी
पाडव्याची नवी पहाट
घेऊन येवो सुखाची लाट
Happy Gudi Padwa


स्वागत नवं वर्षाचे .
आशा आकांक्षाचे .
सुख समृद्धीचे,पडता द्वारी पाऊल गुढीचे.
Happy Gudipadwa


रेशमी गुढी, लिंबाचे पान , नवं वर्ष जाओ छान.आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा
Happy Gudi Padwa.


Happy Gudhi Padwa Wishes in Marathi

श्रीखंड पुरी,
रेशमी गुडी,
लिंबाचे पान,
नवं वर्ष जाओ छान .
आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा .
Happy Gudi Padwa.


नवं वर्षाच्या स्वागतासाठी
गुढी पाडवा आला आहे
आजपवून सुख समृद्धीचा
नवा प्रवास सुरु झाला आहे
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa wishes

प्रेम आणि विश्वासाने बांधलेली गुढी
सोडवू शकते कुठली हि आधी
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा .


शांत निवांत शिशिर सरला
सळसळता हिरवा वसंत आला
कोकिळेच्या सुरुवातीसोबत सोबत,
चैत्र पाडवा दारी आला
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा


तुमची सारी स्वप्न पूर्ण होवो
मनात घेऊन हि इच्छा
पाठवत आहे तुम्हाला आज
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा .


वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


हे पण वाचा
सुंदर लग्नाच्या शुभेच्छा
विनोदी वाढदिवसाच्या शुभेच्छा
शुभ सकाळ शुभेच्छा संदेश


Happy Gudhi Padwa Wishes in Marathi

मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली,
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी क्षणी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा ! मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण ! पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !


सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!


निळ्या निळ्या आभाळी शोभे ऊंच गुढी…
नवे नवे वर्ष आले वेऊन गुळसाखरेची गोडी…
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा…


दुष्काळाचे भयान सावट दोन हात त्याच्याशी करुया
जलसंवर्धन,वृक्षारोपण संकल्प मनात करुया
नवे संकल्प नव्या आशा
पुन्हा नववर्षाचे स्वागत करुया.
मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा


दाखवून गत वर्षाला पाठ
चालू भविष्याची वाट
करुनि सुंदर थाट-मात
आली नवी सोनेरी पाहत
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Gudii padwa wishes

हे वर्ष सर्वाना सुखाचे ,
समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो .
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Gudi Padwa Messages in Marathi

पाकळी पाकळी भिजावी अलवार
त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…नववर्षाच्या
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा


आम्हाला आशा आहे Gudi Padwa wishes या आमच्या लेखातील छान छान गुढी पाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आवडले असतील तर हे Gudi Padwa wishes in Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर share करा.तुमच्याकडे सुद्धा असे सुंदर गुढी पाडव्याच्या शुभेच्छा असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही या लेखात ते update करू धन्यवाद.

 

Leave a Comment