[BEST] फ्रेंडशिप स्टेटस मराठी || Friendship Status In Marathi

नमस्कार मित्रांनो! आज आम्ही येथे आपल्यासोबत मराठीमधील friendship status marathi एक नवीनतम संग्रह share करीत आहोत.मित्र एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या कठीण काळात नेहमीच आपल्या पाठीशी उभे असते आणि आपल्या यशामध्ये सर्वोत्कृष्ट मित्र नेहमी आपल्या आनंदात सहभाग घेतात. म्हणून आज आम्ही काही सुंदर आणि आश्चर्यकारक बेस्ट फ्रेंडशिप स्टेटस मराठीमध्ये आणि मराठीमध्ये फ्रेंडशिप कोट्स ,सुविचार share करीत आहोत.हे friendship status तुम्ही friendship day ला तुमच्या मित्रांनसोबत share करू शकता. आमचा Friendship status for whatsapp, facebook, sharechat, Instagram अँपसाठी संग्रह पहा.

मैत्री हे दोन किंवा अधिक लोकांमधील मौल्यवान नाते म्हणून ओळखले जाते. त्याला वय, लिंग, धर्म किंवा स्थान याची कोणतीही सीमा माहित नसते. मित्रांना आपल्या जीवनात आशीर्वाद मानले जाते. ते गरजेच्या वेळी आपल्यासाठी एकनिष्ठ समर्थन म्हणून कार्य करतात. आपल्या कठीण काळातही ते कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपल्या पाठीशी उभे असतात. “A friend in need is a friend indeed” हे म्हणणे आपण सर्वांनी ऐकले असेलच.

शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.

Friendship status in marathi


अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे “मैत्री”

Friendship Status In Marathi


त्रास फक्त प्रेमामध्येच होतो
असं नाही
एकदा जिवापाड मैत्री करून बघा
प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.

Friendship Status Marathi


लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.


जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.

Friendship image In Marathi


दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त
कामी येतात..!

Friendship Status In Marathi


 

मनातलं ओझं
कमी
करण्याचं,
हक्काचं एकचं
ठिकाण
मैत्री…

Friendship Status


कोणीतरी एकदा विचारलं
मित्र आपला कसा असावा
मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित
गुण दोष दोन्ही दाखवणारा.


मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही…..


चुका होतील आमच्या मैत्रीत
पण “विश्वासघात” कधीच होणार नाही.

Friendship quotes In Marathi


जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत
राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या राहील….


अडचणीच्या काळात
एकट न सोडता आधाराचा
हात खांद्यावर ठेवून डोळे
झाकून निभावणार
विश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”


आम्ही एवढे handsome नाही की
आमच्यावर पोरी फिदा होतील
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर
माझे मित्र फिदा आहे.


प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं….
ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,
ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो.


आयुष्य नावाच screen जेव्हा low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा
power bank म्हणून जे तुम्हाला
वाचवतात ते म्हणजे “मित्र”.


गर्दीत मित्र ओळखायला शिका
नाहीतर
संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.


माहीत नाही लोकांना चांगले
friends कुठून सापडतात मला तर
मला तर सगळे नमुने सापडलेत.


 

गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी
Girlfriend चं असावी
काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापण
भारी असते.


सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्त
मित्र सोबतीला हवा……


आमची #मैत्री समजायला थोडा वेळ
लागेल आणि
जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.


दोस्ती एवडी कट्टर पाहिजे
की लोकांची
बघूनच
जळाली पाहिजे…! !


दुनियातल सर्वात अवघड काम
म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.😂


काही मित्र, नुसते मित्र
नसतात तर
पोरं
असतात आपले.😂Dear bestiii
तुझी आठवण आली की वाटतं एका
दगडावर miss u लिहावं आणि तो
दगड तुझ्या डोक्यात घालावा
म्हणजे तुला पण
माझी आठवण येईल….😂


 

😂UR पोळी; IM तवा,
UR खीर; IM रवा,
UR पेढा; IMखवा,
UR श्वास; IMहवा,
अरे माझ्या मैत्रीच्या
जिवा,
आठवण काढीत जा कवा
कवा!!!!😂
😂हरामी मित्राला सांभाळणं
म्हणजे
एखादया बॉम्ब ला सांभाळणं
म्हणजे आम्ही
कधी,कुठे आणि कसा फुटेल याचा
नेम नाही.😂


😂तुम्हाला माहितीये का माझे मित्र
कोण आहेत..?
Dettol च्या Advertisement मध्ये सगळं धुतल्यावर
जे 2 जंतु राहतात ना तेच आहेत माझे मित्र..!😂


😂तुम्ही पिल्यानंतरचे तुमचे इंग्लिश
बोलणं
जो समजून घेतो
तोच खरा तुमचा Best Friend
असतो.😂


 

रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात
त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.


😂त्याचा आईला वाटत “मी सभ्य आहे”
माझ्या आईला वाटत “तो सभ्य आहे”
म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे.😂
आपले सगळे कांड फक्त
आपल्या Best Friend ला माहिती
असतात Plizz कोणालाच नको हा सांगू.😂


वय कितीही होवो
शेवटच्या श्वासापर्यंत
खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं
एकच असतं ते म्हणजे “मैत्री”
खरे मित्र कधीच दूर जात
नाही
जरी ते रोज बोलत नसले तरी…..

Friendship quotes In Marathi


जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती “मैत्री”
आणि फक्त “मैत्री”.


मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता
समोरच्याच होऊन जाण.
मैत्री हसवणारी असावी
मैत्री चीडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी.


मित्र गरज म्हणून नाही
तर सवय म्हणून जोडा
कारण गरज संपली जाते
पण “सवयी” कधीच सुटत नाही.
लहानपनी बरं होत ,
दोन बोटं जोडली की
पुन्हा मैत्री व्हायचीच.
मला नाही माहीत की मी एक
चांगला मित्र आहे की नाही परंतु
मला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबत
राहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!

Friendship status in marathi


आमची मैत्री पण अशी आहे
तुझं माझे जमेना आणि
तुझ्या विना करमेना.
देव ज्यांना रक्ताच्या
नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी
चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
‘Best friend नक्की हवा.


काही म्हणा आपल्या Best friend ला
त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात
वेगळीच मजा असते.


जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही.


मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच
हरकत नाही
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास”
म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच
मैत्री म्हणतात.


हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी


मैत्री म्हणजे ………
एक प्रेमळ हृदय जे कधी
तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळीजी कधीही
रडू देत नाही
एक भास जो कधीही
दुखावत नाही,
आणि
एक गोड नातं जे
कधी संपतच नाही.
कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते.


भरपुर भांडून पण जेव्हा
एकमेकांसमोर येतो आणि
इक smile मध्ये सगळं
ठीक होत तिचं खरी “मैत्री”.

Friendship status in marathi


Dear Besti
लवकर लग्न कर यार
मला तुझ्या लग्नात नाचायचं…..????
कुठलही नात नसताना आयुष्यभर
साथ
देणारी हस्ती म्हणजेच
दोस्ती.
मैत्री कुणाशीही
कधीही होऊ शकते ,
त्यासाठी वेळ,काळ, जात
याला काहीच महत्व नसते
असते ती फक्त निस्वार्थ “मैत्री”.


एकदा राधाने कृष्णाला विचारले
मैत्रीचा काय फायदा आहे
कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो
तिथे “मैत्री” कधीच नसते.


मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे
बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग
“मैत्री”.
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ति आपोआपगुंफली जातात,
मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात,
काही जण हक्काने राज्य,
करतात यालाच तर मैत्री म्हणतात..


खरा मित्र कधीच तुम्हाला
तुमच्या खऱ्या नावाने कधीच हाक
मारत नाही.


कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी
असेल तर मैत्री निवडा
प्रेम नको.
देवपण न जाणो कोठून कसे नाते
जुळवतात,
अनोळखी माणसांना हृदयात स्थान
देतो,
ज्यांना कधी ओळखतही नसतो,
त्यांना पार जीवाचे जिवलग मित्र बनवतो.


सर्वात मोठं जिवन आहे, जिवनांहून मोठं प्रेम आहे, प्रेमाहून मोठी मैत्री आहे, मैत्री हि एक भावना आहे, लक्षात ठेवलं तर आपलं आहे, आणि विसरलात तर स्वप्न आहे..!
चांगल्या मैत्रीला ,,,,
वचन व अटी कधीच नसतात,
फक्त दोन स्वच्छ मन पाहिजे
असतात
एक निभावणार आणि एक समजून घेणारं.


मैत्रीच नातं खूप सुंदर असत
जगाने जरी संशय घेतला
तरी मनात कायम special असत.


कॉलेज लाईफ मधील प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय
असला पाहिजे कारण हे क्षण परत येत नाही
नंतर राहते ते फक्त
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी…


श्वासातला श्वास असते मैत्री
ओठातला घास असते मैत्री
कोणीही जवळ नसतांना
तुझी साथ असते मैत्री.
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते
ती फक्त मैत्री.


DEAR GIRLS..
प्रत्येक मुलगा तुम्हाला फक्त
पटवण्यासाठी बोलत नसतो,
कधी कधी एक चांगली मैत्रीण किंवा
बहीण मिळावी
म्हणून बोलणारे सुद्धा असतात.
जेव्हा एखादी मैत्रीण
तिच्या मनातल दुःख
आपल्यासमोर
मांडते. तेव्हा ती आपल्यावर
साक्षात देवासारखा विश्वास
ठेवते..
प्रयत्न करा तो विश्वास कधीच
तुटणार नाही….


कितीही भांडण तरी मनात राग
न ठेवता जे लगेच गोड होतात ना
तेच खरे “Best friend” असतात.


जगावे असे की,मरणे अवघड होईन
हसावे असे की,रडणे अवघड होईल
कोणाशी मैत्री करणे सोपे आहे
पण मैत्री टिकवावी अशी की,
दुसऱ्याला ती तोडणे अवघड होणे……


तुम्ही विसरलात तरी
मी नाही विसरणार
आठवणीने आठवण काढीन
कारण मैत्री केलीय यार स्पर्धा नाही.


जीवनात असे दोस्त जरूर बनवा
जे मनातील दुःख असे ओळखतीन
जसे की मेडिकलवाले डॉक्टर ची
handwritting ओळखतात.

Friendship status in marathi


प्रत्येक मुलीच्या life मध्ये
एक असा मुलगा असतो
जो तिच्या वर खूप प्रेम करत असतो
तिच्या BF पेक्षाही जास्त
पण
As Best Friend म्हणून.
जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात
पण अशी, एक
मैत्रीण असते ती आपल्या हृदयात
घर करून राहिलेली
असतेच, आणि ती
मैत्रीण माझ्यासाठी तु आहेस…..
जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात
घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.
माझ्या मैत्रिणीला वाटते मी तिला
घाबरतो
पण ते नाटक असतं खर तर मी तिचा
आदर करत असतो.


मैत्री म्हणजे दिलासा
आणि मैत्री म्हणजे आपुलकी
मैत्री म्हणजे श्वास
मैत्री म्हणजे आठवण….


मैत्री म्हणजे आपल्या विचारांत
सतत कुणी येणं असतं…
मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला
भरभरून प्रेम देणं असत.


आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि
सावलीसारखी कमवा,कारण काच
कधी खोट दाखवत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही.


समोरच्याच्या मनाची काळजी
तुम्ही तुमच्या
मनापेक्षा जास्त घेता
याची जाणीव म्हणजे मैत्री……


श्रीमंतां बरोबर गरिबासोबत
पण मैत्री ठेवा
कारण गरीब थिरडीला खांदा देतो
तर श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो!
मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडू गोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या अंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते,
ती मैत्री.
मैत्री साजरी करायला एक दिवस
पुरेसा नाही
संपूर्ण आयुष्य सरले तरी कित्येकाणा
मैत्री कळालीच नाही!
मैत्री म्हणजे
निरंतर प्रेम तर क्षणिक राग आहे
निरपेक्ष मन आणि जिवाभावाची साथ आहे..
मैत्री म्हणजे
कधी आपुलकी तर कधी दरारा आहे
कधी सहवास तर कधी जिव्हाळा आहे….
ज्यांना कळली नाही मैत्री
त्यांचं जीवनच व्यर्थ आहे
अन ज्यांना समजली मैत्री
त्यांच्यासाठी धरतीवरच स्वर्ग आहे.


वयाचं काहीच देणंघेणं नसतं
जिथे विचार जुळतात ना
तिथे खरे मैत्री होते.
मैत्रीचं नाव काय ठेवू?
स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील,
मन ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की श्वास ठेवू
म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील.


मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो, ‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो,
“मैत्री” असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो, एक’बाद’ झाला तरी दुसऱ्याने
‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…
मैञी हा असा दागिना आहे
जो सगळयांकडे
दिसतो पण जाणवत नाही,
म्हणुन
अशी मैञी करा जी
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे….
मित्राची परिस्थिती बघून
मैत्री करु नका, कारण
पुष्कळ वेळा मैत्री निभावणारे मित्र
परिस्थितीने गरीबच असतात.
आयुष्यात प्रॉब्लेम आल्यानंतर जेव्हा
सगळे नंबर व्यस्त असतात तेव्हा एकच
टोल फ्री नंबर चालू असतो तो म्हणजे,
जिगरी मित्र.
मित्र खुप आहेत जीवनात
पण काळजांच्या तुकड्यांची गोष्टच
वेगळी असते.


Friendship day status in marathi
मित्रांनो,आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे Friendship status in marathi नक्कीच आवडल्या असतील. आपल्या मित्र मंडळीमध्ये share करायला विसरू नका धन्यवाद
तुमच्या जवळ आणखी Friendship status in marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात

Leave a Comment