Mahashivratri Wishes In Marathi || महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा:-हिंदु बांधवांचा एक पवित्र सण जो अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो तो म्हणजे महाशिवरात्री.हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो. इंग्रजी महिन्यानुसार हा उत्सव बहुदा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.आज आपण या पोस्ट मध्ये महाशिवरात्रीच्या काही शुभेच्छा संदेश देत आहोत. हे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्र मंडळी मध्ये नक्की शेअर करा.

ॐ नमः शिवाय…
हर हर महादेव !
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

तुमच्या आयुष्यातील सर्व
दुःख पळून जावो,
महादेवांच्या कृपेने
सुख तुमच्या दारी येवो..
तुम्ही सदा आनंदी राहो हीच एक ईच्छा,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
ॐ त्रियम्बकं यजामहे,
सुगन्धिं पुष्टिवर्धनं !
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
काल पण तूच
महाकाल पण तूच
लोक ही तूच
त्रिलोकही तूच
शिव पण तूच
आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव.
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

अघोर 👹हूँ मैं, अघोरी मेरा नाम🙏,
महाकाल🔱 हैं आराध्य मेरे, और श्मशान😈 मेरा धाम।
Jay Mahakal 🚩🔱
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

शिव सत्य आहे,
शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀


जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे
जय महाकाल हर हर महादेव🙏
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

जसं हनुमानाच्या हृदयात
श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात
बाबा महाकाल आहेत
जय श्री महाकाल.
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

भोलेनाथ 🕉️के भक्त है🙏
इसलिये भोले 😊बनकर फिरते है
पर याद रखना,🙏
कभी कभी _तांडव😈 करना भी जानते हैं
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
Mahashivratri Wishes In Marathi
अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🙏
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

वादळाला जे घाबरतात,
त्यांच्या मनात प्राण असतात
मृत्यूला बघून जे हसतात
त्यांच्या मनात महाकाल असतात.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
तन की जाने, मन की जाने,
जाने चित की चोरी उस महाकाल
से क्या छिपावे जिसके हाथ है
सब की डोरी .
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

तुझे लगता है तू अकेला है,
डर मत तू महाकाल का चेला है.!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,भक्तांवर लक्ष असणाऱ्या
हरीचं नाव आहे गोड, शंकराची
ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच आयुष्य
त्याचे सुधारले…
हॅपी महाशिवरात्री.
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय !
हैप्पी महाशिवरात्री !
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
Mahashivratri Messges In Marathi
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी
आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास
..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार
..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात
..जय शिव शंकर..
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा.
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

खुल चुका है नेत्र तीसरा👁️,
शिव शंभू त्रिकाल🔱 का,
इस कलयुग🌐 में वो ही बचेगा,
जो भक्त 🙏हो महाकाल🚩 का ।
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
हे पण वाचा
Marathi Love status
Marathi Love Breakup status
विनोदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Marathi attitude status
Marathi Motivational Status
Marathi Funny Comments
Wedding Anniversary Wishes Marathi
धन्यवाद संदेश| वाढदिवस आभार
सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी
बेलाचे पान वाहतो महादेवाला,
करतो वंदन दैवताला ,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
महाशिवराञी च्या शुभेच्छा.
ॐ नमः शिवाय.
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
हर हर महादेव, बोलतो आहे
प्राटक जन. होईल मनोकामना पूर्ण,
आनी मोली तुहळा
सुख समृद्धी आनी धन.
🙏महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
🙏महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !🙏
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

एक मिट्टी का दीया 🪔सारी रात अँधेरे 🌃से लड़ता है।
तू तो mahadev 🚩का bhakt🙏 है , तू किस बात से डरता है।💪🏻🚩😈
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

Maha shivratri Wishes In Marathi
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
Happy Mahashivratri !
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
Mahashivratri Quotes In Marathi
भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!”
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀

सारा ब्राम्हॉंन्ड🌐 झुकता हैं जिसके शरण में👣,
मेरा प्रणाम🙏 हैं उन महाकाल🚩 के चरण में।
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀
Mahashivratrichya hardik shubhechha
आज या शुभदिनी आम्ही प्रार्थना
करतो की तुमच्या वर कधीही
संकट येऊ नये ,आणि
सगळ्याचं आयुष्यात सुख आणि
समृद्धी भरुन जावो,कोणाला
कसली कमी पडू नये ,त्यांच्या
आयुष्यात खूप सर आंनद येवो
आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो..
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀